Bhausaheb fundkar falbag yojana | : फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत मिळणार 100% अनुदान.!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhausaheb fundkar falbag yojana : फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत मिळणार 100% अनुदान.!

Bhausaheb fundkar falbag yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो व बंधू व भगिनींनो आपणास माहीतच आहे की आपण दिली शेती विषयी योजना व बाजारभावांची माहिती पाहत असतो त्याच नुसार आज देखील आपण एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत व त्या योजनेची सविस्तर माहिती व आढावा आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत तर मित्रांनो आजची ही योजना आपण फळबाग लागवडी साठी आहे.

Bhausaheb fundkar falbag yojana तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकले नाहीत किंवा शकत नाहीत तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने म्हणजेच महाराष्ट्रा राज्य सरकारने नवीन राज्य  पुरस्कृत फळबाग लागवड योजना म्हणून ही योजना सुरू करण्याचा निर्णय किंवा मंजूर करण्याचा निर्णय दिनांक 20 जून 2018 या रोजी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत म्हणजे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक व पशुधन बरोबरच फळबागच्या रूपाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा स्रोत म्हणून शेतकऱ्यांना ही योजना उपलब्ध करून देणार आहे.

Bhausaheb fundkar falbag yojana तर मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या उत्पन्नात देखील वाढ होणार असल्याचे सांगितले गेलेले आहे व सन 2021 ते 22 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न देखील दुप्पट झाल्याचे सांगितलेले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संशोधनाचे संवर्धन देखील मोठ्या प्रमाणात होत आहे व ते आपण संवर्धन करून मोठ्या प्रमाणात हवामान बदल आणि ऋतूंचा बदल दाखव तीव्रता सौम्य करण्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे तर मित्रांनो शासनाच्या या निर्णयानुसार म्हणजे राज्य सरकारच्या या निर्णयानुसार राज्यात सन 2018 ते 19 च्या खरीप हंगामापासून या योजनेची म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्यांमध्ये नवीन राज्य पुरस्कृत म्हणून योजना सुरू करण्यात आलेली आहे किंवा केली गेली आहे. तर मित्रांनो ह्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा व कुठे घ्यायचा कोणती कागदपत्रे लागतील व यासाठी नियम व अटी काय असतील व या योजनेचे उद्दिष्ट व या योजनेमध्ये तुम्हाला कोणत्या पिकाचा समाविष्ट होणार आहे व याची सविस्तर अशी माहिती व आढावा आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Bhausaheb fundkar falbag yojana या योजनेअंतर्गत राज्य सरकारची काय उद्दिष्ट आहेत :

तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून म्हणजेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न यामध्ये वाढ होण्याचे व उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल किंवा केली जाईल अशा उद्दिष्टाने व हेतूनेच या योजनेची अंमलबजावणी केली गेलेली आहे. व शेतकऱ्यांना एक उत्पन्नाचा सुरत म्हणून या योजनेकडे पाहिले जाते. तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला आंबा ,डाळिंब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, फणस, लिंबू, नारळ, चिकू, मोसंबी, जांभूळ, संत्रा व अंजीर इत्यादी पिकांचा समाविष्ट केले गेलेला आहे किंवा इत्यादी पीक तुम्हाला लागवडीसाठी दिले जाणार आहेत. व यासाठी तुम्हाला फक्त कलमाद्वारे लागवड म्हणजेच अपवाद नारळ रोपे असणे व घन लागवडीचा समावेश असणे व ठिबक सिंचन बंधनकारक असणे शेतकऱ्यांचा सहभाग या इतर गोष्टी असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो तुम्हाला यासाठी स्वतःच्या मेहनतीने व स्वखर्चाने काही कामे करावी लागतील जसे की जमीन तयार करणे, खताचे मिश्रण करून खड्डे भरणे, कुंपण तयार करणे खत घालणे व सतत अंतर्गत मशागत करणे गरजेचे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारकडून खड्डे खोदणे, कलमे रोपे लागवड करण्यासाठी, नागा भरण्यासाठी, ठिबक सिंचन करण्यासाठी व पिकाचे संरक्षण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे किंवा मदत होणार आहे.

Bhausaheb fundkar falbag yojana तर मित्रांनो या योजनेसाठी अटी व नियम नियम व अटी काय असतील याची देखील सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

तर मित्रांनो या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच मिळणार आहे किंवा घेता येणार आहे संस्थात्मक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा मिळू शकत नाही. व मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत लाभ घेणारा किंवा पात्र असणाऱ्या लाभार्थी व्यतिरिक्त इतर लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा घेता येईल. तर मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक नावावरती किमान 20 गुंठे शेत जमीन असणे आवश्यक आहे व 20 गुंठे शेत जमीन असणे आवश्यक आहे व बंधनकारक आहे व तुमच्या स्वतःच्या नावावरती किंवा लाभार्थ्याच्या नावावर ती सातबारा असणे आवश्यक आहे आणि जर लाभार्थी हा उताऱ्यावर संयुक्तपणे खातेदार असेल तर खातेदाराचे या योजनेसाठी संमती पत्र असणे बंधनकारक राहील व सातबारा वर कुळाचे नाव असेल तर या योजनेसाठी कुळाचे देखील संमती पत्र असणे आवश्यक आहे व तुमची सातबारा वर नोंदणी देखील असणे बंधनकारक व आवश्यक आहे.

Bhausaheb fundkar falbag yojana जर मित्रांनो तुम्ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला तुमचे शेत्र वगळून इतर क्षेत्राकरिता देखील या योजनेचा फायदा घेता येईल किंवा अर्थसाह्य मदत म्हणून दिले जाईल किंवा दिले जाणार आहे. तर मित्रांनो सर्वात अगोदर या योजनेसाठी अशा शेतकऱ्यांचीच निवड होईल जे की उपजीविका म्हणून पूर्णतः शेती वरती अवलंबून आहेत व अल्प व अत्यल्प बुधारक शेतकरी महिला शेतकरी किंवा दिव्यांग शेतकरी यांना सर्वात प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

Bhausaheb fundkar falbag yojana या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे होते किंवा केली जाते :

तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या योजनेचा अर्ज कृषी अधिकार्‍याकडे द्यावे लागेल म्हणजेच जमा करावा लागेल व या योजनेसाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अर्जाची तालुका निहाय सोड पद्धतीने उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या दोघांच्या सहमतीने व संयुक्तपणाने केली जाते किंवा करतील आणि जर लक्ष काप्रमाणे अर्ज प्राप्त झाले नसतील तर जिल्हा अध्यक्ष व कृषी अधिकारी यांच्या मार्फत पुन्हा जाहिरात देण्यात येणार आहे किंवा येईल.

तर मित्रांनो राज्य सरकारच्या जिआर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा :

 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना 2023 पीडीएफ

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!