Indian Bank Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण दहावी पास उमेदवारांसाठी इंडियन बँक अंतर्गत होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो बँकिंग क्षेत्रात जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे त्यामुळे इंडियन बँक अर्थात ट्रस्ट डेव्हलपमेंट अंतर्गत सहाय्यक कर्मचारी पदासाठी विविध पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यासाठी संबंधित बँकेच्या शाखेकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या सादर करून हे पदभरतीचा लाभ घ्यायचा आहे तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती आपणास या ठिकाणी पाहणार आहोत जसे की भरतीचा विभाग कोणता असणार आहे भरतीचे पदाचे नाव काय असणार आहे व पात्रता निकष काय असणार आहेत तसेच निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असून यासाठी वेतन भत्ते किती असणार आहे तसेच परीक्षा फीज किती असणार आहे व नियुक्तीची अट काय असणार आहे व अर्ज स्वीकारण्याची अंतिम काय असणार आहे अशी विविध माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा इंडियन बँक द्वारे भरती प्रकाशित करण्यात आलेली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याचबरोबर यामध्ये पदाचे नाव हे अटेंडंट म्हणून असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पद्धतीचा लाभ घ्यावा.
या पद भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा काय असणार आहे
तर मित्रांनो या पद्धतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमचा पात्रता देखील असणे आवश्यक आहे त्यासाठी बँकेच्या जाहिरात प्रकाशने मध्ये उमेदवारांसाठी वय वर्ष 22 ते 40 वर्षा दरम्यानचे पात्र उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत व तसेच शैक्षणिक अहर्ता म्हणजे शैक्षणिक पात्रता देखील दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर स्थानिक भाषा वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे त्याचबरोबर संचार कौशल्य देखील उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे अर्थात स्थानिक भाषा वाचता आणलेता येणे आवश्यक म्हणजेच संचार कौशल्य असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया कशी असणार आहे
तर मित्रांनो जर तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवाराचाल तर तुमच्यासाठी या भरतीमध्ये निवड प्रक्रिया ही वैयक्तिक मुलाखत अंतर्गत करणार असून निवड झालेल्या उमेदवारांना भविष्यातील रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादी ठेवले जाईल व निवड झालेल्या उमेदवारांना ऑफर लेटर प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत रुजू होणे आवश्यक आहे अर्थात तुमची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे कुठलेही परीक्षा यामध्ये होणार नाही वैद्यकीय तंदुरुस्त प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
वेतन आणि भरती व इतर माहिती
तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांसाठी वेतन हे एकत्रित मासिक वेतन अर्थात 15 हजार रुपये दर महिना असणार आहे तसेच वार्षिक प्रगती प्रोत्साहन हजार रुपये कमाल पाच वर्षापर्यंत असणे आहे तर निश्चित प्रवास भत्ता हा तुमच्याकडे हजार रुपये म्हणून देण्यात येणार असून मोबाईल भत्ता तीनशे रुपये दिला जाणार आहे तर इतर माहिती जसे की अटी व शर्ती काय असणार आहेत ते आपण आज खालील प्रमाणे पाहणार आहोत
तर मित्रांनो यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे अन्य व्यावसायिक कार्य करता यणार नाही त्याचबरोबर कोणतीही खोटी माहिती दिल्यास किंवा कोणतेही खोटी कागदपत्रे सादर केल्यास किंवा माहिती लपून ठेवल्यास उमेदवारांना उमेदवारी अर्ज रद्द केला जाईल व बँकेतून कायमस्वरूपी सेवेतून सामावून घेण्याची कोणती हमी या भरती अंतर्गत देण्यात आलेली नसून इतर अटी व शर्ती आयबीटीआरडी च्या धोरणानुसार असतील अर्थात बँकेच्या धोरणानुसार असतील.
त्याचबरोबर मित्रांनो नियुक्तीची अट व कालावधी देखील या भरती अंतर्गत देण्यात आलेला असून तीन वर्षाच्या कालावधीसाठी करा तत्वावरती दरवर्षी कामगारीचे मूल्यमापन होईल व उमेदवारांचे करार नूतनीकरण केले जाईल तसेच उमेदवारांनी काम समाधानकारक जर केले तर त्याला कोणतीही समाप्तीपत्र येणार नाही परंतु जर समाधानकारक काम नसल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता त्याला सेवा समाप्त केले जाऊ शकते याची देखील उमेदवारांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे.
अर्ज कसा करायचा व अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख काय
तर मित्रांनो जर तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल अर्ज पोस्टाने किंवा नोंदणीकृत टपालाने खालील पत्त्यावरती पाठवावा व 30 एप्रिल 2025 पर्यंत हा अर्ज स्वीकारला जाईल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे गैरवैद्यता असलेले कागदपत्रे जर आढळले तर तुमचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात येईल.
द डायरेक्टर इंडियन बँक सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नंबर 143 / 73 फर्स्ट फ्लोर रामा लिंगनार मेन रोड तिरवूनमलाई तमिळनाडू पिनकोड 60 66 01 या ठिकाणी असणार असणार आहे.
तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या जवळच्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना जवळच्या तिथेच चिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल व ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतील किंवा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत किंवा उमेदवारांपर्यंत नक्की शेअर करू शकतील धन्यवाद.