gopinath munde shetkari apghat vima yojana | स्व.गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मिळणार 2 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज..!

gopinath munde shetkari apghat vima yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो व व भगिनींनो तुम्हाला माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची माहिती व अपडेट्स पाहत असतो. त्याचप्रमाणे आज देखील आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या एक नवीन योजनांची माहिती व आढावा सविस्तरपणे घेणार आहोत. 

स्व. गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना : 

gopinath munde shetkari apghat vima yojana तर मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेची माहिती पाहणार आहोत जी की नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेली आहे. म्हणजेच महाराष्ट्र शासनाने एक निर्णय जाहीर केलेला आहे की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. तर मित्रांनो ही योजना आता बंद झालेली आहे. आणि परंतु त्या ऐवजी सानुगृह अनुदान योजना आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजेच त्या योजनेचे नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे होते पण आता त्याऐवजी आता गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना असे असणार आहे.

gopinath munde shetkari apghat vima yojana परंतु ही योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे व कधी मिळणार आहे यासाठी कोणती कागदपत्र दाखल करावी लागतील याच्या नियम व अटी काय आहेत व यासाठी अर्ज कसा करावा लागेल व कुठे करावे लागेल व यासाठी निष्कर्ष काय असतील याची संपूर्ण माहिती व आढावा आज मी तुम्हाला सविस्तर पणे देणार आहे.

Kanda chal anudan yojana 2024 | राज्य सरकारकडून कांदा चाळीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान..! कांदा चाळ अनुदान योजना

gopinath munde shetkari apghat vima yojana तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्य सरकारच्या दिलेल्या माहितीप्रमाणे शासन निर्णयाच्या अनुसार 2023 च्या बजेट च्यामध्ये राज्य सरकारने एक घोषणा केली आहे की गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना ही योजना चालू केली जाईल व त्या योजनेचा लाभ हा फक्त ज्या शेतकऱ्यांचा अपघात झाल्यानंतर किंवा हात पाय रिकामी झाल्यानंतर किंवा कोणत्याही दुर्घटनेत घडल्यानंतर त्यासाठी या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात येईल या अगोदर ही योजना चे स्वरूप शेतकऱ्यांच्या नुकसान झाल्यानंतर

gopinath munde shetkari apghat vima yojana म्हणजे शारीरिक अवयविकामी झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर यांना दोन लाख रुपये विमा स्वरूपात दिले जात होते परंतु आता दिली जाणार नाही तर या योजनेच्या अंतर्गत चालू अनुदान म्हणून दिले जाईल कारण ही योजना मध्ये क्लेम आल्याने बऱ्याच काही तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. व त्याची चाचणी करून त्याच्यामध्ये निष्कर्ष आढळल्या मुळे ही योजना बंद करण्यात आलेली आहे व आणि दोन लाख रुपये सानुगृह गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना म्हणून देण्यात येत आहे किंवा येणार आहे.

gopinath munde shetkari apghat vima yojana तर मित्रांनो स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना ही योजना 19 एप्रिल 2023 रोजी शासनाच्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर अंमलात आणलेली आहे किंवा झालेली आहे. तर राज्य सरकारकडून हा निधी डायरेक्ट शेतकऱ्याला  दिला जाणार आहे शेती करताना जे काही अपघात होतात किंवा होत असतात जसे की वीज पडणे कोसळणे, पूर येणे विंचुदोष इत्यादी नैसर्गिक आपत्ती झाल्यावरती अशावेळी शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाच्या प्रसंगी शेतकऱ्याच्या घरच्या लोकांच्या  साथीला सर्व आधार देण्यासाठी सरकारने उभे राहावे यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. व हा या योजनेचा मुख्य उद्देश व हेतू आहे जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याला अडचण निर्माण होणार नाही. त्यासाठी  राज्य सरकारकडून मदत म्हणून डायरेक्ट 2 लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किंवा दिले जाणार आहे.

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजनांसाठी लागणारी पात्रता :

gopinath munde shetkari apghat vima yojana तर शेतकरी बांधवांनो व मित्रांनो या योजनेचे लाभार्थी कोण आहेत व कोणासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे व कोणा कोणाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे हे आता आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला कोणत्याही किंवा कोणाचाही शेतकरी हे खातेदार म्हणून नोंद असलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला कोणतेही एका सदस्य जसे की आई किंवा वडील शेतकऱ्याची पत्नी किंवा मुलगा किंवा मुलगी या सर्व कुटुंबातील सदस्यापैकी कोणतीही एक व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरेल जसे की 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन लोक या योजनेसाठीच म्हणजेच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना चालू केलेली आहे

gopinath munde shetkari apghat vima yojana अनुदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून म्हणजेच राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र राहतील व यासाठी लागणारे महत्त्वाचे नियम व अटी काय असतील हे देखील पाहण्यासाठी आम्ही दिलेल्या खालील लिंक वर क्लिक करा. आम्ही दिलेल्या खाली लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही सविस्तर अशी माहिती पाहू शकता.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

Gopinath mundhe sanugrah anudhan yojana Maharashtra अशाच प्रकारे जर तुम्हाला नवीन योजनेबद्दल माहिती व नोकर भरती बद्दल जर आढावा घेत असेल तर आमच्या वेबसाईट वरती नोटिफिकेशन बटनावरती हो या बटना वरती क्लिक करून रोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्याशी कनेक्ट राहा अर्थात आमच्या संपर्कात रहा तसेच आमच्या नवीन नवीन योजना तसेच नोकर भरती व बाजार भाव पाहण्या साठी आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा व आपल्या मित्रांना व नातेवाईका पर्यंत देखील ही माहिती पुरवा जेणे करून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या माहितीचे लाभार्थी ठरते जेणे करून सगळ्यांना ज्या गोष्टींचा या शासनाच्या योजनेचा फायदा होईल धन्यवाद

Leave a Comment