Solapur Science Center Bharti 2025 | 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना विज्ञान केंद्र अंतर्गत नोकरी करण्याची संधी…! विज्ञान केंद्र भरती २०२५

Solapur Science Center Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण विज्ञान केंद्र अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी ह एक मोठी संधी निर्माण झालेली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करू पदभरतीचा लाभ घ्यावा. मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती खालील प्रमाणे सविस्तर पाहूया.

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील या जाहिराती प्रकाशित करण्यात आलेल्या असून त्या देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वात प्रथम मित्रांनो इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी इतरत्र माहिती देखील असणे आवश्यक आहे जसे की या भरतीसाठी चा अर्ज कसा करायचा व या भरतीचा विभाग कोणता असणार आहे या भरतीचा प्रकार कशा स्वरूपात असणार आहे पदांचे नाव काय असणार आहे एकूण पदसंख्या किती असणार आहे त्याच बरोबर वेतनश्रेणी वयोमर्यादा त्याच बरोबर अर्ज प्रक्रिया तसेच अर्ज शुल्लक व शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक लागणारी पात्रता याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार

तर सर्वात प्रथम मित्रांनो या भरतीचे विभाग हा एसएससी विभाग अंतर्गत येत असून सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो या भरतीचे नाव हे सोलापूर विज्ञान केंद्र विभाग अंतर्गत होत असून पदाचे नाव हे मुख्य मार्गदर्शक कनिष्ठ मार्गदर्शक व तंत्रज्ञ या पदासाठी इतरत्र भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर तसेच या मध्ये पदसंख्या देखील नमूद करण्यात आलेल्या असून त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी

वयोमर्यादा व वेतनश्रेणी

तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी वयोमर्यादा व वेतनश्रेणी देखील माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवारी अर्ज करण्यास पात्र ठरतील त्याच बरोबर उमेदवारांची निवड झालेल्या उमेदवारांसाठी वेतनश्रेणी ही 14 हजारा ते पंचवीस हजारा पर्यंत असणार आहे यामध्ये वाढ देखील होऊ शकते

परीक्षा शुल्क व अर्ज प्रक्रिया

तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज शुल्लक अर्थत परीक्षा शुल्क व अर्ज करण्याची पद्धत देखील माहित असणे आवश्यक आहे तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा या ठिकाणी सांगण्यात आलेले असून अर्ज शुल्क देखील नमूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अर्ज शुल्क ही प्रवर्गानुसार वेगवेगळी असणार आहे जसे की ओपन कॅटेगरीसाठी दोनशे रुपये तर एससी एसटी पीडब्ल्यूडी या प्रवर्गासाठी शंभर रुपये परीक्षा शुल्क आकारली जाणार आहे.

त्याचबरोबर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करताना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व उमेदवाराची निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षा द्वारे असणार आहे अर्थात ऑनलाईन कॉम्प्युटर वरती उमेदवारांची परीक्षा होणार आहे

अर्ज करण्याची अंतिम तारीख

तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा त्याच बरोबर या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात अगोदर आम्ही दिलेले खाली पीडीएफ मध्ये जाहिरात काळजी पूर्वक वाचावी व त्यासोबत असलेले सर्व कागदपत्रे या ऑनलाइन फॉर्म सोबत जोडावे त्याच बरोबर काही बाबींची खात्री करूनच अर्ज करावा व अर्ज करत असताना कुठल्याही प्रकारचे स्वतःचे कागदपत्र गैरवैद्य असलेले अर्थात कालबाह्य असलेले जोडू नये कारण असे कागदपत्रे आढळल्यास तो अर्ज बाद ठरवण्यात येईल. व त्या उमेदवारांना परीक्षेला बसता येणार नाही तसेच उमेदवारांना नोकरीची संधी देखील उपलब्ध होणार नाही.

त्याच बरोबर मित्रांनो भरती संदर्भात कोणतीही फसवणूक झाल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाहीत त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा तर मित्रांनो अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करून या पदभरतीचा लाभ घ्यायचा व इतरांना देखील माहिती शेअर करावी.

मुळ जाहिरात इथे पहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या जवळच्या नातेवाईकांना जवळच्या मित्रांना जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या पदभरतीच्या जाहिराती बद्दलची माहिती होईल व ते देखील अर्ज करू शकतील तसेच व इतरांना देखील माहिती शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यां पर्यंत व गरजू उमेदवारां पर्यंत ही माहिती मिळण्यास मदत होईल धन्यवाद.

Leave a Comment