Indian army tgc recruitment 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्र सरकारच्या अधीन असलेल्या आर्मी टीजेसी या पद भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे ज्या उमेदवारांना आर्मी मध्ये नोकरी इच्छा आहे त्यांच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाची ही अशी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पदभरतीसाठी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून पदभरतीचा लाभ घ्यावा.
चला तर मित्रांनो या पद भरती बद्दलची अधिकची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया जसे की अर्ज कुठे करायचा अर्ज कसे करायचा एकूण पदसंख्या किती असणार आहे त्याचबरोबर एकूण पदांचे नाव काय असणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे व इतर पात्रता व इतर मर्यादा काय असणार आहेत त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांसाठी एकूण किती वेतनश्रेणी असणार आहे अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराला परीक्षा फी असणार आहे की नाही त्याचबरोबर भरतीचा विभाग भरतीची श्रेणी कशा अंतर्गत येत आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कसा असणार आहे ?
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा केंद्र सरकारच्या अधिनस्त असून इंडियन आर्मी या विभागाअंतर्गत येत असून टीजीएस हा विभाग यामध्ये येत आहे त्याचबरोबर मित्रांनो या भरतीचा प्रकार हा कायमस्वरूपी पद्धतीची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती देखील संबंधित विभागाने प्रकाशित केलेले आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची कंत्राटी स्वरूपाची पद भरती प्रक्रिया राबवण्यात येणार नाही यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.
यामध्ये पदांचे नाव व एकूण किती पदसंख्या असणार आहे?
तर मित्रांनो या भरती अंतर्गत 30 पदे राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागाने नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो यामध्ये विविध पदांसाठी हे 30 पदे भरले जाणार आहेत तर मित्रांनो कॉम्प्युटर इंजीनियरिंग साठी सहा पदे तर सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आठ पदे बरोबर इलेक्ट्रॉनिक साठी सहा तर इलेक्ट्रिक साठी दोन तर तर मेकॅनिकल साठी सहा त्याचबरोबर मित्रांनो आर्किटेक्चर म्हणून एकूण दोन पदे अशी विविध पदे या पदभरतीसाठी भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो या पदभरतीसाठी इंजीनियरिंग या उमेदवारांसाठी खास प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे अंतिम वर्षात असलेल्या अर्थात अप्लाय इंजीनियरिंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील असे देखील या भरतीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे इंजिनिअरिंग असलेल्या पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता?
तर मित्रांनो या पदभरतीसाठी इंजीनियरिंग असलेला उमेदवारच अर्ज करू शकतो त्यामुळे यामध्ये विविध इंजिनिअरिंग असलेले क्षेत्र साठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती विभागाने त्यामुळे नमूद केलेली आहे त्यामुळे शेवटच्या वर्षासाठी असलेला उमेदवार तो देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतो
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे?
तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी 30 एप्रिल 2025 पासून अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली होती परंतु ही अर्ज प्रक्रिया च अंतिम तारीख ही 29 मे 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभारतीचा लाभ घ्यावा व या पद भरतीची संधी प्राप्त करून घ्यावी.
वेतनश्रेणी व निवड प्रक्रिया कशी असणार आहे?
मित्रांनो सर्वात प्रथम या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत त्याचबरोबर यामध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही याची देखील नोंद घ्यावी त्याच बरोबर मित्रांनो यासाठी वयोमर्यादा ही 21 जानेवारी 2026 पर्यंत 20 ते 27 वर्ष पर्यंत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे असणार आहे अर्थात इंजीनियरिंग असलेल्या पात्र उमेदवारांची मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे त्याचबरोबर वेतनश्रेणी हा विविध पदांनुसार वेगवेगळा असणार आहे 56 हजार 100 पासून ते एक लाख 81 हजार पर्यंत विविध पदा नुसार हा वेतनश्रेणी असणार आहे.
त्याचबरोबर निवड प्रक्रिया मध्ये मेडिकल टेस्ट देखील करण्यात येणार असल्याची माहिती पीडीएफ मध्ये नमूद करण्यात आलेली आहे त्यामुळे संबंधित उमेदवाराने आपले सर्व मेडिकल चाचण्या करूनच मुलाखतीसाठी हजर राहावे.
तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या जवळच्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना त्याचबरोबर जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पद भरतीसाठी अर्ज करू शकतील त्याचबरोबर ते देखील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे माहिती पोहोचण्यास मदत करतील.