Pradhan Mantri Mudra Yojana Loan : छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत मिळणार 100% अनुदान !

Pradhan Mantri Mudra Yojana Loan नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन राज्य सरकारच्या योजना बद्दल माहिती घेणार तर मित्रांनो आपण पाहतच आहोत की राज्य सरकार हे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि नवीन नवीन योजना आणत आहे. अशाच एका योजनाची आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत.
तर मित्रांनो ही योजना ज्या लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल. त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारी आहे  तर मित्रांनो ही योजना तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्प प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देते. तर मित्रांनो ही योजना एप्रिल 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना या नावाने सुरू करण्यात आलेली आहे.

Pradhan Mantri Mudra Yojana Loan मित्रांनो तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल व त्यासाठी तुम्हाला भांडवल हे कमी पडत असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत तुम्हाला हे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व या योजनेअंतर्गत मॅच्युरिटी कालावधी पाच वर्षापर्यंत वाढवता येतो कर्जदाराला मुद्रा लोन कार्ड दिले जाते. Pradhan Mantri Mudra Yojana Loan

Pradhan Mantri Mudra Yojana Loan : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा घेयाचा : 

Pradhan Mantri Mudra Yojana Loan या योजनेसाठी तुम्हाला राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत जाऊन भेट घ्यावी लागेल आणि विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. तुम्ही तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला तुमच्या घराच्या मालकीशी संबंधित कागदपत्रे किंवा भाड्याने घर इत्यादी आधार कार्ड पॅन कार्ड क्रमांक इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागते. तुम्हाला शाखा व्यवस्थापका कडून उद्योगा साठी लेखांकन करुन प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगु शकतात. किंवा या योजने बद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्या योजनेची संपूर्ण माहिती घेऊ शकता. Pradhan Mantri Mudra Yojana Loan

Free Flour Mill Yojana Maharashtra : महिलांसाठी फक्त 2 दिवसात मिळणार मोफत घरगुती पिठाची गिरण करा अशाप्रकारे अर्ज…!

Pradhan Mantri Mudra Yojana Loan तर मित्रांनो या कर्जासाठी लाभार्थ्यांची पात्रता काय असेल म्हणजेच या कर्जासाठी कोण कोण अप्लाय करू शकते किंवा अर्ज करू शकते हे आता आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत तर मित्रांनो या व्यवसायासाठी ज्या नागरिकांचे लघुउद्योग व्यवसाय किंवा फळ आणि भाजी विक्रेते तसेच पशुधन दूध उत्पादक किंवा कुक्कुटपालन करणारे किंवा मत्स्य पालन करणारे व  शेती संबंधित दुकानदार किंवा कारागीर या योजनेसाठी किंवा ह्या लोन साठी अप्लाय करू शकतात किंवा अर्ज करू शकतात.  Pradhan Mantri Mudra Yojana Loan

Pradhan Mantri Mudra Yojana Loan या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या बँकेमध्ये अर्ज करू शकतात : 

Pradhan Mantri Mudra Yojana Loan  तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी किंवा हे लोन घेण्यासाठी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावाच्या ठिकाणी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये किंवा ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र , सिंडिकेट बँक, आय डी बी आय व त्याच बरोबर कर्नाटक बँक, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, फेडरल बँक व त्याचबरोबर तामिळनाडू बँक व बँक ऑफ बडोदा व इत्यादी बँक मध्ये तुम्ही या योजनेसाठी किंवा लोन साठी अर्ज अप्लाय करू शकतात. Pradhan Mantri Mudra Yojana Loan

  प्रधानमंत्री मुद्रा योजना लोन

या योजनेमध्ये कुठल्याही गैरप्रकार आढळून येत नसल्याने ही योजना लाभदारी आहे व त्याचबरोबर ही योजना राज्य सरकारची त्याचबरोबर केंद्र सरकारची देखील आहे त्यामुळे यामध्ये कुठलाही गैरप्रकार आढळत नाही याची नोंद घ्यावी त्याच बरोबर अशाच प्रकारे जर तुम्हाला नवीन योजनेबद्दल माहिती व नोकर भरती बद्दल जर आढावा घेत असेल तर आमच्या वेबसाईट वरती नोटिफिकेशन बटनावरती हो या बटना वरती क्लिक करून रोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्याशी कनेक्ट राहा अर्थात आमच्या संपर्कात रहा तसेच आमच्या नवीन नवीन योजना तसेच नोकर भरती व बाजार भाव पाहण्या साठी आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा

व आपल्या मित्रांना व नातेवाईका पर्यंत देखील ही माहिती पुरवा जेणे करून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या माहितीचे लाभार्थी ठरते जेणे करून सगळ्यांना ज्या गोष्टींचा या शासनाच्या योजनेचा फायदा होईल धन्यवाद.

Leave a Comment