Bandhkam Kamgar Yojana : नमस्कार मित्रांनो आपणास माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची माहिती पाहत असतो तसेच प्रकारे आज देखील आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती व सविस्तर आढावा घेणार आहोत.
तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून नागरिकांसाठी व जनतेसाठी आरोग्याच्या हिताच्या विचार करून विविध योजना राबवल्या जातात,जेणेकरून आपल्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व उत्तम राहावे.
Bandhkam Kamgar Yojana तर मित्रांनो यामध्येच सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत जसे की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व इत्यादी या योजनेचा यामध्ये समावेश होतो. परंतु मित्रांनो तुम्हाला माहितीये का तुम्ही जर कामगार असाल किंवा तुम्ही जर कुठे कामगार किंवा कामगार म्हणून काम करत असाल तर तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या कामगार कल्याण मंडळाकडून विभागामार्फत गंभीर आजारासाठी म्हणून गंभीर आजार साहाय्य योजना ही योजना राबविण्यात येत आहे, आणि या योजनेअंतर्गत येणाऱ्या कामगाराला तब्बल एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत म्हणून सहाय्य दिले जाते.
कामगार गंभीर आजार योजना ची सविस्तर माहिती :
Bandhkam Kamgar Yojana तर मित्रांनो जर तुम्ही कामगार असाल तर मित्रांनो ही योजनेचा लाभ तुम्ही आजारात किंवा आजारपणात घेऊ शकतात. तर मित्रांनो कामगाराला आर्थिक सहाय्य मदत म्हणून करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून या विभागामार्फत या गंभीर आजार योजना म्हणून ही योजना राबविण्यात गेलेली आहे. जेणेकरून कामगाराला कुठल्याही प्रकारच्या आजारपणात पैशाची अडचण उद्भवणार नाही. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत फक्त नोंदणीकृत म्हणजे ज्यांनी नोंदणी केलेली असेल अशाच कामगारांना एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे, किंवा जाते तर मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान हे स्वतः कामगार कल्याण मंडळाकडून दिले गेलेले आहे.
तर मित्रांनो राज्य सरकारकडून कामगारांच्या भविष्यासाठी कामगार कल्याण मंडळाकडून विभागामार्फत विविध कामगार योजना राबविण्यात आलेल्या आहेत किंवा येतात. व जसे की कामगार रोजगार योजना त्यांची सामाजिक सुरक्षा योजना ,मुलांच्या शैक्षणिक साठी आर्थिक सहाय्य ,आरोग्याविषयी आरोग्य विषयी आर्थिक साहाय्य अशा विविध योजना बांधकाम कामगार व कामगारांसाठी राबवल्या जातात. व याच दृष्टिकोनातून ही योजना देखील या विभागामार्फत राबवली गेलेली आहे.
फक्त याच आजारासाठी आर्थिक सहाय्य मिळणार :
Bandkam kamgar yojana तर मित्रांनो कोणत्या रोगासाठी किंवा आजारासाठी तुम्हाला राज्य सरकारकडून, आर्थिक मदत मिळणार याची सविस्तर अशी माहिती व आढावा घेणार आहोत.
तर मित्रांनो जर हृदयरोग, कर्करोग, ब्रेन ट्यूमर, ब्रेन हॅमरेज एचआयव्ही व अर्ध वायु व इत्यादी प्रकारच्या गंभीर आजार साठी राज्य सरकारकडून आजार सहाय्य योजनेतून कामगारांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे. जर वरील पैकी कोणत्याही आजारासाठी कामगारांना आर्थिक मदत पाहिजे असेल तर, तुम्हाला सर्वात अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे व बंधनकारक आहे.
Bandhkam Kamgar Yojana या योजनेतून किती रुपयाची आर्थिक मदत मिळणार :
Bandhkam Kamgar Yojana तर मित्रांनो या योजनेचा जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगोदर येऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. वन नंतर तुम्हाला तुमच्यामध्ये विविध आजाराचे स्वरूप पाहून तरच तुम्हाला आर्थिक मदत केली जाते. तर एक लाख रुपये आर्थिक मदत म्हणून कामगार कल्याण मंडळा तर्फे गंभीर आजार साहाय्य राज्य सरकारच्या या योजनेतून आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी म्हणून कामगारास हे एक लाख रुपये असे रक्कम दिले जाते.
Bandhkam Kamgar Yojana या योजनेचा लाभ कसा घ्यायचा :
Bandhkam Kamgar Yojana तर मित्रांनो कामगारा मंडळामार्फत ह्या आजारा च्या उपचारासाठी कामगारांना आधार असल्यास डॉक्टर कडे आजाराबाबतचा प्रमाणपत्र किंवा दाखला तसेच लॅब रिपोर्ट, ओळखीचा पुरावा जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड व इत्यादी आवश्यक कागदपत्रे जोडून या योजनेसाठी कामगार कल्याण मंडळाकडे द्यावे लागते. आणि त्याच्यानंतर संबंधित अर्जदाराची पात्रता तपासून त्यांना त्या योजनेचा लाभ दिला जातो.
Bandhkam Kamgar Yojana तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे तुम्ही जर नोंदणी केलेली नसेल. तर तुम्हाला आजारासाठी मदत म्हणून आर्थिक मदत केली जाणार नाही आणि कामगार मंडळाच्या विविध योजना देखील मिळणार नाहीत.आणि ही नोंदणी मित्रांनो दरवर्षी येत असते त्यामुळे तुम्हाला वर्षाला एक वेळेस तरी नोंदणी करायला मिळते. नोंदणी करणे आवश्यक व बंधनकारक आहे तरच तुम्ही या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊ शकता. आणि अन्यथा या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही, किंवा घेता येणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही दिलेल्या खालील लिंक वरती क्लिक करून अधिक माहिती घेऊ शकता. व दिलेल्या लिंक वर जाऊन नोंदणी देखील करू शकता.
बांधकाम कामगार योजना अर्ज लिंक