People’s co-operative Bank Bharti 2025 | 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार…! People’s co-operative Bank recruitment 2025

People’s co-operative Bank Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या विविध पदांसाठी भरती प्रक्रियेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या शाखेसाठी खालील काही रिक्त पदे भरण्यात येणार असून त्याकरिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून बारावी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत तसेच पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करून लवकरात लवकर अर्ज भरवायचे आहेत व या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर मित्रांनो याबद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

चला तर मित्रांनो जाणून घेऊया या भरती बद्दलची अधिक माहिती जसे भरतीसाठी एकूण किती जागा असणार आहेत व भरतीचा विभाग कोणता असणार आहे भरतीचा प्रकार कसा असणार आहे पदांचे नाव काय यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय अर्ज करण्याची पद्धत कोणती असणार आहे अर्ज कधी सुरू होणार आहेत व अर्जाची अंतिम तारीख काय असणार आहे त्याचबरोबर इतर आवश्यक असणाऱ्या पात्रता काय असणार आहेत व अर्ज कोठे करायचा कसा करायचा या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत

तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड द्वारा भरती प्रकाशित करण्यात आलेली असून बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तसेच पदांचे नाव हे लिपिक मॅनेजर व इतरत्र पदे भरली जाणार असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे

तर मित्रांनो यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही देखील बारावी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदवीधर हा कोणत्याही शाखेचा असला तरी तो पात्र ठरणार आहे फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठातून तो पदवी प्राप्त केलेला असावा तसेच अर्ज स्वीकारण्याची पद्धत व इतरत्र माहिती आपण सविस्तरपणे खालील प्रमाणे पाहणार आहोत

अर्ज कसा करायचा व कुठे करायचा

तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांना कडून अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने नसून ऑफलाइन पद्धतीने असणार आहे त्यामुळे कुठल्याही ऑनलाईन पद्धतीने नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडून नाही तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख की जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अर्ज सुरू होण्याची तारीख ही पीडीएफ मध्ये देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक पात्रता

तर मित्रांनो या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही देखील पदानुसार वेगवेगळी असणार आहे परंतु किमान पात्रताही बारावी पास असणे आवश्यक आहे व मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे तर मित्रांनो जर तुम्ही एम कॉम किंवा एमबीए केले असल्यास बँकेतील वरिष्ठ शाखा अधिकारी पदावरील तुम्हाला कामकाज करण्याची संधी मिळेल तसेच त्या संबंधित जर तुम्हाला किमान पाच वर्षाचा अनुभव असेल तर अशा उमेदवारांचा प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला ऑफिसर या पदासाठी निवड करायची असेल तर तुमच्याकडे बँकेतील विविध पदावरील कामकाजांचे सात वर्षाचा अनुभव असणे त्याचबरोबर डिजिटल बँकिंग सीबीएस कामकाजाची चांगली माहिती असणे आवश्यक आहे त्याचबरोबर जर तुम्हाला लिपिक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे संगणक ज्ञान तसेच एमएससीआयटी केलेली असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बीकॉम एम कॉम किंवा बीबीए तुमच्याकडे डिग्री असणे आवश्यक आहे तरच लिपी पदासाठी पात्र ठरू शकतात

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला शिपाई या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमची किमान बारावी पास असणे आवश्यक आहे किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच दुचाकी वाहन चालवण्याचा तुमच्याकडे लायसन्स असणे आवश्यक आहे त्याचबरोबर जर पिग्मी एजंट म्हणून तर तुम्हाला काम करण्याची संधी मिळवायची असेल तर तुमच्याकडे किमान बारावी पास व कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

एकूण पदे व इतर माहिती

तर मित्रांनो या भरती अंतर्गत एकूण 14 प्लस रिक्त पदे भरण्यात येणार आहेत व नोकरी करण्याचे ठिकाण हे सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्य येथे असणार आहे त्यामुळे वरील प्रमाणे पात्रता धारक उमेदवारांनी आपल्या अर्जावरती पासपोर्ट आकारांचा फोटो शैक्षणिक कागदपत्रे सहित बँकिंग मधील कामकाजाच्या अनुभवाच्या दाखल्या सहित मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे तो अर्ज कुरिअर किंवा हस्त पोहोच अर्थात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करायचा आहे त्याचबरोबर उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचे गैर वैद्य असलेले कागदपत्रे सादर करू नयेत असे अर्ज बाद ठरवण्यात येतील त्याचबरोबर उमेदवारांच्या बाबतीत अनुभव व इत्यादी अटी शिथिल करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील

निवड प्रक्रिया कशी असणार आहे

तर मित्रांनो निवड प्रक्रिया ही संचालक मंडळाकडून केली जाईल त्याचबरोबर निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय हा संचालक मंडळाचाच राहील याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही त्यामुळे संचालक मंडळाकडून पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखती करता संपर्क करून तारीख वेळ कळविण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख व अर्ज पाठवण्याचा पत्ता

तर मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर 29 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पद्धतीसाठी आपला अर्ज सादर करावा

अर्ज पाठवण्याचा पत्ता हा एमडी पवार पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड उरून इस्लामपूर प्रधान कार्यालय महावीर चौक वरून इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली पिन कोड क्रमांक 41 54 09

तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या नातेवाईकांना पर्यंत तुमच्या जवळच्या हितचिंतकांना व तसेच तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या पदभरतीसाठी अर्ज करता येईल किंवा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तसेच गरजू उमेदवारांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशा पदभरतीची माहिती नवनवीन पदभरतींची माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल धन्यवाद.

Leave a Comment