MSRTC New Pass Scheme | फक्त बाराशे रुपये भरा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर लालपरीत प्रवास करा


व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MSRTC New Pass Scheme नमस्कार मित्रांनो आज आपण एसटीमध्ये मोफत प्रवास बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो फिरण्याचा प्लॅन करत असाल तर लागणाऱ्या प्रवास भाड्यावर अनेकदा तुम्ही खर्च चा विचार करत असाल तर आता विचार करायची गरज नाही कारण या योजनेचा लाभ घेऊन‌ पास काढून कुठेही महाराष्ट्रभर फिरू शकता तर मित्रांनो अगदी आंतरराज्य प्रवास सुद्धा तुम्ही या योजनेअंतर्गत करू शकतात तर मित्रांनो या मध्ये तुम्हाला पास काढता येतो आणि त्या पाचच्या प्रकारानुसार ठराविक कालावधीमध्ये कुठलेही ठिकाणी कोणत्याही बस मध्ये तुम्हाला प्रवास करता येतो. चला तर मित्रांनो या पाच योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया

10 जून पासून या गाडी चालकांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड..!

जर मित्रांनो तुम्ही सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एसटीच्या ऑफर केलेल्या प्रवासी पास योजनेचा लाभ घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रवासासाठी अतिरिक्त खर्च न करता अनेक ठिकाणी प्रवास करता येतो ही योजना तुम्हाला एक पाच प्रदान करतील ज्यामुळे तुम्ही निवडलेल्या विशिष्ट पाचच्या आधारावर तुम्हाला कोणतीही बस मधून आणि कोणत्याही ठिकाणी ठरलेल्या कालावधीमध्ये प्रवास करता येतो.

शेतकरी मित्रांनो 50% अनुदानावर बियाणे मिळवा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा..! biyane anudan yojana

Subsidy on seeds

या व्यतिरिक्त या योजनेमध्ये तुम्हाला अंतर राज्य प्रवास करता देखील येतो प्रत्येक पाच ची किंमत ही विशिष्ट बसेस वर प्रवास करण्यास कोण पात्र आहे आणि तास वैद्यचा कालावधी जाणून घेण्यासाठी ही माहिती संपूर्णपणे वाचा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ 1988 पासून ही प्रवासी योजना राबवत आहे

आयडीबीआय बँक अंतर्गत विविध 160 पदांसाठी भरती जाहीर

मित्रांनो या योजनेद्वारे प्रवाशांना चार दिवस आणि सात दिवसाची पास दिले जाते पाच मिळवण्यासाठी तुम्ही एसटी आगार येथील काऊंटर भेट देऊ शकता आणि ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून पास साठी आवश्यक लागणारी कागदपत्रे जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे

सरसकट पिक विमा वाटप करण्यास सुरुवात फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार..! agrim pik vima maharashtra

Crop insurance

त्याचबरोबर महाराष्ट्र परिवहन मंडळ ही योजना सन 1988 पासून राबवत येत असून तुम्हाला हे पास काढायचं असल्यास तुम्ही हे कागदपत्रे सादर करून अर्ज करू शकता आणि जर पास तुमच्याकडून हरवला तर डुबलीकेट पास मिळत नाही त्याचबरोबर हरवलेल्या पास आता कोणताही परतावा दिला जाणार नाही.

पी एम किसान चा 17 वा हप्ता मिळण्यापूर्वी हे तीन कामे करा अन्यथा पैसे मिळणार नाहीत

तर मित्रांनो या पास साठी तुम्हाला किती पैसे भरावे लागतील तर प्रौढ व्यक्तींना पास काढायचं असेल तर तो पास चार दिवसांचा असेल तर त्याच्यासाठी 1170 रुपये भरावे लागतील तोच पास जर लहान मुलांसाठी काढायचा असेल तर 585 रुपये भरावे लागतील आणि जर सात दिवसाचा पास काढायचा असेल तर प्रौढ व्यक्तींसाठी 2040 रुपये मोजावी लागतील आणि तोच लहान मुलांसाठी जर काढायचा असेल तर 1025 रुपये लागतील.

आज पासून गॅस सिलेंडरची नवीन दर लागू इथे पहा नवीन दर..!

 

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!