NHM Bhandara Recruitement 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत होणाऱ्या भरतीबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला सरकारी विभागांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळवायची असेल किंवा इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो जर तुम्ही पदवीधर किंवा पदवी उत्तर असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी झाली निर्माण झालेली आहे तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करून या पदतीचा लाभ घ्यावा.
तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती जसे की अर्ज कोठे करायचा अर्ज कसा करायचा अर्ज ची प्रक्रिया कशी असणार आहे त्याचबरोबर भरती मध्ये निवड केलेल्या उमेदवारांचा वेतनश्रेणी किती असणार आहे भरतीची श्रेणी कोणती असणार आहे? भरतीचा विभाग कोणता असणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे व यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता याबद्दलची सर्व माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत.
भरतीचा प्रकार व भरतीचा विभाग –
तर मित्रांनो या भरतीचा विभागा एन एच एम राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशन हा असून या भरतीचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग भंडारा महाराष्ट्र राज्य अतर्गत येत आहे तर मित्रांनो यामध्ये निवड केलेल्या उमेदवारांची कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा हेतू या भरती मर्फत आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची कंत्राटी पद्धतीचा स्वरूप यामध्ये नसून कायमस्वरूपी पदे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पदांचे नाव व एकूण पदंसंख्या –
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी एकूण पदांचे नाव व 49 संख्या माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या विभागाअंतर्गत एकूण विविध पदे भरली जाणार असून या विभागाअंतर्गत अर्थात एनएचएम राष्ट्रीय आरोग्य अभियान या विभागाअंतर्गत 32 पदे भरली जाणार आहेत व यामध्ये मिळणारा वेतनश्रेणी देखील विविध पदानुसार असणार आहे तर मित्रांनो ऑडिओ लॉजिस्ट या पदासाठी एकूण एक पद तर टेक्निशियन साठी एक पद पॅरामेडिकल वर्कर साठी दोन पदे त्याचबरोबर मेडिकल ऑफिसर.
त्याचबरोबर पब्लिक हेल्थ स्पेशल लिस्ट अर्थात बीपी एच यु या पदासाठी एकूण पाच रिक्त जागा भरण्यात येणार असून प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी एकूण चार पदे तर एम पी डब्ल्यू यासाठी एकूण दोन पदे तर स्टाफ नर्स यासाठी एकूण एक पदे व एंटुमोलॉजिस्ट यासाठी एकूण दोन पदे अशी विविध पदे या या भरती प्रक्रिया अंतर्गत अशा विविध पदांसाठी तर एकूण पदसंख्या 32 पदे भरली जाणार असून किमान वेतनश्रेणी हा 18000 ते कमाल वेतनश्रेणी हा एक लाख पर्यंत असणार आहे.
शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता
तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी किमान पात्रता ही पदवीधर असणे आवश्यक आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी त्याचबरोबर पदवी उत्तर पदवीधर जर असेल तर त्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल व विविध पदा नुसार विविध शैक्षणिक पात्रता देखील असणे आवश्यक आहे त्यासाठी खालील दिलेली पीडीएफ पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी
अर्ज प्रक्रिया व अर्ज शुल्क किती असणार आहे
तर मित्रांनो या पद भरती अंतर्गत इच्छुक उमेदवारांची अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात आलेले असल्याची माहिती देखील या संबंधित विभागाकडून नोंदविण्यात आलेली आहे त्याचबरोबर अर्ज शिल्लक अर्थात परीक्षा शुल्क म्हणून खुल्या प्रवर्गातून उमेदवाराकडून 150 रुपये तर राखीव किंवा मागास प्रगवर्गाच्या उमेदवाराकडून शंभर रुपये फीज आकारले जाणार असल्याची माहिती देखील संबंधित विभागाकडून नमूद करण्यात आलेले आहे . त्याचबरोबर मित्रांनो या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे त्यामुळे कुठलेही प्रकारची परीक्षा या विभागाकडून घेण्यात येणार नाही.
अर्ज करण्याची अंतिम तारीख किती असणार आहे
तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा अर्ज हा 9 मे 2025 पर्यंत सादर करावा त्यापुढील कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची देखील या ठिकाणी नोंद घ्यायची आहे त्यामुळे आपला अर्ज 9 मे 2025 च्या अगोदरच दाखल करावा. त्याचबरोबर मित्रांनो आपले कागदपत्रे हे कोणत्याही प्रकारची मुदत बाह्य नसू नये असे आढळून आल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज बाळ ठरवला जाईल यामुळे उमेदवारांनी आपले कागदपत्रांची व शैक्षणिक कागदपत्रांची योग्य ती पडताळणी करावी.
तर भावांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तुमच्या नातेवाईकांना जवळच्या मित्रांना मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील माहितीसाठी अर्ज करू शकतील त्याचबरोबर त्यांच्या संबंधित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ते माहिती माहिती पोहोचू शकतील