NMDC Bharti 2025 |10वी पास उमेदवारांसाठी राष्ट्रीय खनिज विभागा अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार..! NMDC Recruitment 2025

NMDC Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण दहावी पास उमेदवारांसाठी राष्ट्रीय खनिज विभागाअंतर्गत होणाऱ्या पदभरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात किंवा उत्सुक असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो जर तुम्ही दहावी पास किंवा आयटीआय असाल त्याचबरोबर डिप्लोमा व कोणत्याही शाखेतून मान्यता प्राप्त प्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार असाल तर तुमच्यासाठी देखील ही भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरणारी आहे

चला तर मित्रांनो या पदभरती बद्दल अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर मित्रांनो या पदे भरती कोणत्या विभागामार्फत राबवली जाणार आहे तसेच कोणत्या विभागात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे त्याच बरोबर भरतीची प्रकार कोणता असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे व या भरतीसाठी लागणारी पदसंख्या किती असणार आहे व वेतनश्रेणी किती असणार आहे त्याच बरोबर अर्ज कसा करायचा अर्ज करण्याची मुदत काय असणार आहे त्याच बरोबर शैक्षणिक पात्रता यासाठी काय आवश्यक आहे व इतर आवश्यक पात्रता काय असणार याबद्दलची सर्व माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे काळजीपूर्वक जाणून घेणार आहोत तरी देखील आपण सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी व मगच अर्ज करावा

अर्ज प्रक्रिया व भरतीचा प्रकार

तर मित्रांनो भरती अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या पदभरती प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या अधीन असून या भरतीचा विभाग हा खनिज विकास केंद्र सरकार विभागात नोकरी मिळवण्यासाठी आहे त्याच बरोबर यामध्ये पदाचे नाव हे प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती करणार असून भरतीचा प्रकार हा कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी संधी निर्माण करण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत

Indian Bank Bharti 2025 | 10वी पास उमेदवारांसाठी इंडियन बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार…!

एकूण पद संख्या व वयोमर्यादा

तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी या भरतीचा अर्ज करताना वयोमर्यादा व पदसंख्या देखील माहिती असणे आवश्यक आहे तरच तिने अर्ज करू शकतात तर मित्रांनो जर तुम्ही 18 ते 30 वर्षा वयोगटातील उमेदवार म्हणून असाल तर तुम्ही या पद्धतीसाठी अर्ज करू शकता व या भरती अंतर्गत या विभागाअंतर्गत (राष्ट्रीय खनिज विभागाअंतर्गत) एकूण 153 रिक्त पदी बदली जाणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.

शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक पात्रता

त्याच बरोबर मित्रांनो अर्ज प्रक्रिया करताना ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असणार ची माहिती विभागा मार्फत प्रकाशित करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ऑनलाइन अर्ज या भरतीसाठी स्वीकारला जाणार नाही त्याच बरोबर वेतनश्रेणी हा पदानुसार असणार आहे त्याच बरोबर अर्ज करण्याची अंतिम तारीख ही आठ मे 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत व त्याचा लाभ घ्यावा.

मुळ जाहिरात इथे पहा

तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता देखील माहित असणे आवश्यक आहे जर मित्रांनो तुम्ही दहावी पास किंवा आयटीआय (ITI) पास किंवा डिप्लोमा किंवा संबंधित क्षेत्रातून मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असाल किंवा पदवी उत्तर पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी निर्माण झालेली आहे यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता देखील हीच आहे या भरती अंतर्गत कुठल्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही किंवा अर्जाची शुल्क आकारले जाणार नाही याची नोंद या ठिकाणी उमेदवारांनी घ्यायची आहे कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्लक मागवण्यात आल्यास संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवावी

निवड पद्धत, अटी व शर्ती.

तर मित्रांनो अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वारे व मुलाखती द्वारे केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची मुदत बाह्य असलेले कागदपत्रे सादर करू नयेत किंवा खोटी कागदपत्रे सादर करू नयेत जेणेकरून आपला अर्ज बाद ठरवण्यात येईल असे कोणतेही कृत्य करू नये.

मित्रांनो भरतीसाठी अर्ज करताना सविस्तरपणे खालील दिलेल्या पीडीएफ मधील माहिती काळजीपूर्वक वाचावी म्हणूनच अर्ज करावा कारण ऑफलाइन पद्धत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ शकते त्यामुळे व्यवस्थितपणे दिलेल्या पत्त्यावरतीच अर्ज करावा इतरत्र अर्ज केल्यास व फसवणूक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसून.

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या जवळच्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या भरती बद्दल माहिती मिळेल व त्याचबरोबर जवळच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा.

Leave a Comment