Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत नोकरी बद्दलची माहिती पाहणार आहोत या अगोदरही आपण महाराष्ट्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत होणाऱ्या पद भरती बद्दल माहिती पाहिली आहे परंतु ही भरती जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत येत असून त्यांच्या द्वारे या मध्ये विविध पदां साठी भरती प्रक्रिया होणार आहे.
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 या मध्ये प्रथम भरती साठी लागणारी पात्रता ही दहावी वी पास असणे त्याच बरोबर 12वी पास असणे आवश्यक आहे या जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत नोकरी करण्याची इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करून लवकरात लवकर या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा.
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 तर मित्रांनो या भरती साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला योग्यपणे खात्रीशीर पणे योग्य ती माहिती घेऊन अर्ज सादर करायचा आहे अर्थात लागणारी कागदपत्रे त्याच बरोबर वयो मर्यादा काय असेल व व शैक्षणिक पात्रता काय असेल व परीक्षा शुल्क काय असेल तसेच अंतिम तारीख अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असेल अशी इतर माहिती व भरती बद्दलच्या जाहिराती बद्दल आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत येत आहे तसाच या भरतीचा प्रकार हा सरकारी नोकरी साठी पदी नेमली जाणार आहेत या पदाचे नाव मॅट्राॅन अशा विविध पदांसाठी ही पदभरती होणार असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व या भरतीचा लाभ घ्यावा.
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 या पदा साठी लागणारी पात्रता
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी व बारावी असणे आवश्यक आहे किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठा कडून कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर आहे त्या बरोबर काही पदां साठी वेग वेगळे पात्रता नमूद करण्यात आलेली असून खालील पी डी एफ मध्ये सविस्तर पणे दिलेली आहे
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या पदा साठी अर्ज भरायचा असेल तर त्या पदा साठी व त्या साठी तुम्हाला मान्यता प्राप्त 10वी व बारावी बोर्ड पास असणे आवश्यक आहे व त्याचबरोबर कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 अर्ज कशा प्रकारे करायचा आहे
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 तर मित्रांनो तुम्हाला यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व त्याच बरोबर एकूण किती पदे असतील हे देखील या भरती मध्ये सांगितलेले नसून नमूद देखील करण्यात आलेले नाही त्या मुळे सविस्तर माहिती ही संबंधित भरती प्रक्रियेच्या कार्यालयात संपर्क करून साधावी
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 निवड झालेल्या उमेदवारांना पगार किती असेल ?
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 संदर्भातील माहिती पीडीएफ मध्ये पहा त्याच बरोबर या भरती साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचे किमान वय हे 35 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावे जर पद भरती साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज ते मी वीस डिसेंबर 2024 पूर्वी ऑफलाईन पद्धतीने करावा त्या नंतर केलेला अर्ज हा अपात्र किंवा बाद ठरवला जाईल. वही भरती प्रक्रिया परीक्षा द्वारे नसून थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर मित्रांनो यासाठी उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड ओळखपत्र त्याचबरोबर रेशन कार्ड व राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुक चा झेरॉक्स प्रत तसेच पॅन कार्ड व निवडणुकीचे ओळखपत्र असे कागदपत्रे लागतील.
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 नोकरीचे ठिकाण हे पालघर येथे असणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला या पदभरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तो खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा तरच तो अर्ज स्वीकारला जाईल तर हा तुम्हाला अर्ज जवाहर नवोदय कॉलेज माहीम जिल्हा पालघर 411402 या दिलेल्या नमूद पत्त्यावरती सादर सादर करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024 मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल किंवा आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत किंवा तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याबद्दल भरतीचा किंवा अशाच नवनवीन योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो अशाच विविध माहिती मिळवण्यासाठी सरकारी विभागातील किंवा खाजगी विभागातील नोकर भरतीच्या संदर्भातील माहिती मिळवण्यासाठी की मी आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील होऊ शकता तसेच इतरांना देखील शेअर करू शकता Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2024