Grampanchayat Yojana | आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये चालू असणाऱ्या योजनेची यादी इथे पहा..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Grampanchayat Yojana | आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये चालू असणाऱ्या योजनेची यादी इथे पहा..!

Grampanchayat Yojana नमस्कार मित्रांनो आपणास माहीतच आहे की आपण दररोज नवनवीन योजनेची व बाजारभावांची माहिती या वेबसाईट द्वारे घेत असतो तशाच प्रकारे आज देखील आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की आपल्या भारत देशात 70 टक्के पेक्षा अधिक लोक ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत आणि त्यामुळेच आपला देश हा खेड्यांचा देश म्हणून देखील ओळखला जातो.

Grampanchayat Yojana  तर मित्रांनो साहजिकच येथे सुख सोयींचा अभाव आढळून येतो ग्रामीण क्षेत्रातील लोकांचा जीवनस्तर उंचावलेल्या शिवाय देशाचा सार्वजनिक विकास होत नाही म्हणजेच मित्रांनो गावाची सुधारणा केल्याशिवाय देशाची विकास पातळी वाढत नाही तर विकासासाठी ग्रामविकास विभाग आणि पंचायत राज व्यवस्थेची जबाबदारी असते.

Grampanchayat Yojana तर मित्रांनो यानुसार आजवर करोडो रुपये खर्च करून आपल्या गावात अनेक योजना राबविण्यात आलेल्या असतात पण मनाव तसा बदल झालेला आपल्याला दिसत नाही कारण या ग्रामीण योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत म्हणजेच कमी प्रमाणात पोहोचवल्या जातात याच कारणामुळे ही माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे गरजेची आहे.

Grampanchayat Yojana तर मित्रांनो या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण या ठिकाणी आज आपल्या गावच्या ग्रामपंचायतच्या सुरू असलेल्या कामांची किंवा योजनांची यादी कशी पाहिजे हे पाहणार आहोत तर मित्रांनो या योजनेची माहिती व आढावा घेण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आज आपण घरबसल्या याची माहिती पाहणार आहोत.

Grampanchayat Yojana हि योजना कोणा मार्फत राबवली जाते :

Grampanchayat Yojana तर मित्रांनो तुम्हाला या योजनेची माहिती घेण्यासाठी आम्ही दिलेल्या खाली लिंक वरती क्लिक करायचे आहे व ही लिंक Government of India, ministry of rural development, department of rural development या अंतर्गत तुम्ही सरकारच्या मन रेगांच्या अधिकृत वेबसाईट वरती येताल.
Grampanchayat Yojana तर मित्रांनो या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक रिपोर्ट नावाचे एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला स्टेट state असा पर्याय दाखवला जाईल तर तुम्हाला महाराष्ट्र  पर्याय वरती क्लिक करून खात्री करून घेतल्यानंतर पुढे क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला फायनान्शिअल इयर म्हणजेच तुमचा जिल्हा ब्लॉक नंबर आणि पंचायत या संबंधित ची माहिती भरायची आहे. व त्यानंतर तुम्हाला फायदेशीर इयर म्हणजे ज्या वर्षीचे काम तुम्हाला पाहिजे आहे ते वर्ष निवडायचे आहे व त्याच्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट (district) या रकान्यामध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर ब्लॉक समोर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे व त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचे नाव किंवा गावाचे नाव टाकायचे आहे, ही माहिती अचूकपणे निवडली तर तुम्हाला प्रोसेड या बटणावर क्लिक करायचं आहे व त्याच्यानंतर तुमच्या पुढे एक ग्रामपंचायत रिपोर्ट नावाची पेज ओपन होईल तिथेच तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची व कामांची माहिती मिळेल.

Grampanchayat Yojana checking link

Grampanchayat Yojana | Check here the list of schemes running in your village Grampanchayat.

Grampanchayat Yojana Hello friends you know that every day we get information about new scheme and market prices through this website similarly today we are going to get information about a new scheme but friends you know that in our country India more than 70 percent people live in rural areas and That is why our country is also known as the country of villages.

Grampanchayat Yojana, friends, there is obviously a lack of comforts here, the living standards of the people in the rural areas are raised, there is no public development of the country, that is, friends, the development level of the country does not increase unless the village is reformed, but the Gram Development Department and the Panchayat Raj system are responsible for the development.

Friends, according to Grampanchayat Yojana, many schemes have been implemented in our villages by spending crores of rupees, but we do not see any change because these rural schemes are not communicated to the citizens, that is, they are communicated in a small amount.

Grampanchayat Yojana So friends keeping all these things in mind we are going to see here how to list the ongoing works or schemes of your village gram panchayat today. So friends, you don’t need to go anywhere to get the information and review of this scheme, today we are going to see the information of this scheme in a very simple way.

The Gram Panchayat Scheme is implemented through:

Grampanchayat Yojana Friends, you have to click on the link given below to get information about this scheme and under this link Government of India, Ministry of Rural Development, Department of Rural Development, you will come to the official website of the government.

Grampanchayat Yojana so friends after clicking on this link a page called report will open in front of you where you will be shown the option of state state then you have to click on maharashtra option after confirming and click next then you have to enter the financial year i.e. your district block number and panchayat This information is to be filled. And then you have to choose the beneficial year i.e. the year in which you want the job And after that you have to select your district in the column ‘district’.

After selecting district block you have to select your taluka and after that you have to enter the name of your gram panchayat or village name, if you select this information correctly then you have to click on the proceed button and after that a page called gram panchayat report will open in front of you where you will be able to get the information that is run by your gram panchayat. You will get information about all the plans and works.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!