ICSI Bharti 2025 मित्रांनो आज आपण भारतीय कंपनी सचिव संस्था अंतर्गत होणाऱ्या पद भरतीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या पदभरती अंतर्गत पदवीधारकांना हि एक उत्तम संधी निर्माण करण्यात आलेली आहे तरी देखील सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून याबद्दल भरतीचा लाभ घ्यावा तसेच या भरती अंतर्गत पदवीधारकांसाठी सरकारी विभागात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा या विभागाचा निर्देश आहे
चला तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती आज आपण या माहितीचा आढावा या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जसे की अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता काय असणार आहे तसेच शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक आहे, त्याच बरोबर भरतीचा विभाग भरतीचा प्रकार, त्याच बरोबर निवड प्रक्रिया कशी असणार आहे, व निवड झालेल्या उमेदवारांसाठी कशाप्रकारे वेतनश्रेणी देण्यात येणार आहे.
त्याच बरोबर एकूण पदसंख्या काय असणार आहे, त्याच बरोबर या विभागा अंतर्गत कोणती पदे भरली जाणार आहेत व अशी इतर माहिती तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख शेवटपर्यंत वाचा जेणे करून कुठलीही माहिती अपूर्ण राहणार नाही व मगच अर्ज करा.
ICSI Bharti 2025 भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कोणता आहे ?
मित्रांनो या भरतीचा विभाग हा पात्र उमेदवारांना व इच्छुक उमेदवारांना माहीत असणे आवश्यक आहे.
- तर या भरतीचा विभाग हा भारतीय कंपनी सचिवांची संस्था अंतर्गत (ICSI) येत असून विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
- या भरतीमध्ये कायमस्वरूपी ची नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा विभागा अंतर्गत निर्णय आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची कंत्राटी स्वरूपाची पद भरती प्रक्रिया राबवण्यात येणार नसल्याची माहिती विभागा कडून नमूद करण्यात आलेली आहे
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता काय असणार आहे ?
ICSI Recruitment 2025 या पद भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी असे या जाहिराती मधील नमूद करण्यात आलेली आहे त्यानुसार उमेदवारांनी पदवी प्राप्त केलेली असावी असाच उमेदवार या पद भरतीसाठी अर्ज करू शकतो.
- तसेच या विभागा अंतर्गत किमान वयोमर्यादाची पात्रताही 35 ते 50 वर्ष वयोगटातील पात्र व इच्छुक असलेला उमेदवार या पद भरतीसाठी अर्ज करू शकतो.
- तसेच या विभागा अंतर्गत कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क आकारली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क आकारल्यास संबंधित विभागाकडे उमेदवाराने तक्रार करावी व विभागाची चूक निदर्शनास आणून द्यावी
एकूण पदांची संख्या व पदांची नावे काय असणार आहे ?
तर मित्रांनो या भरती अंतर्गत एकूण किती पद संख्या भरली जाणार आहे किंवा या भरतीसाठी एकूण किती पदांची आवश्यकता आहे तसेच पदांची नावे काय आहेत माहिती आपण या ठिकाणी पाहूया.
- या विभागा अंतर्गत तब्बल पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती नमूद करण्यात आलेली असून विविध पदांनुसार विविध वेतनश्रेणी यामध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेला आहे.
- यामधील पदे जसे की सहसंचालक/ माहिती सुरक्षा अधिकारी/ उपसंचालक/ आयटी सुरक्षा व्यवस्थापक/ कार्यकारी सहाय्यक डीन/ लेखापाल/ संशोधन सहकारी अशा या विविध पदांसाठी एकूण रिक्त पदे भरण्यात येणार आहेत तरी देखील या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज करावे
निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी किती असणार आहे ?
- तर मित्रांनो या भारतीय कंपनी सचिव संस्था विभागा अंतर्गत निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे असणार आहे यामध्ये कुठलेही प्रकारची परीक्षा होणार नाही
- निवड झालेल्या उमेदवारांसाठी किमान वेतनश्रेणी हा 50 हजार ते २ लाख पर्यंत असणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
- या त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पद्धतीसाठी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे ?
या भरतीसाठी अर्थात या विभागा अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 2 जून 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पद्धतीचा लाभ घ्यावा.
