Indian Army Sports Quota Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आपण रोज नवनवीन सरकारी भरती बद्दलची माहिती पाहत असतो तसेच आज देखील या ठिकाणी आपण सरकारी नोकरी बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो भारतीय सैन्य त्याला अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून खेळाडूंसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या भरतीचा लाभ घ्यावा. Indian Army Sports Quota Bharti
Indian Army Sports Quota Bharti 2024 मित्रांनो ही भरती भारतीय सैन्य झाला अंतर्गत रिक्त पदांसाठी पदी भरली जाणार असून या भरतीची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करून या भरतीचा पुरेपूर फायदा घ्यावा आपणास माहीतच असेल की ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासनाकडून नसून केंद्र शासनाच्या सरकारी नोकरी विभागातून येते त्यामुळे अशी संधी गमावू नका परत आपला अर्ज सादर करून या भरतीचा लाभ घ्यावा. Indian Army Sports Quota Bharti
Indian Army Sports Quota Bharti 2024 तर मित्रांनो तुम्हाला जर या भरती बद्दलची अधिक माहिती जसे की एकूण रिक्त पदांची माहिती वयो मर्यादा काय असेल त्याच बरोबर शैक्षणिक पात्रता काय पाहिजे व इतर सर्व लागणारी कागदपत्रे कोणती असतील त्याच बरोबर अटी व नियम काय असतील अशी सविस्तर माहिती व आढावा आज आपण या पुढील प्रमाणे या ठिकाणी पाहणार आहोत. Indian Army Sports Quota Bharti 2024 Notification
Indian Army Sports Quota Bharti 2024 तर मित्रांनो या भरतीचा विभागा केंद्र शासनाच्या अंतर्गत येत असून भारतीय सैन्य दला कडून ही पदभरती केली जात आहे
Indian Army Sports Quota Bharti 2024 या साठी लागणारी वयोमर्यादा काय असेल
Indian Army Sports Quota Bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला या भरती साठी अर्ज करायचा असेल तर तुमची वय हे जन्म 31 मार्च 2011 एप्रिल 2007 च्या दरम्यान असावा या अगोदर किंवा यानंतर झालेला असेल तर तो उमेदवार या भरती साठी पात्र ठरणार नाही त्याच बरोबर अर्ज पद्धती जर तुम्हाला करायचे असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑफलाइन पद्धतीने कोणत्याही प्रकारचा भारतीय सैन्य दला मध्ये अर्ज स्वीकारला जाणार नाही व तसेच नोकरी भरती मधून निवड झाल्या नंतर तुमची काम करण्याचे ठिकाण हे संपूर्ण भारत भर असणार आहे. Indian Army Sports Quota Bharti 2024 Notification
Indian Army Sports Quota Bharti 2024 मित्रांनो तुम्हाला ऑफलाइन देखील अर्ज करायचा असेल तरी देखील तुम्ही करू शकता परंतु ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्या नंतर कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास तो तुम्हाला सुधारता येणार नाही यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला योग्य Indian Army Sports Quota Bharti 2024 Apply Online Last Date ठरेल परंतु जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता त्या साठी आम्ही खालील प्रमाणे ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे. Indian Army Sports Quota Bharti 2024 Notification
Indian Army Sports Quota Bharti 2024 त्या साठी लागणारी पात्रता व एकुण पदे
Indian Army Sports Quota Bharti 2024 जर तुम्हाला मित्रांनो या भरती साठी अर्ज करायचा असेल तर तुमची किमान पात्रता ही दहावी पास असणे आवश्यक आहे आणि जर तुम्हाला खेळाडू म्हणून अर्ज करायचा असेल तर तर तो उमेदवार हा ॲथलेटिक्स त्याचबरोबर आर्चरी बास्केटबॉल बॉक्सिंग ड्रायव्हिंग फुटबॉल , जिम्नॅस्टिक हॉकी हँडबॉल कबड्डी असे विविध क्षेत्रां मधून खेळाडू पाहिजे व त्या मध्ये राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय बक्षिसे मिळलेले असावेत. Indian Army Sports Quota Bharti 2024 Notification
Indian Army Sports Quota Bharti 2024 तर मित्रांनो जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला डायरेक्टर रेट ऑफ पीटी अँड स्पोर्ट जनरल स्टाफ ब्रांच आय एच क्यू ऑफ एमओडी आर्मी रूम नंबर 747 सेना भवन पीओ न्यू दिल्ली ११०११ यावरती तुम्ही तुमचा अर्ज पाठवू शकता. Indian Army Sports Quota Bharti 2024 Apply Online Last Date
Indian Army Sports Quota Bharti 2024 अर्ज पाठवण्याची ऑनलाइन मोड वरती तुम्ही 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पाच वाजेपर्यंत अर्ज करू शकता
Indian Army Sports Quota Bharti 2024 या भरती साठी अर्ज शुल्लक किती असणार आहे
Indian Army Sports Quota Bharti 2024 तर मित्रांनो या भरती साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल कोणत्याही पद्धतीने जर तुम्ही अर्ज केला ऑनलाईन असो किंवा ऑफलाइन तर यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी जर तुम्हाला या परीक्षे साठी कोणत्याही पद्धतीने परीक्षा शुल्क आकारली गेली तरी ती ही भरती नसावी याची खात्री करावी. Indian Army Sports Quota Bharti 2024 Notification
Indian Army Sports Quota Bharti 2024 तर मित्रांनो अशाच तुम्हाला नोकर भरती बद्दल व योजने बद्दल नवनवीन माहिती रोज पाहिजे असेल तर आमच्या महा अपडेट्स या वेबसाईट वरती नोटिफिकेशन बटन दिलेले आहे ते बटन तुम्ही ऑन करून तुम्हाला Indian Army Sports Quota Bharti 2024 Apply Online Last Date रोज नवनवीन माहिती मिळू शकतात या बरोबर साईड ला दिलेल्या व्हाट्सअप बटन मध्ये जाऊन तुम्ही आमच्या whatsapp ग्रुप मध्ये सामील होऊ शकतात व ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना पर्यंत नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या पद भरतीचा लाभ होईल. Indian Army Sports Quota Bharti 2024 Notification