Pune mahanagarpalika bharti 2024 | पुणे महानगरपालिका अंतर्गत १७९ नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार..!

Pune mahanagarpalika bharti 2024 नमस्कार भावांनो आज आपण एका नवीन भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण पुणे महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या विविध पदांसाठी भरतीबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पुणे महानगरपालिका अर्थात पुणे कॉर्पोरेशन अंतर्गत 179 पदांसाठी नवनवीन भरती राबवण्यात येतात तसेच या वर्षी देखील या नवीन संधीचा लाभ उमेदवारांना देण्याचा पुणे महानगरपालिकेचा निश्चय दिसून येत आहे.

Pune mahanagarpalika bharti 2024 तर मित्रांनो तुम्ही महानगरपालिका अर्थात पुणे कॉर्पोरेशन अंतर्गत 179 पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून विविध पदांसाठी ही पद भरती होणार आहे त्याला या भरती बद्दलची अधिक सविस्तर माहिती व आढवा आज आपण या ठिकाणी घेऊया.

Van Vibhag Mega Bharti 2024 | महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत तब्बल 12,991 पदांकरिता पदभरती प्रक्रिया सुरू..!

Pune mahanagarpalika bharti 2024 तर मित्रांनो तुम्हाला फक्त 10वी व बारावी शिक्षणावरती ही नोकरी मिळणार आहे तर पुणे महानगरपालिका अंतर्गत ही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.

Pune mahanagarpalika bharti 2024 त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या भरतीचा पूर्णपणे लाभ घ्यावा तसेच या भरतीसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची वास्तव्याची अट नसणार आहे त्यामुळे तुम्ही कुठूनही अर्ज करू शकता. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करू शकता व तारीख संपायच्या अगोदर तुम्ही अर्ज केला असता तर तो अर्ज स्वीकारला जाईल.

Pune mahanagarpalika bharti 2024 तुम्हाला या अर्जाचा नक्की लाभ होईल व तुम्ही देखील या भरती अंतर्गत एक चांगली नोकरी मिळू शकतात तर मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर याची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 

Mahapareshan Beed Bharti 2024 | 10वी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र महापारेषण बीड विभागाअंतर्गत तब्बल इतक्या जागांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू ..!

Pune mahanagarpalika bharti 2024 तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे या भरतीचे नाव हे pmc असून pune municipal corporation आहे तसेच या भरतीचा विभाग देखील हा pmc अंतर्गत येतो तसेच या भरतीची श्रेणी ही देखील सरकारी नोकरीची आहे. वरील पदाचे नाव हे योग प्रशिक्षक या पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे वरील प्रमाणे सांगण्यात आलेल्या माहितीनुसार या पदांसाठी 179 जागा रिक्त आहेत.

Pune mahanagarpalika bharti 2024 या पदांसाठीआवश्यकशैक्षणिक पात्रता ?

Pune mahanagarpalika bharti 2024 तर मित्रांनो तुम्हाला देखील भरतीसाठी अर्ज करायचा असेल किंवा या भरतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही किमान मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी व दहावी पास झालेले असावेत. वरील माहितीप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांची नोकरी करण्याचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रात नसुन फक्त पुणे इथे असणार आहे.

Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत तब्बल 110 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा…!

Pune mahanagarpalika bharti 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख ?

Pune mahanagarpalika bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या पदभरती साठी किंवा या भरती प्रक्रिये मध्ये सामील होण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला 24 डिसेंबरच्या अगोदर हा अर्ज सादर करायचा आहे व तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे व त्याच बरोबर ऑफलाईन पद्धतीने देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे याची सर्व व उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच अर्ज हा 24 डिसेंबरच्या नंतर स्वीकारला जाणार नसून तो अपात्र ठरवला जाईल.

तसेच मित्रांनो या भरती बद्दलची वेतनश्रेणी जर तुम्हाला पाहिजे असेल पदांनुसार असणार आहे म्हणजे विविध पदांसाठी विविध असल्याकारणाने तुम्ही खाली दिलेल्या पीडीएफ द्वारे पाहू शकता.

GAD Mumbai Bharti 2024 | सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत तब्बल इतक्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर..!

Pune mahanagarpalika bharti 2024 यासाठी लागणारी वयोमर्यादा?

Pune mahanagarpalika bharti 2024 तर मित्रांनो या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी लागणारी वयोमर्यादा ही अर्ज करणाऱ्या उमेदवारांची ही अठरा वर्षे पूर्ण झालेले असावे व किमान वय हे 45 वर्षे पूर्ण असावे.

Pune mahanagarpalika bharti 2024 उमेदवारांना लागणारी आवश्यक कागदपत्रे ?

Pune mahanagarpalika bharti 2024 तर मित्रांनो तुम्हाला या पदभरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी खाली दिलेल्या प्रमाणे कागदपत्रे सादर करावी लागतील तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा उमेदवारांचा पासपोर्ट साईज फोटो त्याच बरोबर उमेदवारांचे आधार कार्ड पासपोर्ट किंवा मतदान कार्ड यापैकी कोणताही ओळखीचा पुरावा जर असेल तर तो सादर करावा त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ आयुष किंवा योगा सर्टिफिकेशन बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत संस्थेचे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे योगा प्रशिक्षक म्हणून काम केलेले प्रमाणपत्र व दहावी पास चे प्रमाणपत्र शासकीय अनुभव असेल तर त्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल

GAD Mumbai Bharti 2024 | सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत तब्बल इतक्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर..!

करताना या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून ते 24 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावे व ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन हा अर्ज सबमिट करावा.

Pune mahanagarpalika bharti 2024 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे व त्याचबरोबर आपली सर्व माहिती टाकलेल्या वेबसाईट वरती बरोबर आहे की नाही याची देखील खात्री करावी व योग्य असल्यास अर्ज सबमिट करावा सगळं झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशन सक्र 700/3 गल्ली क्रमांक सात कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड पुणे 411005

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मुळ जाहिरात इथे पहा

Leave a Comment