Jilhadhikari karyalay bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत होणारे विविध पदांसाठी भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली घटीत करण्यात आलेल्या निवड समितीद्वारे जिल्हा अधिकारी कार्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून जसे की शल्य चिकित्सक व अंतर्गत जिल्हा रुग्णालय उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय मधील तसेच सर्वोच्च रुग्णालय अंतर्गत रिक्त पदांवरती पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व तसेच ग्रामीण रुग्णालया मधील अशा विविध पदांच्या रिक्त जागांसाठी या पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत अशी देखील निवेदन दिलेले आहेत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा व या संधीचा लाभ घ्यावा.
तर मित्रांनो या भरती बद्दल जी अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून देणार आहोत असे की भरतीचा विभाग कोणता असणार आहे पदाचे नाव काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे मासिक वेतन किती असणार आहे व तसेच पदभरती साठी अर्ज कसा करायचा व शेवटची तारीख मारतात अंतिम तारीख काय असणार आहे व अर्ज सादर करायचा कोणती पद्धत असणार आहे अशी विविध माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत
तर मित्रांनो सर्वात प्रथम या भरतीचा विभाग हा जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक स्वरोपचार रुग्णालय द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आलेली आहे तसेच हा भरतीचा प्रकार हा सरकारी व आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो पदाचे नाव पाहण्यासाठी खालील दिलेली माहिती तसेच पीडीएफ ओपन करून पहावी
Jilhadhikari karyalay bharti 2025 तर मित्रांनो यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता देखील पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे अर्थात विविध पदा नुसार विविध शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडून असणे गरजेचे आहे त्याच बरोबर निवड झालेल्या उमेदवारांचे मासिक मानधन हे आदिवासी दुर्गम भागात जर निवड झाली तर 80 हजार तर इतर भागात जर निवड झाली तर 75 हजार रुपये मासिक वेतन असणार आहे त्याच बरोबर विशेष पदाकरिता आदिवासी दुर्गम भागात 90 हजार रुपये दर महिना तर इतर भागात 85 हजार रुपये महिना असेल अशी माहिती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत देण्यात आलेली आहे
तर मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने नसून ऑफलाइन पद्धतीने अर्थात तुम्हाला तुमचा बायोडेटा हा दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे तसेच या पदासाठी एकूण फक्त पंधरा रिक्त पदे भरण्यात येणार असून लवकरात लवकर पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत अशी देखील या ठिकाणी निवेदन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो जनरल मेडिसिन या पदांसाठी तीन जागा तर शल्य चिकित्सक अर्थात सर्जन या पदासाठी दोन जागा तर स्त्री रोग तज्ञ या पदासाठी एक जागा तर बालरोग तज्ञ या पदासाठी दोन जागा व बधिर कर्ण तज्ञ या पदासाठी दोन जागा तर अस्थिव्यंग प्रज्ञा अर्थात ऑर्थोपेडिक या पदासाठी दोन जागा तर जय किरण शास्त्रज्ञ या पदासाठी एक जागा नाक कान घसा तज्ञ अशा पदांसाठी एक जागा पॅथॉलॉजिस्ट या पदासाठी एक जागा अशा विविध पदांसाठी 49 रिक्त जागा भरण्यात येणार असल्याचे नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नमूद करण्यात आलेले असून जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे
तर मित्रांनो नेमणुकीचा कालावधी अर्थात निवड करण्याची पद्धत ही फक्त 11 महिन्यासाठी कंत्राटी स्वरूपात असणार आहे अर्थात ही भरती प्रक्रिया सरकारी जरी असली तरी कंत्राटी स्वरूपाने भरण्यात येणार असून परमनंट करण्याचा विचार जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्वोच्चार रुग्णालय अंतर्गत ठरवण्यात येईल
तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करताना सर्व कागदपत्रे तसेच कुठल्याही प्रकारची गैरवैद्य असलेले कागदपत्रे सादर करायचे नाहीत त्याचबरोबर मुलाखतीची वेळ व ठिकाण हा नागपूरमध् दिनांक 2 मे 2025 सकाळी 11 वाजता पासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर अर्ज सादर करण्याचा कालावधी देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेला असून 25 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 दरम्यान अर्ज स्वीकारले जातील अर्थात अंतिम अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 30 एप्रिल असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.
मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आमचा मित्रांना तुमच्या हितचिंतकाला व तुमच्या जवळच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या पदभरतीचा लाभ होईल व ते देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील किंवा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या पद्धतीचा लाभ होईल धन्यवाद.