मनातले चटके हृदयालाच कळतात….

जरा दूरवर पहा…

वास्तव दिसेल…

मनातले चटके वाऱ्यावर दिसेल 

जिथे जाईल नजर तिथं पहा 

आभाळात अथांग शांतता पहा 

एक झुळूक एक नजर 

क्षनभर सारे स्वैर दिसेल 

वाफाळलेल्या हवेला विचार मनाचा वेग…

अंतरमनात क्षितिज तरंगत दिसेल …

मनातले चटके हृदयालाच कळतात….मनातले चटके हृदयालाच कळतात…..

Leave a Comment