GMC Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या गट ड वर्ग चार या पदासाठी होणाऱ्या पदभरतीची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट क्रमांक वर्ग चार या संवर्गातील समक्ष रिक्त पदे भरण्यात येणार असून ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट प्राप्त उमेदवाराकडून विविध नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या पीडीएफ मध्ये नमूद करण्यात आलेले आहे तरी देखील उमेदवारांची शैक्षणिक अहर्ता व पदाच्या तपशील शासनाच्या नियमानुसार संविधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादींची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पदभरतीचा लाभ घ्यायचा आहे
तरी मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जसे की पदभरतीची प्रक्रिया कशी होणार असून पद भरतीचा विभाग कोणता असणार आहे तसेच अर्ज कसा करायचा व शैक्षणिक पात्रता काय असेल व शेवटची अर्ज करण्याची तारीख कोणती असेल अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत
या भरतीचा विभाग कोणता आहे
तर मित्रांनो या भरतीचा विभाग जिल्हा निवड समिती तथा अधिष्ठांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय द्वारे ही भरती प्रकाशित करण्यात आलेली असून सरकारी विभागामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे
या भरती अंतर्गत कोणते पदे भरले जाणार आहेत
तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करताना हेदेखील माहिती असणे आवश्यक आहे की या भरती अंतर्गत किंवा या पदभरती अंतर्गत कोणती पदे भरली जाणार आहेत तर मित्रांनो या भरती प्रक्रिया अंतर्गत प्रयोगशाळा परिचर शिपाई प्रयोगशाळा सेवक पुरुष सेवक तसेच वाचमेन नर्सिंग असिस्टंट अशी विविध पदे भरली जाणार आहेत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी या पद भरतीसाठी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यायचा आहे.
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असेल
तर मित्रांनो जर तुम्हाला या पद्धतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता देखील असणे आवश्यक आहे किंवा तुम्हाला शैक्षणिक पात्रता देखील माहित असणे आवश्यक आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला दहावी बारावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कोणत्याही शाखेतून कोणत्याही विद्यापीठातून मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुम्ही पदवीधर असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करू शकता
अर्ज स्वीकारण्याची पद्धत कशी असणार आहे व वयोमर्यादा काय असणार आहे
तर मित्रांनो अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने नसून ऑनलाईन पद्धतीने असणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अफवांन बळी पडू नये त्याचबरोबर जर तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर तुम्ही यासाठी तुमची वयमर्यादा देखील याप्रमाणे असावे अर्थात अर्जदाराचे वय किमान 18 ते 43 वर्षापर्यंत मर्यादित असावे त्या पुढचे किंवा त्याखालील असलेले उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत
भरतीचा कालावधी हा कायमस्वरूपी नोकर पद्धती म्हणून महाराष्ट्र शासनाच्या विभागात नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी निर्माण झालेली असून पदाचे नाव देखील वेगवेगळे नमूद करण्यात आलेले आहेत जसे की शिंपी धोबी स्ट्रेचर बेरर प्रयोगशाळा सेवक स्वयंपाकी एक्स-रे सवरंट शिपाई टेबल बोय पुरुष सेवक त्याचबरोबर नरसिंग असिस्टंट क्लीनर माळी प्रयोगशाळा परिचर वॉचमॅन अशी विविध एकूण 86 पदे या महाराष्ट्र शासनाच्या विभागाअंतर्गत भरली जाणार असून नोकरीचे ठिकाण हे नांदेड असणार आहे त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या शासनाच्या पद भरतीचा लाभ घ्यावा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना
तर मित्रांनो अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शासनामार्फत काही सूचना देण्यात आलेल्या असून खालील प्रमाणे सांगण्यात आलेल्या आहेत.
मित्रांनो अर्ज करणाऱ्यांनी सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करायचा आहे कुठल्याही प्रकारची कडाकोड केलेली नसावी निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करणे अनिवार्य आहे नांदेड जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल
तर मित्रांनो जर तुम्ही अर्ज अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे की तुम्हाला 16 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे उशीर न करता योग्य वेळी अर्ज करून या संधीचा लाभ घेताल
तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना जवळच्या नातेवाईकांना जवळच्या हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील त्यांच्या गरजू उमेदवारांपर्यंत किंवा त्यांच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करतील जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्यांचा नक्की फायदा होईल.