BSNL Recruitment 2024 | भारत संचार निगम लिमिटेड कंपनी अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू..!
BSNL Recruitment 2024 | BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ने 2024 सालासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. ही भरती वरिष्ठ कार्यकारी प्रशिक्षणार्थी, सिव्हिल, फायनान्स, टेलिकॉम ऑपरेटर आणि इलेक्ट्रीशियन यासह विविध पदांसाठी आहे. पात्रता निकष BSNL Recruitment 2024 वयोमर्यादा: किमान वयोमर्यादा 20 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची आणि OBC उमेदवारांसाठी …