तसेच अर्ज करताना कुठल्याही प्रकारची मुदत बाह्य असलेली कागदपत्रे सादर करू नयेत असे आढळून आल्यास उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल व तो अर्ज परीक्षेसाठी किंवा पात्रतेसाठी भरतीसाठी मानला किंवा गृहीत धरला जाणार नाही नोंद अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी घ्यावी.
तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचनेचे पालन करणे आवश्यक आहे वरील दिलेल्या पीडीएफ मधील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे पीडीएफ वाचल्या नंतरच अर्ज करावा कारण कुठल्याही प्रकारची चूक झाल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही व आपण या भरतीसाठी टाळले जाऊ यामुळे उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून सर्व निकष पूर्ण करून अर्ज करावा.
भारतीय कंपनी सचिव विभाग (ICSI) बद्दल थोडीशी माहिती...!
मित्रांनो या विभागांचे मूळ नाव हे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Institute of company secretaries of India) असे आहे त्याच बरोबर हि एक भारतातील कॉर्पोरेटर व्यवहार मंत्रालयाच्या मालकीची असलेली राष्ट्रीय व्यवसायिक संस्था आहे जिथे तिचा उद्देश भारतात कंपनी सेक्रेटरीच्या व्यवसायाचा प्रचार करणे प्रसार करणे व नियमन त्याच बरोबर विकास करणे हा आहे, तसेच या कंपनीची स्थापना ही 4 ऑगस्ट 1968 मध्ये करण्यात आलेली असून ही एक वैधानिक संस्था आहे तसेच या संस्थांचे मुख्यालय नवीन दिल्ली येथे आहे व इथे सद्यस्थितीत अध्यक्ष हे सीएस धनंजय शुक्ला कार्यरत असून हे त्या विभागांचे अध्यक्षपद भूषवित आहेत.
तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असली तर तुमच्या जवळच्या मित्रांना व जवळच्या नातेवाईकांना तसेच तुमच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणे करून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या पदभरतीसाठी अर्ज करू शकतील तसेच इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचण्यास मदत करा व तसेच रोज नवनवीन होणाऱ्या भरती बद्दलची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप चा लिंक वरती क्लिक करा व व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा..!
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
Frequently Asked Questions (FAQs)
Q1. भारतीय सचिव संस्था या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
मित्रांनो या पदभरतीसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल त्यासाठी तुमच्याकडे पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे किंवा बारावी झालेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो व या पात्रतेच्या निकषांमध्ये बसू शकतो
Q2. भारतीय सचिव संस्था निवड होण्यासाठी काय करावे ?
भारतीय सचिव संस्था अंतर्गत निवड होण्यासाठी उमेदवाराने किमान शैक्षणिक पात्रता पूर्तता करणे आवश्यक आहे त्याचबरोबर यामध्ये परीक्षेचे तीन टप्पे असून ते उत्तीर्ण होणे आवश्यक आहे असे उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करू शकतो व यामध्ये निवड होऊ शकतो.
Q3. ICSI ही संस्था सरकारी आहे का खाजगी ?
भारतीय सचिव संस्था अर्थात इन्स्टिट्यूट कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ही एक सरकारी कंपनी असून भारत सरकारच्या अंतर्गत काम करत आहे व ही एक वैधानिक संस्था आहे तसेच यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी भारत सरकारच्या अंतर्गत वेतनश्रेणी देण्यात येतात.
Q4. ICSI या कंपनीचे सदस्य कोण होऊ शकतो ?
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया अर्थात icsi या कंपनीचे सदस्य होण्यासाठी सदस्याचे किमान वय 21 असणे आवश्यक आहे तसेच काही महत्त्वाच्या कोर्सेस सर्टिफिकेशन कोणी किंवा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे जसे की फाउंडेशन प्रोग्रॅम, एक्झिक्यूटिव्ह प्रोग्रॅम आणि प्रोफेशनल प्रोग्रॅम ही कोर्सेस उत्तीर्ण होणे आवश्यक आहे व नंतर या संस्थेचे सदस्य होण्यासाठी अर्ज करू शकतात.
Q5. ICSI या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत ?
आय सी एस आय अर्थात भारतीय सचिव संस्था किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या कंपनीचे अध्यक्ष सद्यस्थितीत हे एस धनंजय शुक्ला हे कार्यरत असून या संस्थेच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया ही एका वर्षानंतर होत असते. व हिचे प्रथम अध्यक्ष हे एस आर कृष्णन 1970 साली हे होते