Mahavitaran bharti 2025 |‌‌ 10वी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार

Mahavitaran bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत महावितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या पद भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला सरकारी विभागामध्ये काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो याबद्दल भरतीसाठी लवकरात लवकर आपले आद्य सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.

तर मित्रांनो या पद भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जसे की अर्ज कुठे करायचा या पदासाठी एकूण आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत व इतर शैक्षणिक अहर्ता काय असणार आहे अहर्ता काय असणार आहे त्याचबरोबर अर्ज कुठे करायचा भरतीचा विभाग भरतीचा प्रकार भरतीची श्रेणी त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांसाठी एकूण किती येथील असणार आहे त्याचबरोबर निवड पद्धत कशी असणार आहे व निवडलेल्या उमेदवारांना नोकरी करण्याची संधी क्षेत्र कोणता असणार आहे अशी विविध माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

Nagar parishad bharti 2025 | 10वी पास उमेदवारांसाठी नगरपरिषद अंतर्गत नोकरी करण्याची संधी..!

भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार

तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार हे देखील माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत येत असून तब्बल 187 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या भरतीचा प्रकार हा कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची कंत्राटी पद्धती प्रकारची भरती यामध्ये करण्यात येणार नाही याची देखील उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.

शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता

तर मित्रांनो हे आपण भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी बसत आहे का नाही ह तपासणी आवश्यक आहे तर मित्रांनो या पद भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता ह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विविध पदांनुसार विविध शैक्षणिक पात्रता देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आयटीआय एनसीवीटी देखील असणे आवश्यक आहे अर्थात कोपा आयटी इलेक्ट्रिशियन वायरमेन यामधून आयटीआय केलेला असावा व दहावी उत्तीर्ण उमेदवार असावा यांच्यासाठीच ही पद भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती विभागाने नमूद केलेली आहे असेच उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करू शकतात.

पदांचे नाव व एकूण पदसंख्या किती असणार आहे

तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी त्यांचे नाव व एकूण पदसंख्या देखील माहित असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांना एकूण 187 जागा ंची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर ही जागा विविध पदांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली असून कोपा या पदासाठी 33 जागा तर आयटी या जागांसाठी पाच जागा तर वायरमेन यासाठी 44 जागा व इलेक्ट्रिशियन अर्थात वीज तंत्रज्ञ यासाठी 105 जागा अशा विविध पदांसाठी एकूण 187 जागा भरण्याचा आदेश संबंधित विभागाने अर्थात महावितरण महाराष्ट्र राज्य शासनाने नमूद केलेले आहे.

तर मित्रांनो या पद्धतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तसेच अर्ज शुल्क ही कोणत्याही प्रकारची आकारले जाणार नसल्याची माहिती या संबंधित महाराष्ट्र शासनाच्या महामंडळा अंतर्गत नमूद करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क भरण्याची गरज उमेदवारांना भासणार नाही कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क मागितल्यास संबंधित उमेदवाराने संबंधित महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडे तक्रार नोंदवावी.

MPKV Rahuri Recruitement 2025 | पदवीधरांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार…!

मित्रांनो या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती देखील संबंधित विभागाने नमूद केलेली आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या पोर्टल वरती तुमचे अर्ज करायचे आहेत तरच ते स्वीकारले जातील त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत व 11 मे 2025 च्या आत अगोदर हे अर्ज सादर करायचे आहेत त्यानंतरचे कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची देखील या ठिकाणी नोंद घ्यायची आहे.

त्याचबरोबर मित्रांनो कुठल्याही प्रकारचा मुदत बाह्य असलेला कागदपत्र अर्जामध्ये सामील करू नये जेणेकरून आपला अर्ज बाद केला जाईल याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी असे अर्ज आढळून आल्यास तो अर्ज बाद ठरवण्यात येईल व तो उमेदवार भरती मधून वगळण्यात येईल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेची अंतिम तारीख ही 11 मे 2025 पर्यंत असणार आहे त्याचबरोबर पाच मे 2025 पासून या पदभरतीसाठी अर्ज स्वीकारले जातील व 11 मे 2025 पर्यंत हे अर्ज स्वीकारण्याचा आदेश संबंधित विभागाने दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पद भरतीचा लाभ घ्यावा.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मुळ जाहिरात इथे पहा

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल तसेच तुमच्या जवळच्या नातेवाईकांना व जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पद भरतीसाठी अर्ज करू शकतील त्याचबरोबर त्यांच्या संबंधित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यास मदत होईल.

Leave a Comment