MESCO Bharti 2025 | 10वी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ अंतर्गत पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार..!

MESCO Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण दहावी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ अंतर्गत होणाऱ्या पदभरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे चला तर मित्रांनो या पदभरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती दर्शनी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे भरती प्रक्रियेचा एकूण स्वरूप कशी असणार आहे भरती प्रक्रिया अंतर्गत एकूण किती पदसंख्या भरली जाणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे व इतर अहर्ता काय असणार आहे अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे अशी सर्व माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

भरतीचा विभाग व भरतीच्या प्रकार कोणता आहे ?

भरतीचा विभाग एम इ एस सी ओ विभाग ही भरती प्रक्रिया येत असून परतीचे नाव हे महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ अंतर्गत येत आहे त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा तसेच मित्रांनो या भरतीच्या प्रकार हा कायमस्वरूपी पद्धतीचा असून कोणत्याही प्रकारची कंत्राटी पद भरती या भरती अंतर्गत राबविण्यात येणार नाही त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांसाठी कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे

पदाचे नाव व एकूण पदसंख्या किती असणार आहे ?

तर मित्रांनो या पदभरतीसाठी जर तुम्ही अर्ज करू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला पदाचे नाव व एकूण किती पदसंख्या या भरती अंतर्गत भरली जाणार असल्याची माहिती देखील असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या भरती अंतर्गत एकूण 11 पदे ही भरली जाणार असून विविध पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राहून येणार आहे जसे की लिपिक वाहन चालक मेस्को परीक्षक आणि स्टोर कीपर अशा विविध पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राहून येणार आहे.

MPKV Rahuri Recruitement 2025 | पदवीधरांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार…!

वयोमर्यादा व इतर पात्रता काय असणार आहे?

तर मित्रांनो या पदभरती अंतर्गत वयोमर्यादेचे किमान पात्रता ही 18 वर्षे ते 58 वर्षात वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो किंवा पात्र ठरू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो पदभरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांसाठी मासिक विविध विविध पदा नुसार असणार आहे जसे की मित्रांनो किमान वेतनश्रेणी हा 30000 ते 35 हजारापासून सुरू होणार असल्याची माहिती देखील या विभागाअंतर्गत माहिती नमूद करण्यात आलेली आहे.

अर्ज प्रक्रिया व नियम व अटी?

तर मित्रांनो या पदभरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रियेची ती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची ऑनलाइन माहिती किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू नयेत असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरती अर्ज करावेत. त्याचबरोबर मित्रांनो अर्ज करताना कोणत्याही प्रकारची चूक करू नये जेणेकरून आपला अर्ज टाळला जाईल त्यासाठी मित्रांनो खाली दिलेली पीडीएफ मध्ये माहिती पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा त्याचबरोबर सर्व पात्रता सर्व निकष सर्व बाबींची खात्री करूनच अर्ज करायचा आहे कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी. त्याचबरोबर मित्रांनो सर्व अटी व शर्ती पूर्तता करूनच व अर्ज करताना सर्व कागदपत्रांची मुदत बाह्य तारीख तपासावी जेणेकरून कुठलीही अडचण पदभरती प्रक्रिया दरम्यान येणार नाही.

शैक्षणिक पात्रता

तर मित्रांनो जर या पद्धतीसाठी जर तुम्ही अर्ज करू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता देखील माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास असाल त्याचबरोबर संबंधित क्षेत्रातून आयटीआय पास असाल किंवा पदवीधर असाल तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण केलेली आहे तरी देखील आपण लवकरात लवकर अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर मित्रांनो अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अर्ज शिल्लक नमूद करण्यात आलेली नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे अर्ज चुंबक देण्यात येऊ नये असे आढळल्यास किंवा अर्ज फीज अर्थात शुल्लक मागितल्यानंतर संबंधित विभागाकडे तक्रार करावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी 4 मे 2025 अंतिम तारीख असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून यासाठी भरतीचा लाभ घ्यावा.

मुळ जाहिरात इथे पहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या जवळच्या मित्रांना व तुमच्या हितचिंतकांना तसेच नातेवाईकांना ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळेल व ते देखील त्यांच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू शकतील.

Leave a Comment