Dr. Babasaheb Ambedkar मस्तकात आंबेडकर भिनला पाहिजे…

मस्तकात आंबेडकर भिनला पाहिजे… ईथे युद्ध नव्हे तर बुद्ध पेरला पाहिजे… करुणेची बाग फुलली पाहिजे… स्वातंत्र्याचा थवा उडवून… हृदयात क्रांतिची ज्योत पेटली पाहिजे… ईथे तलवार नव्हे  तर शाई जिंकली पाहिजे… विचाराचा मळा बहरला पाहिजे… अथांग ज्ञानाचे प्रतिक होऊन… मस्तकात आंबेडकर  भिनला पाहिजे…

Green signal of experience अनुभवाचे ग्रीन सिग्नल 

आयुष्यात जेव्हा आपण एकटे पडतो. त्या मागे तसंच कारण सुद्धा असत. जास्त जवळीक निर्माण झाली की एकमेकाशी कीट किट होत असते. किंबहुबा पहिल्या पावसाच्या आनंद कोणाला नाहीसा असतो. पण कित्येक दिवसाची झड मनात चिखल रुतल्या सारखं होत तेव्हा तीच किट वाटायला लागते. माणसाने आधी स्वतःपासून दूर रहाव . स्वतःची सुद्धा सवय वाईटच. कारण आपल्या स्वतःच्या … Read more

paus cha ani bharyech khi पाऊस, चहा, आणि बरेच काही…!

नेहमीची वेळ झाली.मी तिची वाट पाहत होतो. मखमली हृदयातून रिमझिम पाऊस पडत होता. मन उधाण वाऱ्यासारख झालेल. चाफ्यावर पावसाचा एक एक थेंब अंगाला शहारा फुलवत होता. पक्षी गीत गात होते जणू. झाडाची पालवी हवेच्या वेगाने मंद मंद डोलत होती. पानझड झालेल्या झाडाची पाने हवेत मिसळत आणि हळूच धूळ डोळ्यावर मारा करत होती. सगळ काही हवेच्या … Read more

Love care and Liberty लव, केअर आणि लिबर्टी प्रेम, काळजी..आणि मुक्तछंद

Love care and Liberty  काही गोष्टी या कायमस्वरूपी नसतात. म्हणूनच त्या आठवणीत जमा होतात. पाऊस आल्यानंतर मन हवेत तरंगल्या जाते. तरंगत तरंगत ढगात मिसळल्या जाते आणि मनातील प्रतिमा आकाशात दिसते. पावसाच्या पाणासोबत मातीही वाहून जाते तेव्हा मन मातीत दडून इवलंसं रोप होऊन बाहेर येत. माणसाचं जगणं फार विचित्र. आवडते ते करायचं पण फार उशिरा सुचलेले शहाणपण … Read more

Na thako tum na juko ना थको तुम ना झुको तुम।

ना थको तुम ना झुको तुम। जब तक ना मिले मंजिल तब तक ना रुको तुम। राह चलते गुजर जाए वक्त कोशिश से पर्याय नहीं। रुकना होगा ना डरना होगा। आंधी से कहना ये वक्त हमारा होगा। तूफानों से बड़कड़ सोच जो रखे। सूरज के आंगन में चमचमाता दिखे। ना थको तुम ना झुको तुम। … Read more