Borewell anudhan yojana नमस्कार मित्रांनो आज आपण बोरवेल अनुदान योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो दुष्काळ आणि भूजल पातळी कमी होण्याची समस्या पडत जात आहे या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सही करण्यासाठी बोरवेल अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या उद्देश पाणीपुरवठा सुधारणे आणि दुष्काळाशी लढण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सह्या देणे हा आहे.
शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी पीक कर्ज कसे काढावे त्यासाठी लागणारी माहिती इथे पहा..!
Borewell anudan yojana in Marathi त्याच्याकडे शेती सिंचन करण्यासाठी विहिरी किंवा पाण्याची निश्चित स्रोत नाहीत महाराष्ट्रातील अशा शेतकऱ्यांसाठी बोरवेल योजना ही अतिशय फायदेशीर नाही या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आपल्या शेतात बोरवेल खोदण्यासाठी राज्य सरकारद्वारे 80 टक्के अनुदान देण्यात येते या कारणाने शेतकऱ्यांना कमी खर्चात त्यांच्या शेतासाठी पाणी मिळू शकते या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही या योजनेची तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची सुरुवात केली गेलेली आहे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल व शेतकरी म्हणून नोंदणी करावी लागेल
बांधकाम कामगारांना मिळणार 20 हजार रुपये येथे करा ऑनलाईन अर्ज..!
Borewell anudan yojana in Marathi बोरवेल साठी महाराष्ट्र सरकार द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शेतकरी म्हणून नोंदणी करून त्यानंतर तुम्हाला या बोरवेल साठी अर्ज करता येणार आहे अर्ज केलेल्या शेतकऱ्याकडून लॉटरी द्वारे पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात येते निवडण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांना बोरवेल साठी राज्य सरकारने 80 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे जर तुम्हाला सुद्धा या बोरवेल योजना महाराष्ट्र सलाब करून घ्यायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे Borewell anudan yojana in Marathi
ई श्रम कार्डधारकांना मिळणार 2 लाख रुपये पर्यंत लाभ..!
Borewell anudan yojana in Marathi या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बोरवेल साठी वीस हजार पर्यंतचे अनुदान दिले जाईल जमिनीचा प्रकार आणि बोरवेल ची खोली यावर अनुदानाची रक्कम अवलंबून असेल पाणीपुरवठा शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी पुरेसे पाणी या योजनेमुळे मिळेल आणि यामुळे उत्पादकता आणि उत्पन्न वाढण्यास मदत होईल दुष्काळ निवारण दुष्काळाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना पाण्याची अतिरिक्त स्त्रोत पुरवतील ज्यामुळे त्यांच्या पिकाचे नुकसान होण्यापासून संरक्षण होईल Borewell anudan yojana in Marathi
यासाठी लागणारी पात्रता
- तर मित्रांनो या योजनेअंतर्गत वीस गुंठे ते सहा हेक्टर जमीन असलेले शेतकरी यासाठी अर्ज करू शकता
- लहान व मध्यम शेतकरी या योजनेचा लाभ मिळणार
- अर्जदार शेतकऱ्याकडे विहीर नसली पाहिजे या शेतकऱ्यांना स्वतःची विहीर आहे त्यांना या योजनेचा लाभ घेताना
- महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक आहे
- शेतकऱ्याचे नाव वरती जमीन असावी
- जमीन सिंचनासाठी योग्य असावी
- शेतकऱ्यांनी विविध अर्ज भरून आवश्यक लागणारे कागदपत्रे सादर करावे Borewell anudan yojana in Marathi
आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये चालू असणाऱ्या योजनेची यादी इथे पहा..!
आवश्यक कागदपत्रे
- उत्पन्न प्रमाणपत्र
- सातबारा उतारा
- विहीर नसल्याचे प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- अर्ज प्रक्रिया कशी करायची
Borewell anudan yojana in Marathi महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती शेतकरी अर्ज डाऊनलोड करू शकतात व जवळच्या कृषी कार्यालयात भरलेला अर्ज आणि आवश्यक लागणारे कागदपत्रे जमा करावे लागतील त्याचबरोबर कृषी विभागाकडून कर्जाची पडताळणी केली जाईल आणि पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाईल व त्यांना अनुदान मिळेल Borewell anudan yojana in Marathi
योजनेचे महत्त्व काय
Borewell anudan yojana in Marathi महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बोरवेल अनुदान योजना 2024 ही उपयुक्त योजना आहे या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक पाणी मिळून त्याचे उत्पन्न वाढू शकते या हेतूने सरकारने या योजनेचा प्रारंभ केलेला आहे. Borewell anudan yojana in Marathi
Borewell anudan yojana in Marathi अश्याच प्रकारे जर तुम्हाला नवीन माहिती व भरती प्रक्रिया बद्दलची माहिती मिळवायची असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा व वेबसाईटच्या नोटिफिकेशन बटना वरती क्लिक करून रोज नवनवीन अपडेट्स मिळवा तसेच ही माहिती इतरांना देखील आपल्या मित्र मंडळीना व नातेवाईकांना पर्यंत ही माहिती पोहोचवावी जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा व भरती प्रक्रिया लाभ होईल. Borewell anudan yojana in Marathi