Pune Mahanagarpalika bharti 2025 | पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार

Pune Mahanagarpalika bharti 2025 नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या पद भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो पुणे महानगरपालिका अर्थात पुणे मनपा या विभागात च्या तर्फे आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यांच्या नियंत्रणाखाली असलेले इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान अर्थात एनयूएचएम मधील राष्ट्रीय क्षयरोग धुरीकरण कार्यक्रमांतर्गत रिक्त पदे भरण्यात येण्याचे महानगरपालिकेला आधी देण्यात आलेले आहेत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्थ सादर करावेत या पदभरतीचा लाभ घ्यावा.

तर मित्रांनो जर तुम्ही या पद्धतीसाठी इच्छुक असाल किंवा पात्र असाल तर तुम्ही देखील या पद्धतीसाठी अर्ज करू शकता या पदे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्याचे संधी निर्माण करण्यात आलेली आहे तसेच भरतीची जाहिरात ही पुणे महानगरपालिका अंतर्गत जरी असली तरी इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अर्थात टीबी आरोग्य विभाग पुणे महानगरपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची खाजगी माहिती यामध्ये किंवा खाजगी विभागाकडून ही भरती करण्यात आलेली नाही तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण खालील प्रमाणे पाहूया

तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा इंडिकेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका द्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे आदेश महानगरपालिकेच्या आयुक्त कडून करण्यात आलेले आहेत तसेच हा भरतीचा प्रकार हा आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी निर्माण केलेली आहे.

IGR Maharashtra Bharti 2025 | नोंदणी व मुद्रांक विभागा अंतर्गत शिपाई पदांसाठी तब्बल 284 पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येणार…!

तर मित्रांनो पदाचे नाव असे कोणत्याही प्रकारचे एका स्वरूपाचे नसून विविध पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता देखील हे पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे त्यामुळे सदर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी व मगच अर्ज करावा कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा गैर फसवणूक केल्यास महानगरपालिकेकडून तो अर्ज बाद ठरवण्यात येईल

यासाठी मासिक वेतन देखील पदारनुसार वेगवेगळे असणार आहेत या पदाभरतीची शैक्षणिक पात्रता काय असेल वयोमर्यादा अट काय असेल भरतीचा कालावधी कधी असणार आहे व इतर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत

तर मित्रांनो या पदावरती साठी जर पात्र किंवा इच्छुक उमेदवार असतील तर त्यांच्यापर्यंत ही बातमी नक्की शेअर करा तसेच या पद्धतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तो ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्थात या पद्धतीसाठी तुम्हाला महानगरपालिकेमध्ये संपर्क करावा लागेल तो आम्ही खालील प्रमाणे नमूद केलेला आहे तसेच यासाठी लागणारी वयोमर्यादा ही 65 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे 18 ते 65 वर्षापर्यंत कोणत्याही व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतो तसेच भरतीचा कालावधी हा कंत्राटी पद्धतीने असून महानगरपालिके नंतर परमनंट देखील करण्याची विचार करू शकते.

मित्रांनो निवड झालेल्या उमेदवारांची पुणे महानगरपालिके अंतर्गत काम करण्याची संधी मिळणार असून एकूण पदे ही 12 असणार आहेत त्यासाठी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा व या संधीचा लाभ घ्यावा तसेच मित्रांनो यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे नमूद केलेले आहेत

तर मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला उमेदवार म्हणून पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच वयाचा दाखला किंवा शाळा सोडलेचा दाखला अर्थात टीसी त्याचबरोबर रहिवासी प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक अर्हता त्याचबरोबर उमेदवाराचे जन्मपत्र असणे आवश्यक आहे

तर मित्रांनो सदरील पदे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अर्थात एनयूएचएम समिती अंतर्गत राहतील त्याचा पुणे महानगरपालिका स्थापनेची कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही त्यामुळे उमेदवाराकडून सदर अर्ज अर्धवट किंवा अपूर्ण वाचण्यायोग्य नसलेला अर्ज जर सादर केला तर तो संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारला जाईल किंवा तो अर्ज अपात्र ठरवण्यात जाईल त्यामुळे व्यवस्थित व नीटनेटकेपणाने अर्ज सादर करावा

पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहेत तसेच मित्रांनो ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचा पत्ता खालील प्रमाणे नमूद केलेला आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी पुणे महानगरपालिका शहर क्षयरोग केंद्र श्री रोग केंद्र डॉक्टर कोटणीस आरोग्य केंद्र गाडीखाना 666 शुक्रवार पेठ मंडई जवळ शिवाजी रोड पुणे 411002

तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत व हितचिंतनकांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या पदभरती लाभ होईल व ती देखील भरतीसाठी अर्ज करू शकतील .

Leave a Comment