Tractor anudan yojana : ट्रॅक्टर घेण्यासाठी सरकार कडुन मिळणार 70% पर्यंत अनुदान असा करा अर्ज…!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tractor anudan yojana : ट्रॅक्टर घेण्यासाठी सरकार कडुन मिळणार 70% पर्यंत अनुदान असा करा अर्ज…!

Tractor anudan yojana नमस्कार बांधवांनो भगिनींनो आज आपण राज्य सरकारची एक नवीन योजना पाहणार आहोत. आपणास माहीतच आहे की आपण दररोज नवनवीन योजनेची माहिती पाहत असतो, अशाच प्रकारे आज देखील आपण ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेची पद माहिती सविस्तर प्रकारे पाहणार आहोत. तर मित्रांनो  ही योजना प्रत्येक शेतकऱ्याला खूप फायदेशीर व उपयुक्त ठरणारी आहे.

कारण या योजनेसाठी राज्य सरकार प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेसाठी तब्बल 60 ते 70 टक्के अनुदान देखील देणार आहे. तर मित्रांनो या योजनेची सविस्तर व विस्तार पणे माहिती आपण खालील दिलेल्या बातमीमध्ये लेखा मध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो चला तर आज आपण या योजनेचा आढावा व सविस्तर माहिती घेऊ या.

Tractor anudan yojana तर मित्रांनो आपणाला माहीतच आहे शेती करत असताना आपल्या वावराची निगा राखण्यासाठी व त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी अगोदर आपल्याला बैलांचा वापर करत होतो. पण जगन त्या बदलत्या वेळेनुसार बदलत्या आधुनिकतेनुसार आपल्या देखील बदल करायला हवा या हेतूनेच आपण आत्ताच्या आधुनिक काळात ट्रॅक्टरचा उपयोग करत असतो किंवा करावा लागतो. जेणेकरून आपल्या वावरीतील कामे व तसेच आपल्या शेतातील पिकाला सुरक्षित व भरगच्च येण्यासाठी व भरपूर उत्पादन मिळावं व इतर कामासाठी देखील आपण ट्रॅक्टरचा वापर करतो. जसे की वाळू उपसा, शेती कामे व इतर कामे देखील ट्रॅक्टर च्या साह्याने केले जातात व करत असतो व तसेच इतर कामाांमध्ये किंवा कामासाठी देखील ट्रॅक्टरचा वापर केला जातो.

तर मित्रांनो राज्य सरकारने या विचारने या दृष्टीने व शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे जेणेकरून, प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ घेता यावा. व फायदा व्हावा या हेतूनेच राज्य शासनाने या योजनेची अंमलबजावणी केलेली आहे. तर मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजनाही ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने 2020-21 वर्षा पासून सुरू करण्यात आलेली आहे. व या योजनेसाठी सरकार आपल्याला तब्बल साठ ते सत्तर टक्के अनुदान देणार आहे, म्हणजेच राज्य सरकार कडुन सरकारकडून मिळणारे अनुदान हे दोन ते तीन लाखापर्यंतचे असणार आहे.

Tractor anudan yojana तर मित्रांनो या योजनेसाठी कोणत्या नियम व अटी काय असतील :

तर मित्रांनो या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात व यासाठी पात्रता काय असेल व तसेच या योजनेबाबतचा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा ऑनलाइन करायचा, की ऑफलाइन करायचा, याची सविस्तर इतर माहिती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Tractor anudan yojana साठी लागणारी पात्रता :

1. तर मित्रांनो तुमच्याकडे किमान दोन हेक्टर वावर असणे आवश्यक आहे, व बंधनकारक आहे.

2. रहिवासी प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक व बंधनकारक आहे.

3. ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे व बंधनकारक आहे.

Tractor anudan yojana या योजने साठी लागणारे असे आवश्यक कागदपत्रे :

1. ओळखीचा पुरावा आधार कार्ड, किंवा पॅन कार्ड
2. गाडीचे ड्रायव्हिंग लायसन स्वतःचे असणे
3. स्वतःच्या बँक खात्याचे तपशील
4. स्वतःच्या मालकीच्या जमिनीची कागदपत्रे
5. ट्रॅक्टर खरेदीचे बीजक

तर मित्रांनो या योजनेला पात्र होण्याकरिता म्हणजेच पात्र होण्यासाठी किंवा निवड होण्यासाठी, जो डीलर नोंदणीकृत आहे त्याकडेच ट्रॅक्टर खरेदी करणे आवश्यक व बंधनकारक आहे. व डीलरकडे संपूर्ण पैसे जमा करावे व नंतर अनुदानासाठी या योजनेसाठी अर्ज करवा ट्रॅक्टर खरेदी केल्या नंतर या योजनेचे अनुदानाचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील किंवा होतात. या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा व लागणारी कागदपत्रे तहसील मध्ये कृषी विभागाकडे दाखल सादर करावेत.

Tractor anudan yojana या योजने चा ऑनलाईन अर्ज कसा करायचा :

Tractor anudan yojana तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये किंवा महाई सेवा केंद्र मध्ये जाऊन महाडिबिटी पोर्टल वरती लॉगिन करायचे आहे. लॉगिन नसेल तर तुम्हाला स्वतःचे तिथे खाते उघडायचे आहे. व त्यानंतर खाते उघडल्यानंतर तुम्हाला परत लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून खालच्या बॉक्समध्ये आलेला ओटीपी टाकायचा आहे. व त्यानंतर दिलेल्या कॅपच्या कोड टाकून लॉगिन करू शकता व त्यानंतर तुम्ही तिथे साईडलाच दिलेल्या  शेतकरी योजना म्हणून या ऑप्शन वरती क्लिक करून ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेचा सविस्तर माहिती पाहू शकता, व अर्ज करू शकता. आम्ही दिलेल्या खाली लिंक वरती देखील जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा सविस्तर माहिती घेऊ शकता.

राज्य सरकारच्या कृषी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ लिंक 

               Tractor application अर्ज

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!