PVC pipe subsidy in Maharashtra | राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळणार पाईपलाईन करण्यासाठी अनुदान वाचा सविस्तर माहिती…!

PVC pipe subsidy in Maharashtra नमस्कार शेतकरी बांधवांनो‌ आपणास माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची माहिती व त्या संदर्भात आढावा घेत असतो. त्याच प्रकारे आज देखील आपण नवीन योजना पाहणार आहोत जी की शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे व फायदेशीर ठरणारी आहे.

PVC pipe subsidy in Maharashtra  शेतकरी बांधवांनो तर आपणास माहीतच आहे की आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून जगभर ओळखला जातो. व शेती करण्यासाठी नेहमीच अग्रेसर म्हणून मानला जातो. महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी व शेतकऱ्याला उपयुक्त ठरण्यासाठी बरीच योजना व अनुदान राबवली गेली आहेत अशाच प्रकारे आज देखील आपण एक नवीन योजना पाहणार आहोत जी की शेतकऱ्याच्या जीवनात खूप महत्वाचा घटक आहे.

Pvc pipe subsidy yojana Maharashtra तर मित्रांनो ही योजना पाईपलाईन संदर्भातली योजना आहे म्हणजेच हि योजना म्हणजे तळ्यातील, विहीर, किंवा बोर यासारख्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर म्हणजेच तुमच्या रानात किंवा तुम्हाच्या वावरात पाणी नेण्यासाठी म्हणजेच पाईपलाईन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 100% अनुदान देणार आहे दिले जाणार आहे.

मात्र शेतकरी बांधवांनो हे अनुदान कुठल्या शेतकऱ्याला मिळणार कोणाला मिळणार या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा व कशा पद्धतीने करायचा त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत किंवा काय असतील याची सविस्तर अशी माहिती आज आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व सर्व माहिती सविस्तर घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक‌ करा.

PVC पाईपलाईन साठी 100% अनुदान

तर मित्रांनो या योजनेला लॉगिन करण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला आम्ही दिलेल्या वरील लिंक वर क्लिक करायचे आहे व क्लिक केल्यानंतर वेबसाईट ओपन करायची आहे म्हणजेच उघडायची आहे.

वेबसाईट ओपन केल्यानंतर कशाप्रकारे लॉगिन व रजिस्ट्रेशन करावे यासाठी खाली दिलेल्या सूचना वाचा :

  1. तर सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस दिसेल की जिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणून ऑप्शन येईल तर तुम्हाला त्यावरती Registrition करून घ्यायचे आहे.
  2. त्यानंतर तुम्ही जर अगोदरपासूनच रजिस्ट्रेशन केलेले असेल तर त्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज लागत नाही.
  3. त्यानंतर तुमच्यासमोर एक Registration फॉर्म उघडेल तिथे तुम्हाला अर्ज करणाऱ्याचे नाव म्हणजेच अर्जदाराचे नाव(आधार कार्ड वरती जसे आहेत तसे)  टाकावे लागेल.
  4. व त्यानंतर युजर आयडी(यूजर आयडी म्हणून ईमेल किंवा मोबाईल नंबर देखील टाकू शकता) आणि पासवर्ड तयार करून पासवर्ड सेव्ह करून ठेवा किंवा लक्षात ठेवा जेणेकरून ते तुम्हाला परत टाकण्यास मदत होईल.
  5. युजर आयडी आणि पासवर्ड तयार केल्यानंतर चालू असलेला मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफाइड करून घ्या व खालील दिलेला कॅपचा कोड टाका. कॅपच्या कोड टाकल्यानंतर लगेच नंतर रजिस्ट्रेशन ऑप्शन वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या.
  6. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे महाडीबीटी वरती रजिस्ट्रेशन झालेले आहे किंवा होते.

Pm kusum yojana Maharashtra | साडेतीन लाख रुपयांचे कृषी पंप मिळणार आता फक्त बारा हजार रुपयाला..‌! Pm kusum pump yojana

तुमचे रजिस्ट्रेशन अगोदर झाले असेल तर लॉगिन करण्यासाठी खालील दिलेल्या सूचना वाचा.

  • तर मित्रांनो वेबसाईट ओपन झाल्यावरती लॉगिन ऑप्शन वर क्लिक करून मागील तयार केलेला यूजर आयडी व पासवर्ड टाका व त्यानंतर लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन केल्यानंतर लगेच तिथे तुम्हाला तुमची माहिती म्हणजेच प्रोफाइल ची स्थिती दिसेल तुमची प्रोफाइल ची स्थिती ही 100% भरलेली असायला हवी.
  • नसेल तर ती वैयक्तिक तपशील किंवा पिकाच्या तपशील किंवा इतर माहिती ऑप्शन मध्ये जाऊन आपली प्रोफाईल शंभर टक्के भरून घ्या त्यानंतर खाली अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा त्याच्या नंतर तुमच्या समोर एक पान ओपन होईल जिथे तुम्हाला सिंचन साधने व सुविधा अशा प्रकारचे ऑप्शन दिसेल. तर पाईपलाईन योजनेसाठी आपल्याला सिंचन साधने व सुविधा या ऑप्शन समोर क्लिक करायचे आहे व पुढे एक नवीन पेज PVC pipe subsidy in Maharashtra ओपन होईल जिथे  तुम्हाला तालुका, गाव, मुख्य घटक मध्ये सिंचन साधने व सुविधा वर क्लिक करा व नंतर पाईप सिलेक्ट करा व नंतर पुढच्या बॉक्स मध्ये ऑटोमॅटिक तुमचा गट नंबर दाखवला जाईल.
  • तसेच उपघटक मध्ये तुम्हाला PVC pipe subsidy in Maharashtra वेगवेगळे पाईपचे प्रकार निवडण्यासाठी दिले आहेत. त्यामध्ये तुम्हाला जो पाईपाची कॉलिटी पाहिजे असेल. त्याच्यानुसार तुम्ही पाईप घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी पीव्हीसी पाईप चा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला पाईपची लांबी टाकायची आहे व Done  करायचे आहे. Pvc pipe yojana Maharashtra rajya

 

Leave a Comment