Rayat Shikshan Sansthan Bharti 2025 नमस्कार भावांनो आज आपण रयत शिक्षण संस्था अंतर्गत होणाऱ्या विविध पद भरती ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो शैक्षणिक वर्ष 2025 26 करिता विविध पदांसाठी ही पद भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यासाठी लगेच शिक्षण संस्थाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले निवेदन देखील जाहीर केलेले आहे तर मित्रांनो या भरतीमध्ये विविध पदांसाठी शिक्षक शिपाई लिपिक व इतर पदे भरली जाणार आहेत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पद्धतीचा लाभ घ्यायचा आहे तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया
नमस्कार मित्रांनो या पदावरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी या माहितीप्रमाणे अर्ज करायचा आहे तर मित्रांनो या पद्धतीसाठी एकूण जागा किती असणार आहेत तसेच भरतीचा प्रकार कोणता असणार आहे मासिक वेतन किंवा मानधन किती असणार आहे तसेच शैक्षणिक पात्रता काय असणार आहे व अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे अशी विविध माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया
तर मित्रांनो सर्वात प्रथम जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हालाही माहिती असणे आवश्यक आहे की ही भरतीचा विभाग हा रयत शिक्षण संस्था अंतर्गत भरती प्रकाशित करण्यात आलेली असून हा भरतीचा प्रकार हा शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली उत्तम संधी निर्माण करण्यात आलेली आहे.
तर मित्रांनो या रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिपाई लिपिक व शिक्षक अशी विविध पदे एकूण 74 भरली जाणार असून यामध्ये मासिक वेतन हा विविध पदा नुसार असणार आहे तसेच पात्रता नुसार पदांची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो या जाहिरातीची मूळ पीडीएफ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा
तर मित्रांनो रयत शिक्षण संस्था सातारा उत्तर विभाग अहिल्यानगर अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025 2026 करिता विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली असून ही भरती प्रक्रिया आईला नगर जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे राहता श्रीगोंदा लोणी अशा विविध ठिकाणी उमेदवारांना नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो या भरतीमध्ये एकूण किती पदे व कोणत्या पदांसाठी किती जागा अशा विविध माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत
तर मित्रांनो एखाद्या पप्पाला साठी एकूण चार जागा तर केजी शिक्षक या पदासाठी 17 जागा तर पहिली ते आठवी यासाठी 22 जागा तर नववी ते दहावी या पदांसाठी शिक्षक म्हणून सात जागा तर क्रीडा शिक्षक म्हणून एक जागा तसेच कला संगीत व क्राफ्ट शिक्षक म्हणून चार जागा तर संगणक शिक्षक म्हणून एक जागा व लिपिक म्हणून चार जागा गव्हर्नन्स म्हणून नऊ जागा तर शिपाई किंवा स्वीपर म्हणून पाच जागा अशा विविध पात्रतेनुसार पदांनुसार शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यास रयत शिक्षण संस्थेने अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.
फक्त मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला मुलाखतीचे ठिकाण व वेळ तसेच अर्ज शुल्लक व इतर माहिती खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे.
तर मित्रांनो मुलाखतीचा वेळ व ठिकाण हे 29 एप्रिल 2025 असून सकाळी दहा वाजता ते एकच्या दरम्यान असणार आहे तसेच मुलाखतीचे ठिकाण हे रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग बुरुड गाव रोड अहिल्यानगर 41 4001 तसेच मित्रांनो या भरतीसाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर संबंधित कार्यालयाचा नंबर देखील पीडीएफ मध्ये दिलेला आहे तसेच मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करताना अर्ज शुल्लक ही शंभर रुपये देणे अनिवार्य आहे तसेच मित्रांनो महत्त्वाची सूचना म्हणजे ही भरती तात्पुरत्या स्वरूपात नसून शाळा अनुदानित नाही उमेदवारांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले असणे देखील अनिवार्य आहे. तर मित्रांनो पदारनुसार शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी असणार आहे त्यासाठी खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये काळजीपूर्वक माहिती वाचून मगच अर्ज करावा.
त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावरती जाऊन संबंधित कार्यालयात उपलब्ध आहेत त्याचबरोबर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी त्यासाठी अर्ज करावा त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व इतर माहिती खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये पाहण्यासाठी मूळ जाहिरात येथे पहा या ठिकाणी क्लिक करा
मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा अशी देखील या पद भरती चा लाभ घेतील तसेच तुमच्या इतर मित्रांना किंवा पात्र व इच्छुक उमेदवारांना शेअर करा धन्यवाद