Aam Admi Bima Yojana या योजनेअंतर्गत सरकारकडून कसा होणारा फायदा :
तर मित्रांनो या ह्या योजनेअंतर्गत जर एखाद्या लाभार्थ्याचे नैसर्गिक मृत्यू झाल्यास किंवा शेवटच्या तारीखच्या अगोदरची विमा रक्कम ही Aam Admi Bima Yojana 30 हजार रुपये हमीपत्र अंतर्गत किंवा नंतर अंमलात नामनिर्देशित व्यक्तीला देण्यात येईल व अपघात झाल्यास घरच्या सदस्यांना कोणती फायदे दिले जातील याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहणार आहोत.
Aam Admi Bima Yojana तर मित्रांनो जर अपघातात अर्जदाराचा मृत्यू झाल्यास मिळणारी रक्कम ही 75 हजार रुपये एवढी असेल किंवा अपघातामुळे अपंगत्व आल्यावर वरती ती मिळणारी रक्कम देखील 75 हजार रुपये एवढी असेल व त्याचबरोबर अपघाता मध्ये जर दोन्ही डोळे आणि कोणतीही दोन अवयव गमावल्यास देखील 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत व अपघातामध्ये जर लाभार्थ्याचा फक्त एक डोळा आणि एक अवयव गमावला गेला तर मिळणारी रक्कम ही 37 हजार पाचशे रुपये एवढी असेल. Aam Admi Bima Yojana
Aam Admi Bima Yojana व या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना व त्यांच्या मुलांना व लाभार्थ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती वृत्ती दहावी व बारावी इत्तेत शिकणाऱ्या मुलाला प्रत्येकी शंभर रुपये महिना दिले जाणार आहे व या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ फक्त दोन मुल असलेल्या पालकांनाच दिला जाईल.
Aam Admi Bima Yojana या योजनेसाठी पात्रता काय असेल :
तर मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्या कडे भारतीय रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व त्याचबरोबर तुमचे वय किमान हे 18 ते 59 वर्षाचे दरम्यान असावे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा दारिद्र्यरेषे खालील असावा. होय आज बरोबर या योजनेचा पात्र होण्यासाठी अर्जदार हा ग्रामीण भूमिहीन कुटुंबातील असावा व तो घरचा प्रमुख सदस्य असावा.
Aam Admi Bima Yojana मित्रांनो या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती असतील याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
Aam Admi Bima Yojana तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे अर्जदाराच्या नावाने हा स्वतःचे आधार कार्ड असावे व त्याच बरोबर सरकारी विभागाच्या जारी केलेली ओळखपत्र देखील असणे आवश्यक आहे व त्याच बरोबर शिधापत्रिका व जन्माचे प्रमाणपत्र, शाळेच्या प्रमाणपत्राचे पुरावा व मतदान कार्ड व चालू असलेला म्हणजेच बँकशी लिंक असलेला मोबाईल नंबर व तीन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे व बंधनकारक राहतील.
Aam Admi Bima Yojana या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा :
Aam Admi Bima Yojana तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये किंवा तहसील मध्ये संजय गांधी योजनेअंतर्गत किंवा त्याचबरोबर तुम्ही तलाठी कार्यालया मध्ये देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता.
Aam adami yojana अशाच प्रकारे जर तुम्हाला नवीन योजनेबद्दल माहिती व नोकर भरती बद्दल जर आढावा घेत असेल तर आमच्या वेबसाईट वरती नोटिफिकेशन बटनावरती हो या बटना वरती क्लिक करून रोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्याशी कनेक्ट राहा अर्थात आमच्या संपर्कात रहा तसेच आमच्या aam adami bima yojana Maharashtra नवीन नवीन योजना तसेच नोकर भरती व बाजार भाव पाहण्या साठी आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा व आपल्या मित्रांना व नातेवाईका पर्यंत देखील ही माहिती पुरवा जेणे करून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या माहितीचे लाभार्थी ठरते जेणे करून सगळ्यांना ज्या गोष्टींचा या शासनाच्या योजनेचा फायदा होईल धन्यवाद