NCL Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण एनसीएल अर्थात महाराष्ट्र शासनाच्या नॉर्थन कॉल फील्ड लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या पदभरतीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो याबद्दल भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी व पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून यापद्धतीचा लाभ घ्यावा.
चला तर मित्रांनो या पद भरती बद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत जसे की अर्ज कुठे करायचा अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता यापद्धतीसाठी काय असणार आहे त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांसाठी मासिक वेतन किती असणार आहे त्याचबरोबर भरतीचा प्रकार भरतीची श्रेणी कशी अंतर्गत येत आहे अशी विविध माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा एनसीएल अर्थात नॉर्थन कॉल लिमिटेड या अंतर्गत येत असून ही पदभरती प्रक्रिया कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडे विभागाकडून करण्यात आलेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याची माहिती देखील विभागाने स्पष्टपणे नमूद केलेली आहे त्यामुळे सरकारच्या केंद्रीय सूचीमध्ये अंतर्गत ही नोकरी येत असून केंद्र सरकारच्या नियमानुसार वेतन व इतर सुविधा देण्यात येणार आहे.
NHM Bhandara Recruitement 2025 | पदवीधरांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नोकरी करण्याची संधी…!
पदांचे नाव व एकूण पदसंख्या किती असणार आहेत
तर मित्रांनो या भरती अंतर्गत एकूण २०० रिक्त पदे भरण्यात येणार असून या विभागामार्फत अर्थात नॉर्थनकोल लिमिटेड या विभागाअंतर्गत टेक्निशियन इलेक्ट्रिशियन त्याच बरोबर टेक्निशियन वेल्डर आणि अशा विविध पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती नॉर्थन कॉल लिमिटेड अंतर्गत नमूद करण्यात आलेली आहे
वयोमर्यादा व इतर पात्रता काय असणार आहे
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची वयोमारतीचे देखील या ठिकाणी निकष देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो यासाठी 16 ते 28 वर्षापर्यंत वयोगटातील उमेदवाराचा अर्ज करू शकतील अर्थात दहावी पास ते पदवीधर अशा विविध क्षेत्रातील उमेदवार अर्ज करू शकतील या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले दहावी पास व आयटीआय पास असलेले सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर पदवीधर प्राप्त केलेले पदवी प्राप्त केलेले पदवीधर सर्टिफिकेट देखील असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी अशा विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे व या पद भरतीचा लाभ घ्यावा
निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी किती असणार आहे
तर मित्रांनो या भरतीसाठी निवड प्रक्रिया ही परीक्षाद्वारे घेतली जाणार असल्याची माहिती देखील या संबंधित विभागाकडे अर्थात एनसीएल नॉर्थन कॉल लिमिटेड अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची थेट मुलाखती द्वारे निवड केली जाणार नसल्याची माहिती या विभागाने प्रकाशित केलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क नसणार आहे त्यामुळे अर्ज शुल्क मागवल्यास संबंधित उमेदवारांनी संबंधित शासनाच्या भरती विभागाकडे तक्रार करावी
अर्ज प्रक्रिया व अंतिम अर्ज करण्याची तारीख
तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज व इच्छुक अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी व पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख की 10 मे 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे सदरील भरतीसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन पद्धतीने असल्याची माहिती देखील संबंधित विभागाने अर्थात एनसीएल नॉर्थन कोल लिमिटेड अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.
तर मित्रांनो याबद्दल भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी सर्वात अगोदर आपले खालील दिलेल्या पीडीएफ फाईल मधील अधिकृत जाहिरात वाचायची आहे व त्यामधील सर्व पात्रता सर्व निकष सर्व अहर्ता अर्थात पात्रता ची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक केल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू यामुळे संबंधित दिलेल्या पीडीएफ मधील माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा व या भरतीचा लाभ घ्यावा.
महत्त्वाची सूचना :- तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या जवळच्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना जवळच्या हितचिंतकांना नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पद भरतीसाठी अर्ज करू शकतील त्याचबरोबर त्यांच्या संबंधित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्यास मदत होईल