Pik Vima Yojana in Maharashtra ; राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायक बातमी पिक विमा अर्ज साठी आता फक्त 1 रुपये मोजावा लागणार.!

Pik Vima Yojana in Maharashtra  नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका नवीन योजनेची माहितीचा सविस्तर आढावा घेणार व पाहणार आहोत. तर मित्रांनो सध्या पिक विमा साठी एक रुपयात अर्ज करायचा तो कसा करायचा, कुठे करायचा, या गोष्टी याची सर्वत्र चर्चा होत आहे. तर मित्रांनो आता आपण याच योजनेबद्दल आम्ही तुम्हाला आज सविस्तर अशी माहिती देणार आहोत.

तर मित्रांनो आपल्या देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आपल्या महाराष्ट्र राज्यात 2016-17 च्या खरीप हंगामापासुन प्रधानमंत्री पिक विमा योजना ही राबविण्यात येत आहे. व आपल्याला माहीतच आहे की ह्या योजनेद्वारे आपल्याला आपल्या पिकांना नैसर्गिक आपत्ती पासून झालेल्या ची नुकसान भरपाई मिळते.

चला तर मित्रांनो प्रधानमंत्री पिक विमा योजना या योजनेसंदर्भात आपण आज सविस्तर आढावा घेणार आहोत.

पंतप्रधान पिक विमा योजना या योजनेचा खरीप हंगामा 2024 :

Pik Vima Yojana in Maharashtra तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात होत असते आणि याचाच फटका आपल्या पिकांना मोठ्या प्रमाणात होत असतो आणि आपली आणि त्यामुळे आपले नुकसान देखील होत असते. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना अतिशय फायदा होतो आणि शेतकरी राजा या परिस्थितीवर मात करतो.

Pik Vima Yojana in Maharashtra या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा व इतर माहिती :

Pik vima yojana in Maharashtra 2024 तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला स्वतःला अर्ज करावा लागणार आहे जो की तुम्ही तुमच्या गावात तालुक्याच्या ठिकाणी देखील करू शकतात तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला जवळच्या बँक शाखेत किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन भरावा लागणार आहे शेवटच्या दिनांकाच्या अगोदर गर्दी टाळण्यासाठी आणि तुम्हाला या योजनेचा लाभ होण्यासाठी तुमचा पिक विमा अर्ज हा अंतिम तारखेच्या अगोदर भरून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. तर मित्रांनो या योजनेसाठी म्हणजेच प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेसाठी 31 जुलै 2023 शेवटची तारीख असणार आहे अर्ज करण्याची. त्यामुळे तुम्ही शक्य होईल तितक्या लवकरात लवकर महा-ई-सेवा केंद्रात किंवा आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन हा अर्ज भरून टाकावा.

Pik Vima Yojana in Maharashtra
या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेले कागदपत्रे नेणे आवश्यक व बंधनकारक आहेत. चला तर कोण कोणती कागदपत्रे लागतील आपण याची माहिती सविस्तर पाहू.
तर तुम्हाला अर्जदाराचे नावाचे आधार कार्ड, बँक पासबुक, पेरणीचे घोषणा पत्र, सातबारा उतारा आणि पिक विम्याची रक्कम ही फक्त एक रुपये.

15 litre oil todays rates in maharashtra : तेल डब्याच्या किंमती कमी होणार 15 लिटर तेल डब्याचे पहा आजचे नवीन दर, वाचा सविस्तर माहिती..!

Pik Vima Yojana in Maharashtra पिक विमा अर्ज या योजनेसाठी क्लेम कसा करायचा :

तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना ही योजना फक्त मार्गदर्शक सूचनेनुसार म्हणजेच, केंद्राच्या सूचनेनुसार अर्जदार शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती झाली असली. जसे की गारपिट भूसंकलन वावरात पाणी झाले असले किंवा ढगफुटी किंवा वीज कोसळणे किंवा इत्यादी समस्या झाल्या असतील. तर किंवा काढणी पश्चात नुकसान भरपाई मध्ये चक्रीवादळ,बिगर मोसमी पाऊस या सर्व बाबी या सर्व गोष्टी अंतर्गत सुकवण्यासाठी वावरात पसरून ठेवलेले. पीक काढणीनंतर 14 दिवसांपर्यंत झालेल्या 14 ते 15 दिवसांपर्यंत झालेल्या नुकसानाची पूर्ण रचना नुकसान झाल्याचा झाल्याच्या दोन ते तीन दिवसाच्या आत. नंतर क्रॉप इन्शुरन्स किंवा पिक विमा कृषी कंपनीचा टोल फ्री नंबर किंवा बँक किंवा कृषी विभाग यांना ही माहिती द्यावी. आणि ही सदरची जोखीम केवळ फक्त काही क्षेत्रातील अनुसूचित पिकांनाच लागू होते किंवा होईल.

पिक विमा नुकसानाची माहिती कळवण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारचा क्रॉप इन्शुरन्स ॲप द्वारे, किंवा 1800-419-5004 या क्रमांकावरती फोन लावून शकता. व तुमच्या नुकसानीची तक्रार करू शकता. जर तुम्हाला लिखित स्वरूपात तक्रार करायची असेल तर तुम्हाला बँक मध्ये पिक विमा नुकसान सूचना फॉर्म भरावा लागेल. किंवा आणि कृषी विभागाच्या द्वारे त्यामध्ये शेतकऱ्याचे स्वतःचे नाव मोबाईल नंबर आधी सूचित महसूल मंडळाचे नाव तुमच्या जवलील बँक शाखेचे नाव , आपत्तीचा प्रकार बांधीत पीक आणि विमा भरण्याची पावती इत्यादी माहिती तुम्हाला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तक्रार करण्यासाठी.

Pik Vima Yojana in Maharashtra पिक पाहणी करिता आलेल्या सरकारी प्रतिनिधी ची शुल्क किती असते किंवा किती घेतली जाते :

तर मित्रांनो शेतकरी बांधवांना ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. व या गोष्टीचे देखील तितक्याच बारकाईने नोंद घ्यावी. तर मित्रांनो पिक नुकसानीचे पाहणी करण्याकरिता आलेल्या. पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी जे असतात त्यांना कोणतेही प्रकारची लाच, शुल्क किंवा पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे तुम्ही देखील ते देऊ नका जर तुम्हाला पिक विमा कंपनी पिक विमा कंपनीच्या सरकारी प्रतिनिधीकडून लाचेची मागणी आली. तर तुम्ही तात्काळ 1800 419 5004 या टोल फ्री नंबर वरती कॉल करू शकतात किंवा ro.mumbai@aicofindia.com या ईमेल वरती ई-मेल करून तक्रार करू शकतात. किंवा पिक विमा कंपनीच्या जिल्हा किंवा तालुकास्तरीय कार्यालयात जाऊन कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवू शकतात.
 

Leave a Comment