Hpcl recruitment 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या पद भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात एचपीसीएल या अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश या विभागांनी दिलेले आहेत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पद भरतीचा लाभ घ्यावा
चला तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती जसे की भरतीचा प्रकार भरतीचा विभाग भरती प्रक्रिया कशी असणार आहे त्याचबरोबर भरतीमध्ये निवड कशा प्रकारे करण्यात येणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याचबरोबर उमेदवाराला एकूण वेतन श्रेणी किती देण्यात येणार आहे अशी विविध माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ही माहिती पूर्णपणे वाचल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा अर्ज करू नये अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची चूक झाल्यास तो अर्ज बाद ठरवण्यात येईल
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार काय असणार आहे ?
तर मित्रांनो या भरती अंतर्गत अर्थात या विभागाअंतर्गत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत खालील नमूद केलेल्या विविध पदांसाठी ही पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती या विभागामार्फत कळविण्यात आलेली आहे तरी देखील ही प्रक्रिया कंत्राटी स्वरूपाची नसून कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.
एकूण पदसंख्या व पदांचे नाव काय असणार आहे ?
तर मित्रांनो या विभागामार्फत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली असून ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 103 जागा असे विविध पदांसाठी विविध जागेची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत तरीदेखील उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदतीचा लाभ घ्यावा
तर मित्रांनो पदाची नियमवली सविस्तरपणे पाहूया जसे की ज्युनिअर एक्झिक्यूटिव्ह मेकॅनिकल या पदासाठी एकूण 11 जागा तर junior एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल 17 जागा तर ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रुमेषण सहा जागा तर दुनियेत एक्झिक्युटिव्ह केमिकल 41 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती त्याचबरोबर या पदासाठी 28 जागा अशा विविध पदांसाठीची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता
तर मित्रांनो जर तुम्ही मेकॅनिकल इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा केला असेल त्याच बरोबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल त्याचबरोबर कोणत्याही शाखेतील विज्ञान शाखेमध्ये जर तुम्ही पदवी प्राप्त केलेली असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर फायर अँड सेफ्टी विषयात जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तरीदेखील तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे त्यामुळे अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवारच या पद भरतीसाठी अर्ज करू शकतो व यापद्धतीचा लाभ घेऊ शकतो
वयोमर्यादा काय असणार आहे
तर मित्रांनो या भरतीसाठी माझ्या करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे वय हे किमान 18 ते 25 वर्ष पर्यंत असावे त्याचबरोबर एससी आणि एसटी या प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट तर ओबीसी या प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट वयोमर्यादा मध्ये देण्यात आलेली आहे याची देखील नोंद या ठिकाणी संबंधित प्रवर्गांनी घ्यायची आहे.
त्याचबरोबर मित्रांनो या भरती प्रक्रियेसाठी ओबीसी जनरल आणि ईडब्ल्यूएस या प्रवर्गासाठी 1180 रुपये फीज आकारली असल्याची माहिती विभागाने नमूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी या प्रवर्गासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारली जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तर मित्रांनो निवड केलेल्या उमेदवारांसाठी वेतनश्रेणी हा पदनुसार असणार आहे तर किमान वेतनश्रेणी हा 30000 ते कमान वेतनश्रेणी हे एक लाख वीस हजारापर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती विभागाने नमूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या पदभरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये व आपली फसवणूक करून घेऊ नये.
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?
मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही अगोदर 30 एप्रिल 2025 पर्यंत होती परंतु ती आता रद्द करून मुदत वाढ केली असल्याची माहिती विभागाने स्पष्ट केली आहे व 10 मे 2025 पर्यंत उमेदवार हा अर्ज करू शकतो त्यामुळे संबंधित पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पद भरतीचा लाभ घ्यावा.
तर मित्रांनो अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले वयोमर्यादा किंवा आपले शैक्षणिक कागदपत्रे यामध्ये कुठल्याही प्रकारची मुदत बाह्य कागदपत्रे सादर करू नयेत असे आढळल्यास संबंधित विभागाकडून उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात येईल व तो उमेदवार या भरतीसाठी पात्र राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तर मित्रांनो जर तुम्हाला ही दिलेली माहिती उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना व इतर हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या पदभरती बद्दलची माहिती मिळेल व ते देखील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचू शकतील.