Nagar parishad bharti 2025 | 10वी पास उमेदवारांसाठी नगरपरिषद अंतर्गत नोकरी करण्याची संधी..!

Nagar parishad bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण नगरपरिषद अंतर्गत होणाऱ्या पदभरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद या विभागामार्फत या पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित जीआर मध्ये नमूद केलेली आहे तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पद भरती चा लाभ घ्यावा.

चला तर मित्रांनो यावरती बद्दलची अधिक माहिती आपण या ठिकाणी पाहूया जसे की अर्ज कुठे करायचा अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे एकूण पदसंख्या किती असणार आहे पदांचे नाव काय असणार आहे शैक्षणिक पात्रता व मिळणारे मासिक वेतन काय असणार आहे त्याचबरोबर भरतीचा विभाग भरतीची श्रेणी कशा मार्फत येत असूनही पदभरती प्रक्रिया व भरती प्रक्रियेची पद्धत अशी इतरत्र माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो माहिती संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार-

तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा नगरपरिषद महाराष्ट्र शासन या अंतर्गत येत असून ही भरती प्रक्रिया ही भरती प्रक्रिया राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासन अंतर्गत नगरपरिषदा अंतर्गत येत असून यामध्ये भरली जाणारी पदे ही कायमस्वरूपी असणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची ही पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीचे नसून कायमस्वरूपी पद्धतीचे असणार आहे त्यामुळे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ही एक उत्तम संधी निर्माण झालेली दिसून येत आहे.

पदांचे नाव व एकूण पदसंख्या किती असणार आहे

तर मित्रांनो या अंतर्गत अर्थात राज्य शासनाच्या महानगरपालिका व नगरपरिषद विभागा महामंडळाच्या अंतर्गत ही पदे फायरमन म्हणून भरली जाणार असल्याची माहिती संबंधित जी आर मध्ये नमूद केलेली आहे त्याचबरोबर या भरती अंतर्गत एकूण किती पदसंख्या रिक्त आहेत याची माहिती खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये वाचावी.

त्याचबरोबर मित्रांनो विभागाअंतर्गत अर्थात नगरपरिषद महाराष्ट्र शासन अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांसाठी मासिक वेतन हे अर्थात दरमहीना वेतन हे 18000 ते 56 हजार पर्यंत असणार आहे त्याचबरोबर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ही वेतन निवड झाल्यापासून देण्यात येणार आहे त्याच बरोबर मित्रांनो ही भरती प्रक्रिया कोणत्याही प्रकारची कंत्राटी पद्धतीने भरली जाणार नसून कायमस्वरूपी तत्वावर त भरण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता

तर मित्रांनो या पदासाठी किमान उमेदवाराचे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर शासनाच्या राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्या पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांच्या कडील कोर्स उत्तीर्ण केलेला असावा त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान उत्तम असावे जळ वाहने चालण्याचा परवाना तुमच्याकडे असणे आवश्यक आहे शारीरिक पात्रता देखील यामध्ये नमूद करण्यात आलेल्या असून एम एस सी आय टी व टायपिंग केलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो या पदी भरती अंतर्गत निवड केलेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर जिल्ह्यात असणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो उमेदवार हा शारीरिक दृष्ट्याने उत्तम असावा व उंचीही 165 सेंटीमीटर असावी त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची ही 157 सेंटीमीटर 36 हजारांचा 81 cm फुगून पाच सेंटीमीटर जास्त असणे आवश्यक आहे त्याचबरोबर दृष्टीचा चष्मा शिवाय 6.6 अशी असावी त्याचबरोबर उमेदवार हा विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे नगरपरिषद सेवेत आल्यानंतर दर पाच वर्षांनी राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांनी विहित केलेल्या उजळणी पाठ्यक्रम व प्रशिक्षण प्रश्नल कोर्स पूर्ण करणे बंधनकारक राहील अशी देखील माहिती या संबंधित नगरपालिका विभागाअंतर्गत नमूद करण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे

तर मित्रांनो या पदभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदतीचा लाभ घ्यावा तर मित्रांनो इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हे 14 मे 2025 पर्यंत सादर करायचे आहेत त्यापुढील अर्ज कोणत्याही प्रकारे अर्ज आल्यास स्वीकारले जाणार नाहीत याची देखील या ठिकाणी नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर मित्रांनो अर्ज करताना व आपले कागदपत्र सादर करताना कोणतेही प्रकारचे मुदत बाह्य कागदपत्रे सादर करू नयेत असे आढळून आल्यास उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात येईल व तो अर्ज भरती मधून बाद करण्यात येईल.

मुळ जाहिरात इथे पहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या नातेवाईकांना तुमच्या जवळच्या मित्रांना तुमचे जवळच्या हितचिंतकाला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील इतरांना नक्की शेअर करू शकतील त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.

Leave a Comment