Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana | एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 10 व 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार तब्बल 60 हजार रुपये. !

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनींनो तर आपणास माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची माहिती व अपडेट्स घेत असतो तसेच प्रकारे आज देखील आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत जी की नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नुकताच अंमलात आणलेली आहे.

तर मित्रांनो ही आजची योजना ची माहिती आपण खास करून तरुण विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व उपयुक्त ठरणारी आहे. तर मित्रांनो आपण जी योजना पाहणार आहोत त्या योजने चा अनुदान हे विद्यार्थ्यांना असून तब्बल साठ हजार रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana तर मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत योजना सुरू केलेली आहे व ही योजना अनुसूचिती जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना आहे. तर मित्रांनो सन 2022 ते 23 मधील विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत आता या योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ देखील झाल्याचे आदेश आलेले आहेत तर मित्रांनो 31 जुलै 2023 पर्यंत तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावे लागणार आहेत किंवा करता येतील असा आदेश न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव धीरा डिंगळे,यांनी असे आवाहन केले आहे.

Lek ladaki yojana | मुलीच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून मिळणार आर्थिक मदत..! लेक लाडकी योजना

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana तर मित्रांनो या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागा अंतर्गत शासकीय वस्तीग्रह मध्ये देखील प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या सांगितलेले आहेव शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवोदय विद्यार्थ्यांपैकी इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीचे च्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.

व तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यवसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम मध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात किंवा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देखील मिळणार आहे व तर मित्रांनो या विद्यार्थ्यांना भोजन निवास शैक्षणिक साहित्य भत्ता हे सर्व उपलब्ध करून देण्यासाठी म्हणजे मिळण्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना म्हणून सुरू करण्यात आलेली आहे.

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana मित्रांनो या योजनेचा च्या अंतर्गत मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे कल्याण पुणे पिंपरी चिंचवड नागपूर नाशिक या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये मिळणार असल्याचे सामाजिक विभागामार्फत सांगितले गेलेले आहेत व यासोबतच इतर महसूल विभागातील शहरात उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामधील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील 51 हजार रुपये मिळण्याचे मिळणार असल्याचे माहिती सामाजिक विभागामार्फत श्री डी आर डिंगळे यांनी सांगितलेली आहे.

व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्यात 43 हजार रुपये म्हणून इतकी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधारस्तंभ बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे म्हणजेच आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे असे माहिती श्री डी आर डिंगळे  यांनी सांगितलेली आहे.

तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा :

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही जर अकरावी मध्ये किंवा बारावी किंवा नंतरच्या व्यवसायिक किंवा तसेच विनव्यवसायिक अभ्यासक्रमा मध्ये प्रवेश घेतला किंवा मिळाला व तुम्हाला कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वस्तीगृहात प्रवेश जर नाही भेटला तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत प्रवेश मिळणार आहे.

आणि मित्रांनो ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला भोजन राहण्यासाठी व इतर शैक्षणिक सुविधा देखील तसेच निर्वाह भत्ता देखील देण्यात येणार आहे आणि मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला थेट अनुदान देखील उपलब्ध करून देणार आहे असल्याचे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्य सचिव डी आर डेंगळे यांनी सांगितलेले आहे. मित्रांनो या योजनेची सुरुवात 2016-17 शैक्षणिक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार या नावाने या योजनेची सुरुवात केली गेलेली आहे व याची शेवटची अंतिम तारीख ही 31 जुलै 2023 पर्यंत असल्याची देखील सांगितलेली आहे.

या योजने साठी अटी व नियम कोणकोणत्या असतील :

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana तर मित्रांनो तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा या योजनेचा अंतर्गत तुम्हाला देखील वस्तीग्रह मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला दहावी किंवा बारावी मध्ये किंवा पदवी किंवा पदविका परीक्षेमध्ये किमान 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे बंधनकारक व अनिवार्य आहे म्हणजे आवश्यक आहे व या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दहावी व बारावी किंवा पदवी किंवा पदविका मध्ये पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे. यासोबतच मित्रांनो तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर किमान दोन लाख पेक्षा उत्पन्न नसावे दोन लाख 50 हजार पेक्षा जर तुमचे उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायला जमणार नाही.

तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी हा बाहेरगावी शिकणारा असावा म्हणजे स्थानिक शहरातील नसावा व गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची यादी तुमची निवड केली जाते. विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमाशी सलंग भत्ता योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे व बंधनकारक आहे. व ही योजना सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहात वास्तव्यास असलेल्या अंतर्गत विद्यार्थ्यांना लागू होणार नाही किंवा योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही जर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थी असाल तर या योजनेसाठी जर तुम्ही पात्र झालात तुम्हाला दिलेल्या खालील माहितीप्रमाणे अनुदान देण्यात येईल.

Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana तर मित्रांनो वरील सांगितलेली रक्कम मधली ही रक्कम नसून ही रक्कम वेगळी देण्यात येणार आहे. तर मित्रांनो तुम्ही जर वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग शाखेतील असाल तर तुम्हाला प्रतिवर्षी पाच हजार रुपये मिळणार आहेत किंवा तुम्ही जर अन्य शाखेमधील विद्यार्थी असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये प्रति वर्षी मिळणार आहे व ही रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी स्वरूपात म्हणून देण्यात येणार आहे किंवा देण्यात येईल.

तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच काय सर्टिफिकेट हे जिल्ह्यातून निर्गमित करण्यात लागेल व त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त किंवा समाज कल्याण कार्यालयाकडे समक्ष किंवा टपालाद्वारे आवश्यक लागणारे कागदपत्रासह इतर कागदपत्रे देखील दाखल करावी लागतील. व या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात दिलेली आहे.

    या योजने साठी अर्ज करण्याची लिंक वर क्लिक करा

Leave a Comment