E kyc last date gas connection | आता या नागरिकांचे गॅस सिलेंडर कनेक्शन होणार बंद..!
E kyc last date gas connection नमस्कार मित्रांनो आज आपण गॅस कनेक्शन केवायसी बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो अनेक घरांमध्ये गॅस हा पोहोचलेला आहे त्याच बरोबर उज्वला योजने अंतर्गत ग्रामीण भागात गॅस सिलेंडरचा वापर केला जातो जर तुमच्या घरी गॅस सिलेंडर आला आणि ते मी तसे केले नसेल तर कनेक्शन कापले जाण्याची शक्यता आहे …