gulmohar गुलमोहर

डोळे झाकता अश्रू श्वासात जाणले…

मनी कंठ दाटला डोह दुःखानी भरले…

सांग असे कैकदा मी तुझा हमाल झालो होतो…

वापरून सोडले मला दुःख मात्र फसण्याचे होते…

वाईट तुजला माझे कसे वाटणार होते…

भुलनार तुझ्यावर असे प्रियकर किती होते …

माझा हट्टहास तुला फक्त मिळवण्याचा होता का ग…

गंध मोगऱ्याचा फक्त माझ्याचपाशी दळवळर होता का ग…

देखणे चेहरे ईथे सर्वाचे भुलण्यास होते का ग…

त्यात मी एकटा हृदय कवी दिसलो नव्हतो का ग…

Leave a Comment