BAVMC Pune Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे यांच्या अंतर्गत 28 जागांसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आलेली आहेत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पद भरती च लाभ घ्यावा.
तर मित्रांनो या पदभरतीसाठी लागणारी सर्व माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहणार आहोत जसे की अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे भरतीचा विभाग कोणता असणार आहे भरतीचा प्रकार भरतीची श्रेणी व वयोमर्यादा व त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता प्रमाणपत्र त्याचबरोबर परीक्षा शुल्क व एकूण किती पदे संख्या या अंतर्गत भरली जाणार आहे त्याचबरोबर पदानुसार शैक्षणिक पात्रता व अटी काय आहेत अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार काय असणार आहे ?
तर मित्रांनो या भरती प्रक्रियेचा विभाग हा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे यांच्या अंतर्गत येत असून विविध पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो या भरतीचा प्रकार हा कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची कंत्राटी पद्धत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार नाही त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.
शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता ?
मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक पात्रता ही पदाच्या वेगवेगळ्या आवश्यकतेनुसार असणार आहे तर मित्रांनो यामध्ये प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक अशा पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तर त्यासाठी एम डी एम एस डी एन डी व आठ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये वयाची देखील अट आहे एमडीएमएस डीएनबी या पदांसाठी 50 वर्षापर्यंत उमेदवारांचे किमान वय असावे पन्नास वर्षानंतरचा उमेदवार या पद भरतीसाठी पात्र असणार नाही
एकूण पदसंख्या व पदांचे नाव काय असणार आहे ?
तर मित्रांनो या पद भरतीसाठी एकूण 28 पदसंख्या असणार आहे या 28 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्या अंतर्गत नमूद केलेला आहे तर मित्रांनो प्राध्यापक या पदासाठी एकूण दोन जागा तर सहयोग प्राध्यापक या पदासाठी एकूण नऊ जागा तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकूण 17 जागा अशा विविध जागेनुसार एकूण 28 जागा या विविध पदांनुसार पदभरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे वयाच अट देखील देण्यात आलेली आहे व त्यामध्ये मागासवर्गीयांसाठी पाच वर्षांची सूट देखील देण्यात आलेली आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची अर्ज शुल्क या भरती अंतर्गत घेतली जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी कुठल्याही प्रकारचा अर्ज शुल्क मागविण्यात संबंधित उमेदवारांनी विद्यालयाच्या व भरती विभागाच्या विभागात जाऊन तक्रार नोंदवावी
निवड पद्धत व वेतन श्रेणी किती असणार आहे ?
तर मित्रांनो या पद भरतीसाठी निवड पद्धतीची मुलाखतीद्वारे असणार आहे त्याचप्रमाणे मुलाखतीचे ठिकाण हे खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर निवड केलेल्या उमेदवारांचे वेतनश्रेणी हा एक लाख रुपये ते एक लाख 85 हजार दर महिना दिला जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?
तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हे खालील दिलेल्या पत्त्यावर ती लवकर लवकर सादर करून 9 मे 2025 पर्यंत दाखल करावेत व या भरतीचा लाभ घ्यावा.
मुलाखतीचा पत्ता – तर मित्रांनो उमेदवारांनी आपला अर्ज हा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल मंगळवार पेठ पुणे जिल्हा पुणे राज्य महाराष्ट्र या ठिकाणी जाऊन सादर करायचा आहे व मुलाखती देखील नऊ मे 2025 या दिवशी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे त्यामुळे दिलेल्या वेळेत लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.
तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्या तर तुमच्या जवळच्या मित्रांना व जवळच्या नातेवाईकांना त्याचबरोबर तुमच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पद भरतीसाठी अर्ज करू शकतील त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्यास नक्कीच मदत करा व त्यांना देखील माहितीचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करा.