Kanda chal anudan yojana 2024 | राज्य सरकारकडून कांदा चाळीसाठी मिळणार 50 टक्के अनुदान..! कांदा चाळ अनुदान योजना

Kanda chal anudan yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण कांदा चाळी बद्दल अनुदान मिळण्याबाबतची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो कांदाचा अनुदान योजना केंद्र सरकारने सुरू केलेली असून आज आपल्या लेखात या योजनेबद्दल ची अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी कशा प्रकारे अर्ज सादर करायचा आहे अशी सर्व माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

कांदा चाळ अनुदान योजना जर तुम्ही कांदा उत्पादक असाल तर तुम्हाला या योजनेच्या मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे जर तुम्हाला कांदा चाळ योजने बद्दल सर्विस तर माहिती पाहिजे असेल तर खालील दिलेली माहिती पूर्णपणे वाचा.

महाराष्ट्र मध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते शेतकरी साधारण पणे कांदा जमिनीवर पसरून किंवा स्थानिक रित्या तयार केलेल्या शाळेमध्ये कांदा पिकाची साठवणूक करतात अशा पद्धती मुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते जसे की कांद्याची प्रत आणि टिकाऊ पण यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम दिलेले दिसून येते.

कांद्याची चाळ उभी केल्यामुळे कांद्याच्या पाल्याची राखल्या जातात आणि तो कांदा दीर्घकाळ टिकण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते याचा डायरेक्ट परिणाम व शेतकऱ्यांच्या नात्यावरती मोठ्या प्रमाणात होतो त्या आधी वापरलेल्या पद्धतीपेक्षा या कांद्या चाळीच्या पद्धतीमुळे अधिक प्रमाणात नफा मिळतो म्हणून या पद्धतीकडे म्हणजेच कांदा चाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल हा जास्ती प्रमाण असल्याचा पाहायला मिळतो.

जर तुम्ही कांदा उत्पादन शेतकरी असाल तर या योजनेचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे त्यासाठी शेतकरी कांद्याची पिक घेतात त्यांनी जास्त प्रमाणात अर्ज सादर करायचे आहे जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला देखील मोठ्या प्रमाणात नफा मिळवता येईल कांद्याचा आणि या पद्धतीचा वापर केल्यामुळे कांदा जास्त दिवस टिकून राहतो व त्यातून जास्त बाजार भाव कांद्याला मिळतो यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात नफा मिळतो

कांदा चाळ साठी किती अनुदा

तर मित्रांनो या योजनेमध्ये कांदा चाळीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक साह्य मिळवून दिले जाते या योजनेअंतर्गत दहा पंधरा वीस आणि पंचवीस मॅट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळी उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाचे 50 टक्के व कमाल 3500 रुपये प्रति या संख्येनुसार आर्थिक सहाय्यक शेतकऱ्यांना दिली जाते.

कांदा चाळ अनुदान योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय

  • कांदा उभारणी मुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात नफा मिळतो
  • आधीच वापरलेल्या पद्धती पेक्षा कांद्याच्या पद्धतीत वापरले हे कांद्याला मोठ्या प्रमाणात बाजार भाव मिळतो
  • हंगामा नुसार कांद्याचे आवक मोठ्या प्रमाणात वाढवणे कांद्याचे भाव विसरलेले तसेच कांद्या मध्ये तुटवडा करून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढत असतात अशा समस्येवर नियंत्रण मिळवणे ही या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याची पाहायला मिळते
  • कांदा चाळ पद्धतीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते व त्यामधून शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात नफा मिळतो.

 पात्रता

  • कांदा चाळ अनुदान योजने साठी अर्ज करण्या करिता काही नियम व काही पात्रता असणे बंधनकारक आहे कादयाचा अनुदान योजने साठी पात्रता काय आहेत हे आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.
  • कांदा चाळ अनुदान येण्यासाठी अर्ज करत असताना शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे kanda anudhan yojana
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा उतारा वर नोंदणी असणे आवश्यक आहे
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे कांद्याची पीक असणे गरजेचे आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो

  • तर मित्रांनो कांदा चा अनुदान योजनेचा लाभ घोषित करण्याची वैयक्तिक कांदा उत्पादन आहे हे असा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो
  • या अनुदान योजनेचा लाभ शेतकरी महिला गट सुद्धा घेऊ शकतात
  • शेतकऱ्यांची उत्पादक संघ सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात
  • शेतकऱ्यांचा गट किंवा स्वयं सहाय्यता गट या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत
  • शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात
  • सहकारी पणन संघ तसेच नोंदणीकृत शेती संबंधित संस्था सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात
यासाठी लागणारी कागदपत्रे
  • तर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा असणे आवश्यक आहे
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
  • अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी जात प्रमाण पत्र व हमी पत्र असणे आवश्यक आहे
कांदा चाळ अनुदान योजना अर्ज कुठे व कसा करायचा
  • कांद्याचा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना हॉट नीट या ऑनलाईन संकेत स्थळावर अर्ज करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही दिलेल्या लिंक वरती अर्ज करावा
  • रजिस्ट्रेशन करताना आवश्यक ती कागदपत्रे अधिकृत संकेत स्थळावर अपलोड करणे गरजेचे आहे
  • पूर्ण संमती पत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत जोडलेले हित नमुने प्रपत्र चार बंद पत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यामध्ये सादर करणे गरजेचे आहे.
  • पूर्णसमंती पत्राबरोबर आराखड्यात दिलेल्या तांत्रिक विकासा नुसार कांदा चाळीची उभारणी करणे गरजेचे आहे
  • तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करायचा आहे
  • कांदा चाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक अधिकारी यांना लिखित स्वरूपात कळवणे गरजेचे आहे
  • अशाप्रकारे तुम्ही कांदा चाळी साठी अनुदान घेऊ शकता अर्ज करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

इथे अर्ज करा..!

Leave a Comment