NIA Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्रीय तपास संस्था अंतर्गत होणाऱ्या तब्बल 100 जागांसाठी होणाऱ्या पदभरतीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो सरकारी नोकर भरती असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जसे की भरतीचा विभाग भरतीची प्रक्रिया व भरतीची श्रेणी त्याच बरोबर भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा व लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर पात्रता तसेच भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याच बरोबर निवड झालेल्या उमेदवारांसाठी किती वेतनश्रेणी असणार आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
तर मित्रांनो सीबीआय ही देशातील प्रमुख तपास संस्था असून यामधील एक राष्ट्रीय तपास संस्था ही संस्था केंद्र सरकारच्या अधिनस्त असून भारतातील प्रमुख दहशतवाद विरोधी कायदा अंमलबजावणीसाठी केलेली संस्था आहे जी नॅशनल डेस्टिगेशन एजन्सी कायदा 2008 अंतर्गत स्थापित केलेली आहे तसेच दहशतवाद राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रभावित करणाऱ्या इतर धोक्यांशी संबंधित गुन्ह्याचा तपास आणि मुकाबला करण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कसा असणार आहे ?
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा केंद्रीय तपास संस्था अंतर्गत येत असून या भरतीची श्रेणी ही राष्ट्रीय तपास यंत्रणा अंतर्गत येत आहे तसेच ही भरतीचा प्रकार हा कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा आहे त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.
यासाठी लागणारी शैक्षणिक व इतर अहर्ता काय असेल ?
तर मित्रांनो या पदासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही उमेदवाराने संबंधित क्षेत्रातून पदवीधर असावे त्याच बरोबर पदवी उत्तर पदवीधर असेल तर अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल तसेच अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन नसून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करून या संधीचा लाभ घ्यावा.
मित्रांनो या पदाभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वयोमर्यादा ही 21 ते 56 वर्ष वयोगटातील असावी यापुढील किंवा या मागील व्यक्ती या पदावरती साठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही त्याच बरोबर या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शुल्लक कोणत्याही प्रकारची आकारली जाणार नाही.
तर मित्रांनो या पद्धतीसाठी अर्ज करताना कुठल्याही प्रकारची पदभरतीसाठी अर्ज करताना कुठल्याही प्रकारची मुदतबाह्य असलेले कागदपत्रे सादर करू नयेत असे आढळून आल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल व तो उमेदवार परीक्षेसाठी पात्र राहणार नाही त्याच बरोबर कुठल्याही प्रकारची अर्ज करताना खडाखोड किंवा चूक करू नये जेणेकरून आपला अर्ज बाद राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
एकूण पदांची संख्या व पदांची नावे काय असणार आहेत ?
तर मित्रांनो या विभागा अंतर्गत अर्थात राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत तब्बल 100 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तसेच या भरती अंतर्गत निरीक्षक उपनिरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक या पदासाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.
निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी कसा असणार आहे ?
त्याच बरोबर मित्रांनो या पदभरतीसाठी निवड प्रक्रिया ही परिषद द्वारे असणार आहे तसेच वेतन श्रेणी हा किमान 29 हजार पासून ते एक लाख 42000 पर्यंत असणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?
तर मित्रांनो या पद भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीखची 8 जून 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे संबंधित पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा तसेच आठ जून नंतर केलेल्या सादर अर्जांची दखल घेतली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना व जवळच्या नातेवाईकांना तसेच हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळेल व ते देखील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचू शकतील