Gmc nanded bharti 2025 | 7वी व 10वी पास उमेदवारांसाठी GMC अंतर्गत नोकरी करण्याची संधी…!

Gmc nanded bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण सातवी व दहावी पास उमेदवारांसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड यांच्या अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलच माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला सरकारी आरोग्य विभागामध्ये जर नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो या भरती बद्दलची सविस्तर माहिती खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

चला तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज कसा करायचा त्याच बरोबर अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशी असणार आहे व अर्ज करण्याची पद्धत त्याचबरोबर अर्ज करण्याची अंतिम तारीख शैक्षणिक पात्रता उमेदवाराची इतर पात्रता व कागदपत्रे काय सादर करावी लागतील अशी सर्व माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार काय आहे ?

तर मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला भरतीचा विभाग व भरतीची श्रेणी व त्याचबरोबर भरतीचा प्रकार हे देखील पाहणे आवश्यक आहे तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमट मेडिकल कॉलेज नांदेड येथे या पदभरती प्रक्रियेची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर ही पद भरती प्रक्रिया कायमस्वरूपी पद्धतीची असून कुठल्याही प्रकारची कंत्राटी पद्धत मध्ये आढळून येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.

पदांची नावे व एकूण पदसंख्या किती असणार आहे ?

तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना एकूण पदसंख्या ही 86 असणार आहे त्याचबरोबर विविध पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या भरती विभागामार्फत नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो गट वर्ग चार संवर्ग या प्रवर्गासाठी 79 जागा तर गट प्रयोगशाळा परिसर 17 जागा अशा विविध 86 जागा यामध्ये भरण्यात येणार आहे.

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता ?

तर मित्रांनो तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला सातवी पास व दहावी पास असणे आवश्यक आहे ही मर्यादा शैक्षणिक पात्रांसाठी किमान मर्यादा देण्यात आलेली आहे त्यामुळे सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी व मगच अर्ज करावा.

Hpcl recruitment 2025 | पदवीधर उमेदवारांसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार…!

निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी किती असणार आहे ?

तर मित्रांनो पात्र झालेल्या उमेदवारांसाठी वेतनश्रेणी हा एस येण्यामानुसार 15000 ते 46 हजार 600 पर्यंत अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे वेतनश्रेणी व इतर भरती देण्यात येणार असल्याची माहिती विभागाने नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर एस ६ या नियमानुसार 19000 ते 63 हजार 200 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देयता असे वेतनश्रेणी देण्याचा निर्णय डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या विभागामार्फत नमूद करण्यात आलेली आहे.

त्याचबरोबर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना परीक्षा शुल्क देखील असणार आहे विविध प्रवर्गानुसार ती परीक्षा शुल्क आकारली जाणार असणार आहे तर मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी १ हजार रुपये तर आदुग व मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फीज आकारली जाणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा मध्ये देखील देखील मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली असून इतर प्रवर्गासाठी 18 ते 38 या वर्षाची वयोगटातीलच पूर्ण जर अर्ज करू शकतो अशी देखील नमूद करण्यात आलेले आहे अर्थात इतर प्रवर्गासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यदेतीमधील सूट देण्यात आलेली नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?

तर मित्रांनो जर तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिता तर त्यासाठी 16 मे 2025 पर्यंत तुम्हाला यापद्धतीसाठी अर्ज करता येणार आहे यापुढील अर्ज कोणत्याही प्रकारचे स्वीकारले त्यांना नाहीत त्याचबरोबर अर्ज करताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची मुदत बाह्य असलेले कागदपत्रे सादर करू नयेत किंवा कुठल्याही प्रकारचे चुकीचे कागदपत्रे सादर करू नये जेणेकरून उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल व तो उमेदवार या भरतीसाठी पात्र राहणार नाही याची नोंद घ्यावी

मुळ जाहिरात इथे पहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या जवळच्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील भरती बद्दलची माहिती मिळेल व ते देखील कर्ज विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या संबंधित उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचू शकतील.

Leave a Comment