Tifr recruitment 2025 | टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार…! Tata institute fundamental research recruitment

Tifr recruitment 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण टाटा इन्स्टिट्यूट फंडामेंटल रिसर्च या अंतर्गत होणाऱ्या पदभरतीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या भरती अंतर्गत पदवीधरांसाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.

चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जसे की वरती चा विभाग वर्तीचा प्रकार काय असणार आहे त्याचबरोबर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर काय असणार आहे त्याचबरोबर निवड प्रक्रिया व निवड झालेल्या उमेदवारांसाठी एकूण किती वेतनश्रेणी असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख व अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.

भरतीचा विभाग व भरतीच्या प्रकार कसा असणार आहे?

तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा या अंतर्गत येत असून या अंतर्गत एकूण चार पदे ही भरली जाणार आहेत व यामध्ये कायमस्वरूपी या तत्त्वावरती पदभरती प्रक्रिया राबविण्याचे विभागाने नमूद केलेले आहे कुठल्याही प्रकारची कंत्राटी पद्धतीने हि भरती प्रक्रिया राबवण्यात येणार नाही.

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर माहिती ?

यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रताही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे परंतु सर्व पदांसाठीही किमान पात्रता पदवीधर असणे व पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे. व इतर पात्रता देखील या भरती अंतर्गत नमुद करण्यात आलेली असेल सविस्तर माहिती पीडीएफ द्वारे देण्यात आलेली आहे.

तर यामध्ये एकूण चार रिक्त पदे भरण्यात येणार असून पुढील प्रमाणे भरण्यात येणार आहेत जसे की शासकीय अधिकारी (C) / Administrative Officer (C) या पदासाठी 01 जागा तर अभियंता (D) [ यांत्रिक ] / Engineer (D) [ Mechanical ] या पदासाठी 01 जागा तर वैज्ञानिक सहाय्यक (B) / Scientific Assistant (B) या पदासाठी 01 जागा तर ग्रंथालय प्रशिक्षणार्थी / Library Trainee यासाठी एकूण 01 जागा अशा विविध एकूण चार जागा या विभागा अंतर्गत भरले जाणार आहेत.

iitm pune recruitment 2025 : पदवी धारकांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या विभागाअंतर्गत विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार..!

त्याचबरोबर या भरती अंतर्गत वयोमर्यादाची अट तीस वर्षापर्यंत असणार आहे तर विविध प्रवर्गानुसार वयोमर्यादेची अट यामध्ये देण्यात आलेली आहे जसे की ओबीसी आणि ए डब्ल्यू सी या प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट तर एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी या प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे

निवड प्रक्रिया व वेतन श्रेणी किती असणार आहे ?

तर मित्रांनो या विभागा अंतर्गत निवड प्रक्रिया ही मुलाखती या पद्धतीने असणार आहे त्यामुळे आपले अर्ज उमेदवारांनी लवकरात लवकर सादर करावे या भरतीचा लाभ घ्यावा तसेच निवड केलेल्या उमेदवारांना किमान वेतनश्रेणी हा पंचवीस हजारापासून ते कमाल वेतनश्रेणी हा एक लाख 34 हजारापर्यंत देण्यात येणार आहे.

ही भरती प्रक्रिया की जुनियर रिसर्च फिलो या पदासाठी होणार असून मुंबई या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे व उमेदवाराने आपला अर्ज हा खालील दिलेल्या उमेदवारी भरती विभागाकडे पाठवावा ई-मेल वरती पाठवलेल्या अर्जांसाठी 23 मे पर्यंत अर्ज मुदत असणार आहे.

ईमेल :- ankona@tifr.res.in (cc: ankonad@gmail.com)

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?

तर मित्रांनो या भरती प्रक्रिया चा अर्ज करण्याची अंतिम तारीख की 17 मे 2025 पर्यंत असणार आहे तर ई-मेल द्वारे पाठविण्यात आलेल्या अर्थांसाठी 21 मे 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज करताना सर्व कागदपत्रांची मुदतबाह्य तारीख तपासावी व कुठल्याही प्रकारची मुदत बाह्य असलेले कागदपत्रे सादर करू नयेत अशा उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात येतील व कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती अर्ज च्या सोबत कागदपत्र सोबत जोडू नये अशी आढळून आल्यास उमेदवाराचा अर्ज अमान्य केला जाईल.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मुळ जाहिरात इथे पहा 1

मुळ जाहिरात इथे पहा 2

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या जवळच्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना व तुमच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहितीचा लाभ होईल व ते देखील त्या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील त्याचबरोबर इतरांना शेअर करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यास देखील मदत होईल.

Leave a Comment