Krushi utpanna bajar samiti bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्वस होणाऱ्या विविध पदभरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो दहावी बारावी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तर या पदभरतीसाठी लवकरात लवकर आपले अर्ज करून या पद्धतीचा लाभ घ्यावा.
चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जसे की अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे त्याचबरोबर भरतीचा विभाग भरतीचा श्रेणी व भरतीचा प्रकार कसा असणार आहे तसेच भरतीची इतर माहिती आज आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत तसेच अर्ज करण्याची अंतिम कशी असणार आहे अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी व मगच अर्ज करावा.
भरतीचा विभाग व भरतीच्या प्रकार कसा असणार आहे ?
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा कृषी उत्पन्न बाजार समिती द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे तसेच या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली असून या अंतर्गत भरली जाणारी पदे ही कायमस्वरूपी प्रकारची असणार आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची कंत्राट पद्धतीने पदे भरली जाणार नाहीत.
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता काय असणार आहे ?
तर मित्रांनो या पदभरतीसाठी लागणारी वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता ही दहावी पास बारावी पास व त्याचबरोबर पदवीधर असणे आवश्यक आहे उमेदवारांनी आपली पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली असावी. तसेच या पदभरतीसाठी वयोमर्यादा हॉट खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये नमूद करण्यात आलेली आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ती काळजीपूर्वक वाचावी.
एकूण पदसंख्या व पदांची नावे काय असणार आहे ?
तर मित्रांनो या पद्धतीसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या भरती अंतर्गत एकूण किती पदे भरली जाणार आहेत व पदांचे नाव काय असणार आहेत हे देखील माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या भरतीच्या विभागाअंतर्गत एकूण सहा पदे भरण्यात येणार असून या मध्ये लिपिक भुसार, लिपिक रेशमी कोश, त्याचबरोबर पेट्रोल पंप इन चार्ज, निर्यात केंद्र ऑपरेटर, सहाय्यक संगणकीय लिलाव ऑपरेटर, अशा विविध पदासाठी ह पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागाने नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो नोकरीचे ठिकाणे पुणे येथील बारामती तालुक्यात असणार आहे.
निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी किती असणार आहे ?
त्याचबरोबर मित्रांनो या पदभरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे असणार आहे त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज हे खालील दिलेल्या पत्त्यावर ती पाठवावेत व आपला अर्ज सादर करावा त्याचबरोबर या पदभरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज न करता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे तसेच मित्रांनो या पद भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांन मासिक वेतन हे किमान 20 हजारापासून ते 63 हजारापर्यंत असणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?
तर मित्रांनो जर तुम्ही या पद्धतीसाठी अर्ज करू इच्छिता तर आपले अर्ज हे दिनांक 13 5 2025 पर्यंत सादर करावेत अर्थात 13 मे 2025 पर्यंत सादर करावेत अर्ज करण्याची व अर्ज स्वीकारण्याची ही अंतिम तारीख असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता या हा देखील खालील प्रमाणे नमूद केलेला आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती तालुका बारामती इंदापूर रोड जिल्हा पुणे 41 3102 तर मित्रांनो उमेदवारांनी आपले अर्ज हे 13 मे 2025 पर्यंत सादर करून दिलेल्या पत्त्यावरती अर्ज योग्य रीतीने सादर करावीत कुठल्याही प्रकारचे चुकीचे अर्ज किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज सादर करू नयेत अशा प्रकारचे अर्ज आढळल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल व तो अर्ज भरतीसाठी पात्र असणार नाही. तसेच अर्ज करताना कुठल्याही प्रकारची चूक करू नये एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर पुन्हा तो अर्ज मागवता येणार नाही व तो अर्ज चुकीचा अर्ज व अपूर्ण अर्ज म्हणून बाद करण्यात येईल त्याचबरोबर उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे व इतर कागदपत्रे सादर करताना कोणत्याही प्रकारची मुदत बाह्य असलेले कागदपत्रे सादर करू नये.
तर मित्रांनो जर तुम्हाला या माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा जवळच्या नातेवाईकांना तसेच हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पद भरतीसाठी अर्ज करू शकतील तसेच इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यास मदत होईल.