gulmohar गुलमोहर

डोळे झाकता अश्रू श्वासात जाणले… मनी कंठ दाटला डोह दुःखानी भरले… सांग असे कैकदा मी तुझा हमाल झालो होतो… वापरून सोडले मला दुःख मात्र फसण्याचे होते… वाईट तुजला माझे कसे वाटणार होते… भुलनार तुझ्यावर असे प्रियकर किती होते … माझा हट्टहास तुला फक्त मिळवण्याचा होता का ग… गंध मोगऱ्याचा फक्त माझ्याचपाशी दळवळर होता का ग… … Read more

heart-break मनातले चटके हृदयालाच कळतात….

जरा दूरवर पहा… वास्तव दिसेल… मनातले चटके वाऱ्यावर दिसेल  जिथे जाईल नजर तिथं पहा  आभाळात अथांग शांतता पहा  एक झुळूक एक नजर  क्षनभर सारे स्वैर दिसेल  वाफाळलेल्या हवेला विचार मनाचा वेग… अंतरमनात क्षितिज तरंगत दिसेल … मनातले चटके हृदयालाच कळतात….मनातले चटके हृदयालाच कळतात…..

sharad pawar माझ्या अनुभवातील शरद पवार साहेब…

माझ्या अनुभवातील शरद पवार साहेब… माझा एक चांगलाच मित्र जमला… थेट ऐंशीच्या जवळीचा आणि मी एक पंचविशीतला तरुण… वाटत असेल तुम्हाला आमची मैत्री कशी काय जमली… तर झालं असं… आमच्या मैत्रीचे नाते आहे वैचारिक वळणाचे… साहेब तुम्ही जेव्हा नामदेव ढसाळ वाचून दाखवला… आणि  मी तेवढ्याच काळात विद्रोहाची पाने चाळत होतो… तुम्ही भर पावसात झंझावाती वादळासारखे … Read more

Waqt gujar gaya कुछ वक्त गुजर गया।

कुछ वक्त गुजर गया।कुछ पल बिखर गए।दोस्तो के किस्से पुराने नहीं होते। धूप में कोई बरसता है क्या।शायद तुझे मेरी याद आई होगी। क्या पता कोई ख्याल मैं आया तो।कल का  पता कोई बता नहीं सकता। में ढूंढने सारे जहां को निकला हुआ हु।बारिश तू हर जगह एक जैसी नहीं है। घर से दूर कोई … Read more

Aai ek maya आई…एक माया

Aai ek maya आई…एक माया  आई गेली पाखरु हरवल… मनगटातल बल नाहीस झाल… लखलखत्या उन्हात सावली तू… हाक आई आता कुणा मारू मी… सांग ह्या जमान्यात जगू कसा …. आई होती म्हणून पदरात भय नव्हते… वाट तुझी पाहता टाहो फोडला मी… निज बाळा राज्या अंगाई कोण गाईल आता… कोणता काळ आला तू गेलीस दूर… स्वप्न … Read more

Mrutteu जेव्हा मी मृत्यूची सुद्धा तारीख ठरविलं मनासारखी…

जेव्हा मी मृत्यूची सुद्धा तारीख ठरविलं मनासारखी… मृत्यू येईल भेटायला … कोणी दगा दिला तर लगेच… कोणी दुखवलं मन तर तडफडत बस… कोणी नाहीसा झाला तर हताश होऊन रहा … येवड रड आतड्याच्या बेंबी पासून जिथं फक्तं मृत्यूच उरेल… ह्या आयुष्याला मरण सुद्धा तुझ्या इच्छेनुसार येईल… त्या आदोगर मन मोकळं कर … लहान होऊन आईच्या … Read more

baapmanus Baap ek aadhar..!

मिठनारे डोळे ऐका जराशी… हाक कानावर बाबा ऐका जराशी… डोळे बंद निपचिप जोप लागली ना… पायापाशी बसून आहे डोळे माझे पूसा ना… डोळे भरून आले आई ने टाहो फोडला होता… दुःख तुझ्या नसण्याचे जिवंतपणी भास झाले… मी करकरीत उन्हात उभा सावली साठी… बाप म्हणून हाक मारली माघे शांतता जाहली… टाहो फोडून अंतरीचा घाव मिटवू कसा … Read more

Dr. Babasaheb Ambedkar मस्तकात आंबेडकर भिनला पाहिजे…

मस्तकात आंबेडकर भिनला पाहिजे… ईथे युद्ध नव्हे तर बुद्ध पेरला पाहिजे… करुणेची बाग फुलली पाहिजे… स्वातंत्र्याचा थवा उडवून… हृदयात क्रांतिची ज्योत पेटली पाहिजे… ईथे तलवार नव्हे  तर शाई जिंकली पाहिजे… विचाराचा मळा बहरला पाहिजे… अथांग ज्ञानाचे प्रतिक होऊन… मस्तकात आंबेडकर  भिनला पाहिजे…

Green signal of experience अनुभवाचे ग्रीन सिग्नल 

आयुष्यात जेव्हा आपण एकटे पडतो. त्या मागे तसंच कारण सुद्धा असत. जास्त जवळीक निर्माण झाली की एकमेकाशी कीट किट होत असते. किंबहुबा पहिल्या पावसाच्या आनंद कोणाला नाहीसा असतो. पण कित्येक दिवसाची झड मनात चिखल रुतल्या सारखं होत तेव्हा तीच किट वाटायला लागते. माणसाने आधी स्वतःपासून दूर रहाव . स्वतःची सुद्धा सवय वाईटच. कारण आपल्या स्वतःच्या … Read more

paus cha ani bharyech khi पाऊस, चहा, आणि बरेच काही…!

नेहमीची वेळ झाली.मी तिची वाट पाहत होतो. मखमली हृदयातून रिमझिम पाऊस पडत होता. मन उधाण वाऱ्यासारख झालेल. चाफ्यावर पावसाचा एक एक थेंब अंगाला शहारा फुलवत होता. पक्षी गीत गात होते जणू. झाडाची पालवी हवेच्या वेगाने मंद मंद डोलत होती. पानझड झालेल्या झाडाची पाने हवेत मिसळत आणि हळूच धूळ डोळ्यावर मारा करत होती. सगळ काही हवेच्या … Read more