Green signal of experience अनुभवाचे ग्रीन सिग्नल 

                 आयुष्यात जेव्हा आपण एकटे पडतो. त्या मागे तसंच कारण सुद्धा असत. जास्त जवळीक निर्माण झाली की एकमेकाशी कीट किट होत असते. किंबहुबा पहिल्या पावसाच्या आनंद कोणाला नाहीसा असतो. पण कित्येक दिवसाची झड मनात चिखल रुतल्या सारखं होत तेव्हा तीच किट वाटायला लागते. माणसाने आधी स्वतःपासून दूर रहाव .

स्वतःची सुद्धा सवय वाईटच. कारण आपल्या स्वतःच्या प्रेमात पडणं हे फार अवघड. बरीच मंडळी स्वतःवर प्रेम कराव अस जेव्हा सांगतात तेव्हा नेमकं काय अगिकृत कारण हे सांगायचं विसरले असेल जणू .माझ्या मते स्वतःवर प्रेम करणे म्हणजे एखाद्या व्यक्ती वर जो पर्यंत स्वतःहून प्रेम करत नाही तोपर्यंत आपण स्वतःहा स्वतःवर प्रेम करू शकत नाही.

           आपण आपल्या मनासारखं न जगता इतरांच्या चॉईस ने चालत असतो. उदाहरणार्थ कपडे खरेदीला इतरांची आवड असे भरमसाठ प्रसंग आहेत. इतरांची आवड इतकी महत्वाची असते की आयुष्याचा जोडीदार सुद्धा इतरांच्या कुजबुजन्या वरून ठरवतो. 

Leave a Comment