Canara Bank Securities Recruitment 2025 : पदवीधर उमेदवारांसाठी कॅनरा बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार..!

Canara Bank Securities Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण कॅनरा बँक सेक्युरिटी लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या डिपॉझिटर पार्टिसिपेट रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी होणाऱ्या पदभरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो डिपॉझिटर पार्टिसिपेट रिलेशनशिप मॅनेजर या पदांसाठी कॅनरा बँक सेक्युरिटी अंतर्गत विविध क्षेत्रातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदा भरतीचा लाभ घ्यावा.

चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जसे की अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे त्याचबरोबर अर्ज कुठे करायचा त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे व निवड प्रक्रिया कशी असणार आहे व निवडलेल्या उमेदवारांसाठी वेतनश्रेणी किती असणार आहे त्याच बरोबर भरतीचा विभाग कशा मार्फत येत असून भरतीची श्रेणी काय आहे अशी अचूक माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कसा असणार आहे ?

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या भरतीचा विभाग माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा कॅनरा बँक अंतर्गत येत असून सिक्युरिटीज लिमिटेड अंतर्गत येत आहे तर मित्रांनो या भरती अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार असून भरतीचा प्रकार हा कायमस्वरूपी पद्धतीचा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची कंत्राटी पद्धत यामध्ये दिसून येणार नाही त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.

वयोमर्यादा व इतर अर्थ कय असणार आहे ?

मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे वय हे खालील दिलेल्या पीडीएफ फाईल स्वरूपात नमूद करण्यात आलेले आहे तिथे जाऊन तुम्ही वयोमर्यादा बद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे पाहू शकता व इतर देखील माहिती सविस्तर वाचू शकता त्याच बरोबर मित्रांनो खालील दिलेल्या काही आवश्यक माहिती देखील वाचणे आवश्यक आहे त्यामुळे दिलेला लेख पूर्णपणे संपूर्ण काळजीपूर्वक वाचा व मंगच अर्ज करा.

पदांचे नाव व एकूण पदसंख्या किती असणार आहे ?

तर मित्रांनो या पद भरतीसाठी डिपॉझिटर पार्टिसिपेट रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी ही पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती कॅनरा बँक सेक्युरिटीज लिमिटेड अंतर्गत नमूद करण्यात आलेले आहे त्याच बरोबर या भरती अंतर्गत एकूण पदांची संख्या ही दिलेल्या खालील पीडीएफ मध्ये नमूद करण्यात आलेली आहे.

Sjvn recruitment 2025 | पदवीधरांसाठी SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार…! SJVN Bharti 2025

निवड प्रक्रिया व वेतन श्रेणी किती असणार आहे ?

मित्रांनो या पदभरतीसाठी निवड प्रक्रियाही मुलाखतीद्वारे असणार आहे त्याच बरोबर या अंतर्गत निवड केलेल्या उमेदवारांसाठी 18 हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत वेतनश्रेणी देण्यात येणार आहे त्यामुळे संबंधित उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.

त्याच बरोबर मित्रांनो अर्ज करणारा इच्छुक उमेदवार हा कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यांना या पदभरतीसाठी मुलाखती करिता बोलवण्यात येईल

त्याच बरोबर मित्रांनो या पदभरतीसाठी परीक्षा शुल्क कोणत्याही प्रकारची आकारली जाणार नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क किंवा परीक्षा शुल्क मागवण्यात आल्यास संबंधित उमेदवारांनी संबंधित शाखेच्या विभागाकडे तक्रार करावी

तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे निवड प्रक्रियेनंतर नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?

तर मित्रांनो या पद्धतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज हे 31 मे 2025 पर्यंत सादर करावेत व या पदक भरतीचा लाभ घ्यावा तर मित्रांनो खालील दिलेल्या ऑनलाईन अर्ज हा खालील दिलेल्या अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा यावरती क्लिक करून तो अर्ज भरायचा आहे व सर्व माहिती काळजीपूर्वक व वाचून अर्ज करायचा आहे कुठल्याही प्रकारची गैर प्रकार किंवा मुदत बाह्य असलेले कागदपत्रे उमेदवारांनी अर्जात दाखल करू नयेत अशा प्रकारे चूक आढळल्यास तो अर्ज बाद ठरवण्यात येईल.

मुळ जाहिरात इथे पहा

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या जवळच्या हितचिंतकांना पर्यंत त्याच बरोबर तुमच्या जवळच्या मित्रांना पर्यंत व तुमच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील त्याच बरोबर त्यांच्या संबंधित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यास मदत होईल.

Leave a Comment