E Shram card नमस्कार मित्रांनो आज आपण इ श्रम कार्ड धारकांबद्दलच्या योजने बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो 2021 मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय डेटाबेस विश्राम पोर्टल सुरू केले आहे असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती श्रमिक कार्ड किंवा इ श्रम कार्डा साठी अर्ज करू शकते तर या योजनेबद्दलची किंवा या कार्ड बद्दलची आपण आज माहिती या ठिकाणी पाहणार आहोत
E Shram card तर मित्रांनो या पोर्टलच्या मदतीने राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार केला जाणार आहे या अंतर्गत कोणतीही घरगुती कामगार किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात श्रम पोर्टल 30 व्यापक व्यवसाय क्षेत्र आणि सुमारे 40 व्यवसाय अंतर्गत नोंदणी सुविधा प्रधान करत आहे.
ई श्रम कार्ड नेमके काय आहे
E Shram card yojana marathi तर मित्रांनो असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती श्रम कार्डासाठी अर्ज करू शकतात या कार्डद्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना साठ वर्षांनंतरची पेन्शन मृत्यू विमा अपंगत्व आल्यास आर्थिक मदत असे फायदे मिळू शकतात या काळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना संपूर्ण भारतात वैद्य बारा अंकी यु ए एन क्रमांक मिळणार आहे.
ई श्रम कार्डासाठी पात्रता
- तर मित्रांनो यासाठी कामगार किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती पात्र ठरणार आहे
- वय 16 ते 59 वर्ष E Shram card
- यासाठी अर्जदाराचा मोबाईल नंबर.
या कार्डाचे फायदे
- E Shram card असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन देण्याची तरतूद
- दोन लाख रुपयांचा मृत्यू विमा आणि कामगारांचे अंशत: अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मत देण्याची तरतूद
- कोणत्याही लाभार्थ्याच्या अपघातामुळे मृत्यू झाल्यास त्याचा किंवा तिच्या जोडीदाराला सर्व फायदे दिले जातील.
यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर
- बँक खाते
या कार्डाचा उद्देश काय आहे
E Shram card बांधकाम कामगार स्थलांतरित कामगार टमटम आणि प्लॅटफॉर्म कामगार त्याचबरोबर फेरीवाले घरगुती कामगार शेती कामगार इत्यादी सह सर्व असंघटित कामगारांचा केंद्र कृत डेटाबेस तयार करण्याची प्रक्रिया आहे ज्यात त्यांना आधार लिंक करणे आवश्यक आहे असंघटित कामगारां साठी सामाजिक सुरक्षा योजनेच्या एकत्रिकरण योजनांचे प्रबंध श्रम आणि रोजगार मंत्रालया द्वारे आणि त्यानंतर इतर मंत्रालयाद्वारे केले जाते.
E Shram card नोंदणीकृत असंघटित कामगारांच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या मंत्रालय विभाग बोर्ड एजन्सी संस्था यासारख्या विविध भागधारकां सह एपीआय माध्यम द्वारे प्रशासित केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनेच्या वितरणासाठी माहिती सामायिक करणे स्थलांतरित कामगारांची स्थिती आणि पत्ता सध्याची स्थान आणि औपचारिक क्षेत्रातून अनौपचारिक क्षेत्राकडे त्यांची हालचाल आणि त्या उलट स्थलांतरित किंवा बांधकाम कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभाची पोर्टबिलिटी भविष्यात कोविड-19 सारख्या इतर राष्ट्रीय संकटासाठी केंद्रीय आणि राज्य सरकार व्यापक डेटाबेस प्रदान करणे ही आवश्यकता आहे. E Shram card
ई श्रम कार्डासाठी नोंदणी कशी करावी E Shram card
- तर मित्रांनो यासाठी तुम्हाला ई श्रम पोर्टलला भेट द्यावी लागेल
- त्यानंतर आधार आणि कॅपच्या कोड ची लिंक केलेला
- मोबाईल नंबर एंटर करा आणि ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करा
- मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल त्या ओटीपी इंटर करा आणि व्हेरिफाय बटणावर क्लिक करा
- पत्ता शैक्षणिक पात्रता यासारखे सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा नंतर कौशल्याचे नाव व व्यवसायाचे स्वरूप आणि कामाचा प्रकार निवडा
- तुमचे बँक तपशील सबमिट करा मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो प्रविष्ट करा E Shram card
- तुमच्या स्क्रीनवर ई श्रम कार्डाचे तपशील दिसून येतील तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड डाउनलोड करू शकता.
E Shram card श्रम कार्डाची स्थिती कशी तपासण्याची
तर मित्रांनो इ श्रम पोर्टलला भेट द्या
इ आधार कार्ड लाभार्थी स्टेटस चेक लिंक वरती क्लिक करा
ई कार्ड क्रमांक त्याचबरोबर युएन क्रमांक किंवा आधार कार्ड तपासा आणि सबमिट बटणावर क्लिक करा
तुम्हाला ई श्रम पेमेंट स्थिती अशा प्रकारे पाहू शकता. E Shram card
E Shram card जर मित्रांनो तुम्हाला नवनवीन योजनेच्या माहितीबद्दल नीयमीत अपडेट मिळवायचे असतील किंवा भरती प्रक्रिया बद्दलची माहिती मिळवायची असेल तर आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा व रोज नवनवीन अपडेट्स मिळवा तसेच ही माहिती इतरांना शेअर करून आपल्या मित्रांपर्यंत व नातेवाईकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल