Mahapareshan Beed Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आज आपण दहावी पास उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदीदायी बातमी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र महापारेषण बीड विभागाअंतर्गत यांच्या अंतर्गत दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची भरती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येणार आहे चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक सविस्तर माहिती व आढावा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
Mahapareshan Beed Bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल किंवा इच्छुक असाल तर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 डिसेंबर पर्यंत उपलब्ध असणार आहे, त्यामुळे आपला अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा या संधीचा लाभ घ्यावा
Mahapareshan Beed Bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या पदभरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तो तुम्हाला 26 डिसेंबर पर्यंत करता येणार आहे या पदासाठी एकूण 54 पद रिक्त करण्यात आलेली असून नव्याने 54 पद ही भरली जाणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपला अर्ज हा पात्र इच्छुक उमेदवारांनी सादर करावा या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा ही नोकर भरती महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येत असून यामध्ये 40 हजार पासून वेतन भत्ता सुरू करण्यात येणार आहे किंवा दिला जाणार आहे
Mahapareshan Beed Bharti 2024 तसेच मित्रांनो या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची महाराष्ट्र महापारेषण बीड विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासन या विभागा अंतर्गत कायमस्वरूपी ची नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही बाहेर राज्यात जाण्याची गरज नाही ही भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत राबवली जाणार असून लवकरच या पदभरतीसाठी परीक्षा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपला अर्ज सादर करून पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा
Mahapareshan Beed Bharti 2024 मित्रांनो या भरतीचे नाव हे महाराष्ट्र महापारेषण बीड विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासन तसेच या भरतीचा विभाग हा एम एस सी बी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड या विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून एकूण 54 पदांसाठी रिक्त पदे भरण्यात येणार आहे तसेच शासनाच्या माहितीनुसार तंत्रज्ञ या पदासाठी एकूण तीन पदे भरली जाणार आहेत
Mahapareshan Beed Bharti 2024 असे विविध पदे एकूण 54 पदे विविध पद्धतीने भरली जाणार असून त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही सगळ्यांना समांतर असून अर्थात दहावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर विविध नोकर भरतीच्या पदांमध्ये संबंधित ट्रेड मधून आयटीआय कोर्स झालेला असावा असे देखील या भरती प्रक्रियेच्या पीडीएफ मध्ये सांगण्यात आलेले आहे त्यामुळे सविस्तर पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी व अर्ज करावा
Mahapareshan Beed Bharti 2024 तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती तसेच लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा काय असेल तसेच कागदपत्रे कोणती असतील याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे सांगण्यात आलेली आहे
Mahapareshan Beed Bharti 2024 मित्रांनो यासाठी लागणारी वयोमर्यादा ही किमान 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे याच वयोगटातील उमेदवारांसाठी ही पद भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यापुढील वयोमर्यादा असणाऱ्या उमेदवारांना यामध्ये अर्ज करता येणार नाही.
Mahapareshan Beed Bharti 2024 त्याच बरोबर या भरतीमध्ये तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची शुल्ल महाराष्ट्र शासनाने मागविण्यात आलेली नाही याची काळजी घ्यावी कुठल्याही प्रकारच्या शुल्काला बळी पडू नये महाराष्ट्र शासनाने अर्ज करताना उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची शुल्लक मागवण्यात आलेली नसून ही परीक्षा अर्ज करण्यासाठी मोफत विनामूल्य अर्ज सादर करायचे आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज हा जर ऑफलाइन पद्धतीने करायचा असेल तर खालील दिलेल्या माहितीनुसार पत्त्यावरती तो अर्ज सादर करावा.
Mahapareshan Beed Bharti 2024 व तसेच यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन इलेक्ट्रिसिटी बोर्ड विभाग अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना एकूण वेतन श्रेणी हा दर महिना 40,000 अशा प्रमाणे देण्यात येणार आहे यामध्ये वाढ ही होऊ शकते ते देखील सांगण्यात आलेली आहे
Mahapareshan Beed Bharti 2024 यासाठी लागणारी कागदपत्रे
Mahapareshan Beed Bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या पद्धतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो किंवा उमेदवाराचा आधार कार्ड किंवा कोणत्याही ओळखीचा पुरावा हा असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवाराचा रहिवासी दाखला उमेदवाराची कागदावरची स्वाक्षरी तसेच शाळा सोडल्याचा दाखला उमेदवाराचे संबंधित शैक्षणिक कागदपत्रे तसेच दहावी बोर्ड प्रमाणपत्र व जातीचा दाखला असावा त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर का सर्टिफिकेट डोमासाईल प्रमाणपत्र व एमएससीआयटी केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे कुठल्याही प्रकारची गैरवैद्यता असलेले कागदपत्रे दाखल करू नयेत अन्यथा व अर्ज अपात्र ठरविण्यात येईल याची काळजीपूर्वक दक्षता घ्यावी
Mahapareshan Beed Bharti 2024 त्याचबरोबर जर तुम्हाला भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी शासनामार्फत 26 डिसेंबर 2024 पर्यंत शेवटची मुदत देण्यात आलेली असून त्या अगोदरच अर्ज सादर करावात यानंतरचे अर्ज कोणत्याही प्रकारचे स्वीकारले जाणार नसून तो अर्ज अपात्र ठरविण्यात येतील
पत्ता :– कार्यकारी अभियंता, अति उच्च दाब (संवसु) विभाग, बीड, १३२ के.व्ही. उपकेंद्र परिसर, ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड.
Mahapareshan Beed Bharti 2024 मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल किंवा आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत किंवा तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील याबद्दल भरतीचा किंवा अशाच नवनवीन योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो अशाच विविध माहिती मिळवण्यासाठी सरकारी विभागातील किंवा खाजगी विभागातील नोकर भरतीच्या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी की मी आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील होऊ शकता तसेच इतरांना देखील शेअर करू शकता