MPKV Rahuri Recruitement 2025 मित्रांनो आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत होणाऱ्या पदभरतीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या तुझा पास आता तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे किंवा सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो या भरतीसाठी पदवीधरांसाठी प्राधान्य देण्यात येणार असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विभागामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करून या पद भरती च लाभ घ्यावा.
तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज कसा करायचा त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे त्याचबरोबर अर्ज प्रक्रियेची अंतिम तारीख अर्ज निवड झाल्यानंतर उमेदवारांना मिळणारा वेतनश्रेणी भरती चा विभाग भरतीचा प्रकार भरतीची श्रेणी त्याचबरोबर पदाचे नाव काय असणार आहे व त्यासाठी लागणारी वयोमर्यादा काय असणार आहे व एकूण पदसंख्या त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत तरी देखील सर्व माहिती वाचल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा अर्ज करू नये.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार –
तर मित्रांनो जर तुम्हाला या नोकर भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार असणे माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो भरतीचा विभाग हा एम पी के व्ही अर्थात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या अंतर्गत येत आहे त्याचबरोबर मित्रांनो या भरतीचा प्रकार हा कायमस्वरूपी भरतीचा प्रकार असणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येणार नसल्याची माहिती यासंबंधीत विभागाकडून माहिती नमूद करण्यात आलेली आहे त्यामुळे विद्यापीठामार्फत आलेली पद भरती प्रक्रिया राबवण्याचा शासनाने कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे पदवीधरांसाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहेत तरीदेखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पदभरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून या पदभरतीच्या लाभ घ्यावा.
पदाच नाव व एकूण पदसंख्या किती असणार आहे –
तर मित्रांनो या महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत राबवलेल्या भरतीचे पदाचे नाव हे यंग प्रोफेशनल या पदांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती भरतीच्या संबंधित विभागाकडून नमूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या विद्यापीठामार्फत एकूण पदसंख्या ही जेवढे पद रिक्त आहेत तेवढ्यांसाठीही पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती देखील या विभागामार्फत सांगण्यात आलेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा पदसंख्याचा आकडा देण्यात न आल्यामुळे संबंधित खालील दिलेली पीडीएफ वाचावी.
वयोमर्यादा व अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे-
तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमरजेला देखील माहित असणे आवश्यक आहे त्याचबरोबर राज्य प्रक्रिया कशी पद्धतीने आहे हे देखील माहिती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला वयोमर्यादा ची किमान पात्रताही 21 वय वर्ष तर कमाल पात्रताही 45 वय वर्ष असणार आहे त्याचबरोबर भरतीचा अर्ज प्रक्रिया याची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची माहिती विभागाकडून नमूद करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारचा ऑनलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही ऑनलाईन अर्ज मागवण्यात देखील आलेला नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याला विद्यापीठाचा संबंधित विभाग जबाबदार नसेल.
शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक पात्रता-
तर मित्रांनो या सदरील पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता ही किमान संबंधित क्षेत्रातून पदवी प्राप्त केलेला असावा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी किंवा त्यांच्यामधूनच पदवीउत्तर पदवीधर उमेदवार असावा त्याचबरोबर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क मागवणे नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क मागविण्यात आल्यास संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवावी.
त्याच बरोबर मित्रांनो अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी सर्व कागदपत्रांची योग्य तपशील करूनच अर्ज करावा त्याचबरोबर खालील दिलेली पीडीएफ मधील जाहिरात पूर्णपणे काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा कुठल्याही प्रकारचे मुदतबाह्य असलेले शैक्षणिक कागदपत्रे व इतर कागदपत्रे आढळून आल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात येईल त्यामुळे उमेदवारांनी योग्य तो तपशील करूनच अर्ज करावा.
त्याचबरोबर मित्रांनो निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे असणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येणार नाही याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी त्याचबरोबर मित्रांनो अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 5 मे 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पात्र व इच्छुक उमेदवारांनी याबद्दल भरतीसाठी अर्ज करून या पद भरती चा लाभ घ्यावा.
जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास तर तुमच्या जवळच्या मित्र परिवारांपर्यंत व तसेच नातेवाईकांपर्यंत व हितचिंतकांना पर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकते त्याचबरोबर त्यांच्या संबंधित असलेल्या कर्ज विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचेल व त्यांना देखील माहितीचा लाभ होईल