Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन भरती प्रक्रिया बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत होणाऱ्या नवनवीन भरती बद्दलची प्रक्रिया जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत तब्बल 110 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे.
Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 तसेच मित्रांनो पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक यांनी सुरू केलेल्या या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्याची तारीख देखील लवकरच संपुष्टात येणार आहे तर मित्रांनो येत्या 20 डिसेंबरला याची तारीख ही अंतिम असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा व तसेच आपल्यालाही माहिती उपयुक्त नसेल तर इतरांना आपल्या सहकारी तसेच मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल व 20 तारखेच्या आत ते अर्ज करू शकतील
Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 या भरती प्रक्रिया चा अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व उमेदवार पात्र असतील यामध्ये कोणतीही वास्तव्याची अट नाही. चला तर मित्रांनो या भरती प्रक्रिया बद्दलची इतर माहिती जसे की अर्ज कुठे करायचा अंतिम तारीख काय असणार पात्रता काय असणार अशी सविस्तर माहिती व सविस्तर आढावा घेऊया
Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला एक अतिरिक्त माहिती सांगतो तर मित्रांनो जर तुम्हाला सह रोज रोज नवनवीन नोकर भरती बद्दल मिळवायचे असतील तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा. चला तर भरती बद्दलची मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेऊया
Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 मित्रांनो भरतीचे नाव हे पुणे जिल्हा सहकारी बँक भरती अंतर्गत येत आहे तसेच या भरतीचा विभाग हा भरती पुणे जिल्हा सहकारी बँक अंतर्गत येत असून भरतीची श्रेणी ही राज्य शासन अंतर्गत श्रेणी येत आहे त्याचबरोबर नोकरीचे ठिकाणी नियुक्त उमेदवाराला पुणे येथे नोकरी मिळणार आहे
तर मित्रांनो भरली जाणारी पद्धती सर्व भरती द्वारे लेखनिक शिपदे भरण्यात येणार आहे एकूण पद ही एकोणावीस पदे भरण्यात येणार आहे.
Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 नोकरी अंतर्गत मिळणारी वेतन हे मासिक वेतन हे पदानुसार असणार आहे त्यासाठी खालील दिलेली लिंक वरती जाऊन पीडीएफ संपूर्ण वाचावी त्याच बरोबर यासाठी लागणारी पात्रता ही उमेदवारांनी कोणतेही शाखेतून कोणतेही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी. यासाठी लागणारी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 नोवेंबर 2024 पर्यंत 22 ते 35 वर्षे असणे आवश्यक आहे
Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 चला तर मित्रांनो या वयामध्ये असणारी सूट देखील देण्यात आलेली आहे तर एससी एसटी या जातीसाठी किंवा या प्रवर्गासाठी एकूण पाच वर्षाची सूट केली जाणार आहे तसेच ओबीसी वर्गासाठी वयामध्ये एकूण तीन वर्षाची सूट दिली जाणार आहे.
Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत देखील या पीडीएफ मध्ये सांगितलेले आहे त्याचबरोबर उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व पात्र व इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक मध्ये जाऊन हा अर्ज पूर्णपणे काळजीपूर्वक भरावा.
त्याचबरोबर या अर्ज करण्यासाठी लागणारी अर्ज शुल्लक रक्कम ही 708 रुपये असणार आहे ते प्रवर्गाचा अर्ज स्वीकारण्यासाठी अर्ज शुल्लकामध्ये मुबा नसणार आहे.
मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख की 20 डिसेंबर 2024 ही असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करून या पदा भरतीचा लाभ घ्यावा.
Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 त्याचबरोबर या भरतीची पूर्णपणे माहिती सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी व मगच अर्ज करावा जेणेकरून तुमची कुठलीही चूक होणार नाही. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर या भरतीबद्दलची इतर माहिती पाहण्यासाठी पीडीएफ जरूर वाचा
उमेदवारांना लागणारी आवश्यक कागदपत्रे
तर मित्रांनो तुम्हाला या पदभरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी खाली दिलेल्या प्रमाणे कागदपत्रे सादर करावी लागतील तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा उमेदवारांचा पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर उमेदवारांचे आधार कार्ड पासपोर्ट किंवा मतदान कार्ड यापैकी कोणताही ओळखीचा पुरावा जर असेल तर तो सादर करावा त्याचबरोबर उमेदवारांचा रहिवासी दाखला उमेदवारांची स्वाक्षरी व शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर जातीचा दाखला डोमासाईल प्रमाणपत्र व एम एस सी आय टी केलेले प्रमाणपत्र व बारावी बोर्ड मान्यता प्राप्त बोर्डातून मिळवलेले प्रमाणपत्र
Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 पण त्याचबरोबर ही माहिती उपयुक्त वाटल्यास तुमच्या मित्रांपर्यंत किंवा तुमच्या नातेवाईकां मध्ये नक्की शेअर करा जेणे करून तुमच्यातील एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकांना ही पोस्ट गेल्या नंतर त्याचा त्याला नक्कीच लाभ होईल व तो याचा योग्यपणे वापर करेल.
मित्रांनो अशा रोज रोज नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या महा अपडेट्स डॉट कॉम या वेबसाईटला भेट देत चला व त्याच बरोबर नोटिफिकेशन बटणा वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून रोज नवनवीन अपडेट्स मिळवा जेणे करून तुमच्या पर्यंत रोज सरकारी भरती तसेच खाजगी भरती ची माहिती वेळो वेळी पोहोचेल. Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024