Samaj Kalyan Vibhag bharti 2024 | समाज कल्याण विभागाअंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी..!

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण सरकारी नोकरी बद्दलची अर्थात समाज कल्याण विभागाअंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तसेच मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमची शिक्षण पदां नुसार विविध क्षेत्रातून प्रसिद्ध झालेले असाल तर तुमच्या साठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी ही आहे कारण मित्रांनो पदवी धरांसाठी आता समाज कल्याण सरकारी विभाग अंतर्गत पुणे यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. Samaj Kalyan Vibhag

Samaj Kalyan Vibhag pune bharti 2024 चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती व सविस्तर आढावा घेऊया तसेच मित्रांनो ही भरती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास किंवा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्र परिवारा पर्यंत ही माहिती नक्की पोचवा जेणे करून त्यांना देखील या भरतीचा लाभ होईल

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 तर मित्रांना भाऊ या भरतीसाठी अर्थात समाज कल्याण विभागाअंतर्गत तुम्हाला जर नोकरी मिळवायची असेल तर या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर अर्ज करताना सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सिमेंट करायचे आहेत तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी ही अंतिम तारीख किंवा शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे.

Samaj Kalyan Vibhag bharti 2024  तर मित्रांनो ही भरती समाज कल्याण पुणे विभाग अंतर्गत सुरू असल्याकारणाने या प्रश्नांमध्ये आपले समाज कल्याण निरीक्षक तसेच गृहपाल गृहपाल महिला तसेच समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक तसेच निम्म श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखन अशा इतर पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून तब्बल 219 पदांसाठी ही जागा भरल्या जाणार आहे

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 तर मित्रांनो या भरतीसाठी लागणारी इतर माहिती जसे की पात्रता अर्ज करण्याची अंतिम तारीख अर्ज कशाप्रकारे सादर करायचा त्याचबरोबर अर्जदार लागणारी कागदपत्रे कोणती व इतर माहिती वयोमर्यादा तसेच वेतनश्रेणी कशी असेल अशी सर्व माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे व या माहितीच्या आढावा घेऊन पाहणार आहोत

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 तर मित्रांनो या भरतीचे नाव हे महाराष्ट्र राज्य समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवत असून महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर एकूण पदांची संख्याही 219 जागांसाठी पद भरती सुरू करण्यात आलेली आहे वरील प्रमाणे सांगण्यात आलेल्या विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज योग्य त्या रीतीने काळजीपूर्वक वाचून व नीट दाखल करून अर्ज पूर्ण पणे काळजीपूर्वक भरायचा आहे. Samaj Kalyan Vibhag pune bharti 2024

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 आवश्यक लागणारे पात्रता काय असेल ?

Samaj Kalyan Vibhag pune bharti 2024 तर मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवारांनी अर्ज करताना स्वतःची तपासणी करणे आवश्यक आहे त्याचबरोबर दहावी पास असणे किंवा बारावी पास अथवा मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधर झालेला असावा व चांगल्या गुणांसह अर्थात 50% जवळ पास झालेला असावा

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 निवड झाल्यानंतर नोकरी कुठे भेटणार ?

Samaj Kalyan Vibhag pune bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्ही या पदभरतीसाठी पात्र ठराल किंवा तुमची निवड झाली तर तुम्हाला शिक्षणाच्या माहेरी घरी अर्थात महाराष्ट्रामधील पुणे या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 यासाठी लागणारी वयोमर्यादा काय असेल ?

Samaj Kalyan Vibhag pune bharti 2024 जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवाराची किमान होईल 18 ते 43 वर्षापर्यंत वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहे तसेच ओबीसी या प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली असून एससी एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क ही खुला प्रवर्गासाठी हजार रुपये तर मागास व राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये अशा पद्धतीने आकारले जाणारी आहे

NDA Bharti 2024 | 10वी व 12वी पास उमेदवारांसाठी NDA अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा…! National defence academy bharti 2025

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत व वेतनश्रेणी कशी असणार आहे ?

Samaj Kalyan Vibhag pune bharti 2024 तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले देणार असून त्यासाठी तुम्हाला नेट कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरवायचा आहे किंवा तुमच्या लॅपटॉप वर किंवा तुमच्या मोबाईल वरती हा अर्ज तुम्ही भरू शकता त्याचबरोबर वेतनश्रेणी ही वेगवेगळ्या पदांनुसार असणार आहे.

  • Samaj Kalyan Vibhag bharti 2024 जसे की वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी एकूण 5 जागा व त्या पदासाठी किमान पगार हा 38 हजार 600 पासून ते एक लाख 22 हजार 800 पर्यंत असणार आहे. Samaj Kalyan Vibhag pune bharti 2024
  • तर समाज कल्याण निरीक्षक या पदासाठी एकूण 39 जागा तर त्यांच्यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख 12 हजार 400 असा पगार वेतनश्रेणी असणार आहे
  • तर गृहपाल महिलांसाठी 92 जागा किमान पगार हा 38 हजार 600 ते एक लाख 22 हजार 800 या दरम्यान असणार आहे.
  • तर त्याच बरोबर गृहपाल सर्व साधारण 61 जागा किमान पगार हा 38 हजार 600 ते एक लाख 22 हजार 800 या दरम्यान असणार आहे. Samaj Kalyan Vibhag pune bharti 2024
  • उच्च श्रेणी लघु लेखक पदां साठी दहा जागा रिक्त असून यांच्या साठी किमान वेतन तर 44 हजार आठशे ते एक लाख 42 हजार 400 या दरम्यान असणारे
  • निम्न लघु लेखक या पदां साठी एकूण तीन जागा 41800 ते 132300या दरम्यान इतका असणार आहे
  • Samaj Kalyan Vibhag bharti 2024 तर लघु टंक लेखक या पदां साठी 9 जागा रिक्त पदांसाठी या जागा असणारा या पदा साठी 25 हजार 500 ते 81 हजार 100 या दरम्यानचा पगार वेतनश्रेणी असणार आहे

तर त्याच बरोबर जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये अर्थात मूळ जाहिराती मध्ये पाहावी व योग्य ती शहानिशा करून अर्ज भरावा

मुळ जाहिरात इथे पहा

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 आता मला भरती साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड किंवा ओळखीचे पुरावा म्हणून कोणत्याही मतदान कार्ड पासपोर्ट साईज असेल तुमचा रहिवासी दाखला उमेदवाराची स्वाक्षरी शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर तसेच एमएससीआयटीचं प्रमाणपत्र. तर मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी पात्र ठरवण्यात करिता तुमची परीक्षा होणार आहे. Samaj Kalyan Vibhag pune bharti 2024

Samaj Kalyan Vibhag bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला अशा नवनवीन भरती बद्दल किंवा सरकारी योजनेबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर आमच्या नोटिफिकेशन भरणा वरती क्लिक करून नोटिफिकेशन चालू करा अर्थात किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होऊन रोजच्या रोज नवनवीन अपडेट्स मिळवा जेणेकरून तुम्हाला तिथे माहीत होईल व ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ती मी तुमच्या मित्र परिवारा पर्यंत किंवा तुमच्या नातेवाईका पर्यंत नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील त्या पद भरतीचा किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळेल. Samaj Kalyan Vibhag pune bharti 2024

Leave a Comment